तुम्ही जॉब शोधत आहात या परिस्थितीमध्ये तुम्हाला जॉब ची गरज आहे आणि तो तुम्हाला मिळवायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने मिळू शकतात हे आज आपण पाहणार आहोत आपणाAPNA APP डाऊनलोड करून तुम्ही हव्या त्या ठिकाणी लोकेशन Search करून तुमचा जॉब तुम्ही फिक्स करू शकताHR सोबत तुम्ही मीटिंग सुद्धा लावू शकतात. चला तर APNA APP आपणा ॲप डाऊनलोड करून तुम्ही हव्या त्या ठिकाणी हवा त्यामध्ये तुमचा जॉब Job सर्च करू शकता. आता Covid 19 Corona मध्ये जॉब मिळवणं झालं सोप्पं तुम्ही ड्रायव्हर, डिलिव्हरी ,टायपिंग अशा अनेक प्रकारचे तुम्ही जॉब सर्च करून आपणा ॲप वरती आपला जॉब फिक्स करू शकता.Health Bank Office साठपेक्षा जास्त जॉब उपलब्ध आहेत आणि ह्या 60 पेक्षा जास्त जॉब मिळवण्यासाठी आपण काय करू शकतात हे आपण आता पाहू यांत .
Apna App
जॉब शोधा APNA App
ॲप डाऊनलोड करण्याची पद्धत कशी आहे ते आपण पाहणार आहोत-
प्रथम तुम्ही गुगल प्ले स्टोर ला जाऊन गुगल प्ले स्टोर मध्ये सर्च बॉक्स ला अपना ॲप सर्च करा आणि डाऊनलोड करा.
आपलं लोकेशन माहिती टाका त्याच्यानंतर तुमचं विजिटिंग कार्ड ॲप वरती बनवा. आणि तुमचं स्वतःचं प्रोफेशन आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही प्रोफेशन बनवू शकतात Apna App आपणा ॲप मध्ये आपला प्रोफेशनल त्यानुसार ग्रुप जोईनिंग करू शकतात. आता तुम्ही ज्या जॉब साठी प्रिपरेशन दाखवलं आहे त्या जॉब ची संधीनुसार तुम्हाला माहिती दाखवणं शक्य होईल त्यानुसार त्या माहितीला तुम्ही Apply करू शकता आणि थेट HR ला फोन लावून पंधरा मिनिटांमध्ये तुमचा Interview फिक्स करून जॉब तुम्ही मिळू शकतात.
प्रत्येक
Apna job |
फिल्ड मधील तुम्ही जॉईन करू शकता किंवा इतरांना तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करू शकतात.
*
तुमच्या जवळ असणाऱ्या स्किल्स प्रदर्शन करा आणि इतरांच्या Skills सुद्धा तुम्ही इतर ठिकाणी प्रदर्शन करा
*
तुमच्याकडे असणाऱ्या समस्या इतरांकडे शेअर करा तुमच्याकडे असणाऱ्या कला तुमच्याकडे असणारे विविध विचार इतरांकडे शेअर करा तसेच तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर शेअर करा अशाच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तुम्ही नवीन काहीतरी शिकवू शकता आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्यास मदत मिळू शकते.
*
तुम्ही जर तुमच्या विचारांनुसार प्रसंगानुसार उत्तरानुसार तुमचं काम योग्य असेल आणि तुम्हाला जर इतरांना काम करण्याची तुमच्याकडे इतरांसाठी मदत करण्याचे जर तुमच्याकडे मानसिकता असेल तर इतर सर्व व्यक्ती तुमच्यासाठी टाळे वाजवण्यास तुम्ही उंच शिखरावर पोहोचलेले असतात.
*
जर तुमच्या कंपनीमध्ये एखादा जॉब तयार झाला असेल किंवा त्याचे वेकेन्सी निघाली असेल जॉब निघाला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना जवळ सांगा इतरांना मदत होईल आणि नोकरी मिळण्याचे भाग पडेल
5 मिल्लियन अधिक लोकांनी या ॲपचा वापर केलेला आहे या ॲपचे फाउंडर निर्मिती आहेत पारीख सर यांनी या ॲपची निर्मिती केलेली आहे हा अतिशय योग्य App आहे इंग्रजी भाषा मध्ये उपलब्ध आहेत आपल्या भारतीय देशांमध्ये खूप गरीब लोक आहेत आणि या गरीब लोकांना असा फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी तयार केलेला आहे या ॲप मधून तुम्ही तुमचं नाव तुमच वय आणि तुमच्याकडे असणार शिक्षण यानुसार तुम्ही नोकरी मिळवू शकता आणि इतरांना मदत करू शकता डिसेंबर महिन्यामध्ये हे ॲप लॉन्च झालेला आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार अतिशय चांगला होत आहे.
APNA App prices- Free.
APNA APP मध्ये कोणकोणते फिचर आहेत.
Account-
अकाउंटंट म्हणून तुम्ही आपला जॉब मिळवू तुमच्याकडे असतील तुम्ही जर तुमच्याकडे अकाउंट विषय घेऊन जर तुम्ही एम कॉम बी कॉम पूर्ण केलेला असेल तर जॉब करू शकतात.प्रथम तुम्हाला जॉब मिळू शकतो.
Admin Bank Office Data Entry-
जर तुमच्याकडे टायपिंग Course केला असेल तुम्हाला टायपिंग मराठी इंग्रजी जर स्पीडने टायपिंग करता येऊ शकत असेल तर तुम्ही Job मिळवु शकता आणि तुमचं स्किल तुम्ही तिथे डेव्हलपमेंट करू शकतात. तुम्हाला जर येत असतील मध्ये तुमचं डेव्हलपमेंट असेल तर तुम्ही टायपिंग सारखे जर तुम्ही जॉब मिळवु शकता.
Beauty Hair-
जर तुमच्याकडे ब्युटी Beauty course पार्लर ची जर तुमच्याकडे केला असेल तर तुम्ही तुमचे ब्युटी पार्लर आहे तुमची हेअर स्किन असेल स्किल डेव्हलपमेंट असेल. तुम्हीच करू शकतात.
Creative Content -
जर तुम्हाला लेखनाची आवड असेल आणि हेच आवडत तुम्ही आर्टिकल स्वरूपात सर लिहीत असतात तर तुम्हाला कंटेंट रायटर म्हणून सुद्धा संधी मिळू शकते आणि तुम्ही त्या कंटेंट रायटर चा योग्य वापर करून तुमचे नाव तुम्ही तुमचे जागतिक पातळीवर आणू शकतात.
Delivery Driver -
तुम्हाला दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी ड्रायव्हिंग जर येत असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग साठी अप्लाय करू शकता.
Engineering -
तुम्ही इंजिनियरिंग पूर्ण केला असेल तर इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये विविध कंपन्यांमध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्या प्रोफेशनल कंपनी मध्ये तुम्ही अप्लाय करून तुमचं स्किल डेव्हलपमेंट करू शकता तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा काम करू शकतात.
Hospital-
तुम्हाला जर सेवा करण्याची सोय असेल किंवा तुमची मानसिकता असेल आणि तुम्ही हॉस्पिटल मध्ये सुद्धा काम करू शकता डॉक्टर असेल फार्मासिस्ट असेल तुम्ही तयार करू शकतात ना मिळू शकतात ते सुद्धा तुम्ही काम करू शकतात.
Hotel Management Restaurant-
जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स केलेला असेल तर तुम्ही विविध हॉटेलमध्ये तुमचं स्किल डेव्हलप करू शकता तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही तुमचं Job सर्च करू शकतात वेगळे पदार्थ तुमच्याकडे जर करण्याची सवय असेल किंवा तुम्हाला जर पदार्थांमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या घरीसुद्धा तो पदार्थ तयार करून होम डिलिव्हरी म्हणून ब्रॅण्ड तयार करून विकु शकतात.
Human Resource-
मानवी हक्क तुम्ही विषय घेऊन तुमचं स्किल डेव्हलपमेंट केलेला असेल आणि मानवाचे विविध अडचणी असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी मानवी हक्क असतो. तसेच अडचणींची डेव्हल आपण योग्य ते ओळखून माणसांना किंवा मानवाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट ह्यूमन रिसोर्सेस मानवी हक्काचा त्या साठी तुम्ही जॉब करू शकता आणि डेव्हलपमेंट करू शकता.
ITI-Technical
तुमच्याकडे आयटीआय जर झालेला असेल किंवा तुम्ही मेकॅनिकल टेक्निकल क्षेत्रांमध्ये तुमचं जर शिक्षण पूर्ण झालेले असेल तर मी विविध कंपनीमध्ये जॉब काय करू शकता तर तुमचा टार्गेट पूर्ण करू शकतात.
Logistic operation-
जॉब मिळवू शकतात.
Doctor pharmacist
जर सेवा करायची असेल तर तुम्ही डॉक्टर हा कोर्स केलेला असेल तर मी हॉस्पिटल मध्ये सुद्धाApply करू शकता आणि तुमचा जॉब मिळू शकतात.
Office boy security financial-
Office boy साठी तुम्ही Apply करून तुमच्या शिक्षण अनुभव नुसार तुम्ही job मिळवू शकतात.
Software ITI-
तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभवी विना अनुभवी व्यक्ती असताल तर Job साठी अर्ज दाखल करून मुलाखत फिक्स करून जॉब मिळवू शकतात.
जॉबचं स्वप्न तुम्हाला आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये खूप काही जॉब ची गरज आहे कोरोना परिस्थिती मध्ये खूप व व्यक्तींचे जॉब गेलेले आहेत बिझनेस बंद पडलेले आहेत त्यामुळे पैसा थांबत थांबलेला आहे या पैशासाठी आपल्याला दोन वेळच्या अन्नासाठी चालू आहे अन्यथा सगळे बंद झालेले आहेत सध्याच्या काळाला एग्रीकल्चर फॅक्टरी एग्रीकल्चर इंडस्ट्रीज फक्त चालू आहेत अन्यथा सगळ्या फॅक्टरी इंडस्ट्रीज बंद पडलेल्या आहेत या काळात करून हा काळ अतिशय कठीण काळ आहे स्वतःची काळजी घ्या स्वतःची राहा इतरांची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या.