Best wishesh For Marathi Apps बद्धल आपण माहिती पाहणार आहोत.आपले आप्तजणं, मित्र मैत्रिणी, बहीण भाऊ, आई वडील काका काकू, नवरा बायको मामा- मामी अश्या अनेक आप्त नातेवाईक यांना विविध शुभेच्छा देण्यासाठी आपण आता आधुनिक सोयी सुविधा यांचा वापर करून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जलद गतीने पोस्टर असो, SMS Msg असो call असो यांसारख्या इंटरनेट च्या माध्यमातून आपण शुभेच्छा देत असतो. अश्या शुभेच्छा देण्यासाठी आपण Mobail App चा कसा वापर करून आपण वेगवेगळे शुभेच्छा पत्र तयार करू शकतो हे पाहणार आहोत.Best wishes For marathi App चा उपयोग हा आपल्याला सर्वाना लहान असो किंवा मोठे यांना शुभेच्छा तर वेगवेगळे सण, वाढदिवस,नवीन वर्षे यासारखे शुभेच्छा पत्र तयार करू शकतोय. त्याबद्दल अधिक माहिती आपण पाहणार आहेत.
शुभेच्छा पत्रावर तुम्ही तुमचे नावं फोटो तुम्ही कोणत्या शुभेच्छा देणार आहात याबाबत सर्व माहिती लिहू शकतात.आणि तुमच्या मित्र मैत्रणीना शेअर करू शकतात. तुम्हाला जर शुभेच्छा पत्रावर तुमचं नावं गावं फोटो शुभेच्छा संदेश माहिती दाखवायची नसल्यास तुम्ही सेटिंग मधून Chec box Uncheks करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही wishes App ची माहिती अंत्यन्त लवकर सर्व शिकू शकतात इंतरांना शिकवू शकतात.. माहिती दिल्याने माहितीचा साठा आपल्याकडे जास्त होतो. माहिती नेहमी शेअर करत चला इतरांना बरोबर. तसेच तुमच्याकडे कला कौश्यल्य असलेलं केव्हा उपयोगी येईल हे कोणालाही सांगता येतं नाही त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कला उपयोग येतील. भविष्यात तुम्ही या कलांकडे करिअर म्हणून सुद्धा पाहू शकतात.
Best wishesh App बद्धल अधिक माहिती आपण आता पाहणार आहोत चला तर मग अधिक माहिती आपण घेऊयात.
Best wishesh for Marathi |
Best Wishesh For Marathi App
यांत विविध सण विविध जयंती विविध आजचा दिवस, प्रेरणादायी विचार,विविध दिन याबाबत अशा अनेक नानाविध शुभेच्छा दिन ची अधिक माहिती तसेंच शुभेच्छा संदेश दिलेले आहेत त्याबाबत अधिक माहिती पाहणार आहोत.
आजचा दिवस-Today
आजचा दिवस प्रत्येकाला विशेष काही तरी नविन संधी घेऊन आलेला असतो आपण तिचं संधी ओळखून त्या संधीचा उपयोग आपल्या प्रति सेकंद प्रति मिनिटाला करावा आणि आपलं जिवन प्रकाशमय प्रति दिवसाचं करावं. खास दिवस आलेला असतो आपल्यासाठी आजचा. विशेष दिनविशेष असू शकतो. आजच राशीभविष्य कसं असू शकतो.. आज आपण कोणतं कामं दिवसभरात करू शकतो आज आपण कोणाला किती मदत करू शकतो. आज आपण स्वतःसाठी किती वेळ देऊ शकतो. आज व्यायाम किती करू शकतो. आज कोणता आहार किती खाऊ शकतो. आज दिवस रविवार, आजचा दिवस मंगळवार, आजचा दिवस बुधवार,आजचा दिवस गुरुवार, आजचा दिवस शुक्रवार, आजचा दिवस शनिवार हे आठवड्याचे सात वार दररोज आपल्या साठीखास काहीतरी नविन संधी घेऊन आलेला असतोय.म्हणूनच आजचा दिवस आनंदाचा आनंदायी करूयात.
आजचा विशेष दीन घेऊन आलाय
नव्याने संधी नव्याने निर्माण करायला..
आपला आजचा विशेष आनंदाचा दीन
नवीन जिवन नवीन करिअर जगायला..
शुभ सकाळ-Good morning गुडमॉर्निंग
दररोज ची सकाळ आपल्यासाठी विशेष काहीतरी नवीन संधी सर्वांचे आभार मानन्यासाठी नवीन काहीतरी शिकण्यासाठी घेऊन आलेली असते. आपण सकाळ सुरुवात मस्त पैकी चहा घेत घेत news peapr वाचन्यात नवीन माहिती मिळवून दिवस आनंदाचा करत असतोय. या शुभ सकाळ चे आपण हाडामासाचे वारसदार असतोयं हे विसरून चालणार नाही.प्रत्येक सकाळ आपल्यासाठी दव बिंदू प्रमाणे वेगळं काहीतरी घेऊन आलेली असते त्याचा आपण संधी म्हणून वापर करायला शिकलं पाहिजे आपल्याकडे विविध कला असतील तर त्यांचा उपयोग करणं महत्वाचं असते
Good morning GOOD MORNING
SUBH SAKAL, SHUB PRBAHT
शुभ सकाळ शुभ प्रभात-
प्रत्येक आजच्या दिनाला.
समाधानाचा फोटो काढुया
संधी आजच्या शुभ सकाळने
प्रश्न उत्तराने सुरुवात करूयात
Best wishes For Marathi
शुभ रात्री Good night
- दिवस भराच्या अथांग परिश्रमाने शरीर आणि मन जेव्हा थकते तेव्हा आरामाची आवश्यकता असते असाच आराम आपण निवांत रात्रीच्या वेळेला करू शकतो. अगदी शांत निरामय दिवसभरात केलेली कामे कोणकोणती आहेत या आठवणीत आपण शांत निद्रा देवीच्या अधीन होतो.चंद्राच्या गोड शीतल चांदण्यात आपण जेव्हा रजनी च्या अधीन होतो तेव्हा चंद्र सुद्धा आपल्या साठी वेळ काढून देतो आणि आपल्याला शांत सुंदर मस्त गोड स्वप्न सादर करतो तो प्रेमळ झोप लागन्याचं. जसं लहान बाळं अंगाई गायल्यानंतर झोपी जात असतं तसेंच आपल्या प्रत्येकाने अंगीकार केला तर रजनीचा..
शुभ रात्री Good night शुभ रजनी
जिद्द जन्माला तेव्हाच येते
जेव्हा संघर्ष करून करायला लागतो
सुविचार suvichar Good idea
मानवाला मनाला उभारी देण्याचं कामं उत्तम विचार करत असतात.. आदर्श असण्याचं विचार हे कीर्तिवंत असावेत. माणूस हा नेहमी विचारानं श्रीमंत असावा. मानावाची श्रीमंती विचाराच्या वेलीवर उत्तुंग झेप घेणारी असावी..
सुविचार -जिवन जगा फुलपाखरासारखे ध्येय मात्र ठेवा मधमाशीप्रमाणे.
प्रेरणादायी-Inspirational
जीवनात प्रेरणा घेऊन अस्तित्वात आणण गरजेचे आहे. जिवन हे प्रेरणादायी आहेच प्रत्येकाचं फक्त आपण आपला जिवणाचा पेला भरलेला कर्माने नेहमी ठेवणं गरजेचे आहे. जगात असेच अनेक प्रेरणादायी आहेत त्यांची मोजमाप करणं आपल्याला जमणार नाही आपण ही कुणाच्या प्रेरणा घेऊन कांय जगायचं आपण पण कोणाचं तरी प्रेरणादायी होऊ शकतो ना.प्रेरणादायी विचार
अग्नीपंखच्या प्रेरणा घेऊन
उत्तुंग शिखर गाठूया
आपल्याच गावाला आपल्याच
प्रेरणेचं नावं देऊया.
दिनविशेष-Special Day
आजचा विशेष दिवस काहीतरी नवीन कार्य असेल नवीन शोध असेल असा घेऊन आलेला असतो. विविध दीन प्रत्येकाला नवीन घेऊन आलेला असतो उदा. Gurupornima आपल्या ला गुरूंनाचा आदर करण्याचा दिवस घेऊन आलेला आहे.
जीवनात प्रत्येकाने दीन
नव्याने फुलवूया
जगण्याच्या वाटा नव्याने
तंत्र शोधूया
वाढदिवस-Happy Birthday
आपल्या आप्त स्नेही चे प्रकट दीन साजरा करण्यासाठी खास जन्म झालेला दिवस सगळ्यांना आनंदाचा करून टाकत असतो. जन्माला येतांना वेळ दिनांक सांगून येतं नाही जन्म घेणारा म्हणून जन्म दीन साजरा करत असतील बर असा माझा समज आहे. सर्व स्नेहीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याचा वेल आपला सदा वाढता असावा
प्रत्येक दिवस आपल्याला वाढदिवस असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Vadhadivsachya Hardik Subhecha.
Happy Birthday
Wish you Happy Birthday.
दिवाळी-Diwali -Dipawali -
आश्विन कार्तिक मासाला येणारा सर्वांचा लाडका आनंद गोड भाऊ बहिणीचं नातं वृद्धिंगत घेऊन येणारा सण म्हणजेच दिवाळी Diwali असून. वसुबारसपासून दिवाळी चालू होते ते भाऊबीज पर्यंत dipawali असते. नरकचतुदर्शी, लक्ष्मी कुबेर पूजन, balipratipada dipawali padva बलिप्रतिपदा यासारखे वेगवेगळे पूजन शुभ मानले जातात.Dipawalichya hardik subhecha दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
Dipawali घेऊन येते आनंदाचा पर्व
Dipawali च सर्वांना गोड पदार्थ सर्व
श्री गणेश चतुर्थी
- विद्येची देवता मानलं गेलेल्या तसेंच अनेक शुभ कार्याची सुरुवात गणेश देवते पासून करण्यात येतं असते. सर्वांचं लाडकं दैवत गणपती बाप्पा असून गणपती बाप्पा मोरया Ganpati Bappa Morya असा गजर घुमला जातो. गणपती चतुर्थी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. Ganapti chaturthi hardik subhecha.
गुढी पाडवा Gudhipadva
--चैत्र मासाला आपल हिंदू नवीन वर्षे चालू होतं असते या पासून झाडाला नवीन पालवी फुटून नवीन उभारी आलेली असते.मानवाला पण नवीन उभारी यावी यासाठी गुढीपाडवा हा उंच गुढी उभारून साजरा करत असतात. या सणाला नैवेद्य पुरण पोळी तसेंच आरोग्य उत्तम राहवं म्हणून कुडूलिंब पाला गुळ घालून खाण्यासाठी दिला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्याची सुरवात केली जाते.सर्वांना #गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
घेऊन येतो नवीन वर्षे
नवीन उंच गुढी
Gudhipadvyachya Hardik Subhecha
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा -
रक्षाबंधन RakshaBandhan -
बहिण भावाच्या प्रेमाला माया फुटावी नातं वृद्धिंगत फुलंत रहावं सासरी गेलेल्या बहिणीला चार दिवस माहेरी येता यावं श्रावण सखा वाट पाहतं रहावं म्हणून रक्षाबंधन बहीण भाऊ चा दिवस साजरा केला जातो या दिवसाची मौज कोणत्याही मापात कधीही केली जाणार नाही हाच अतुट बंधन असतं. ज्या वेळी सासरी भैन निघते त्या वेळी घट्ट बिलघुन रडणारा भाऊ हा पाठीराखा असतो असंख्य मोठं मोठ्या अडचणीत पाठीशी उभा असणारा भाऊ हा कोणत्या अडचणीत मी आहे ना तु पुढे चाल म्हणणारा भाऊ असतो. चार रुपये मागितले तर 8रुपये देणारा भाऊ असतो या भाऊची कौतुक करावं तेवढं कमी आहे. रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा
रक्षाबंधनच्या भाऊ बहिणीला शुभेच्छा Rkashabandhnnimit subhecha.
Best Wishesh For Marathi App या App मधील आपण माहिती थोडक्यात पाहिली आहे तुम्हांला App Download करायचे असेल तर तुम्ही play stoar ला जाऊन App Download करून घेऊ शकतात..
तुम्हांला माहिती आवडली असेल अशी आशा आहे . तुम्हांला नवीन माहिती काही असेल तर जरूर तुम्ही कंमेंट्स च्या सहाय्याने आमच्याकडे पोहचवू शकतात. तुमचं स्वागत असेल धन्यवाद.