Kisan Suvidha Agricultural APP Information in Marathi

 Kisan Suvidha App- किसान सुविधा ऍप्स

   Kisan Suvidha Appकिसान सुविधा या Mobail Android Apps च्या माध्यमातुन शेतकऱ्यांना शेतीविषयक हवामान विषयक, बि बियाणे विषयक, कीड रोग व्यवस्थापन विषयक बाजारभाव विषयक अश्या वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना वेळेत व्हावी या संकल्पना कृषी सहकार विभाग, कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी हे अँप्स विकसित करून नविन तंत्र साहित्य शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर कमी वेळेत माहितीच्या स्वरूपात उपलब्ध व्हावे यासाठी किसान सुविधा ऍप्स चा उपयोग होताना पहायला मिळतं आहे.कृषि सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत हे app प्रसारित केलेले आहे.

Kisan Suvidha
Kisan Suvidha 


       शेतकऱ्यांना शेतीची माहिती योग्य वेळेत कमी कालावधीत माहिती मिळतं असल्याने हवामानानुसार पिक पद्धती बदल पाणी नियोजन बदल, खत व्यवस्थापन बदल, आंतरमशागत बदल केल्याने पिक उत्पादनात हमकासं वाढ तसेच जमीन आरोग्य बदल होताना पहायला मिळतं आहे. तसेच कमी खर्चात जास्त नफा मिळवून आलेला शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी मदत मोठया प्रमाणात मिळतं आहे. जर काही कारणास्तव शेतमालाला नैसर्गिक आपत्तीने ग्रासले तर त्यावर उपाय अश्या अनेक उपयोग आपल्याला किसान सुविधा अप्स च्या मदतीने होतं आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी खुप जास्त प्रमाणात घ्यावा .


 किसान सुविधा ॲप कशाप्रकारे डाऊनलोड करायचे ते आपण पाहणार आहोत. प्रथम गूगल प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही किसान सुविधा ॲप हे सर्च करून सर्च झाल्यानंतर इंस्टॉल या बटनावर ती क्लिक करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल केल्या नंतर प्रथम तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात.त्यामध्ये तुमची भाषा करू शकता त्यानंतर स्टेट नोंदणी करू शकता तालुका तुमचा तालुका कोणता आहे ते माहिती टाकू शकतात तुमची नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या स्टेप ला जाऊन तुम्ही विविध प्रकार विषय दिसतील त्यांची माहिती घेऊयात..

KISAN SUVIDHA

KISAN SUVIDHA APP


1) हवामान वेदर weather


- यात मध्ये आजच्या हवामानाचा अंदाज बरोबर पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज कोणता राहील याबाबतची माहिती दर्शवली जाते. आणि त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांना विविध पीक पद्धतीमध्ये बदल करता येईल तसेच व्यवस्थापन व्यवस्थित रित्या करता येईल याचा अंदाज आल्यामुळे पाणी व्यवस्थापनामध्ये सुद्धा बदल करू शकता येऊ शकतो हवामानाचा अंदाज समजल्यामुळे आपल्याला विविध पद्धतीने चांगल्या रीतीने पुढील पाच दिवसाचा अंदाज बांधता येईल पिकांचा पिकांमध्ये असणारा हवामानाचा अंदाज आपल्याला समजन्यात येईल आपल्याकडे असणारा उपलब्ध पाणीसाठा किती आहे आपल्याकडे उपलब्ध असणार खत व्यवस्थापन किती आहे परत रोग कीड व्यवस्थापनासाठी औषधांचा साठा किती उपलब्ध आहे यासाठी आपण ताळमेळ घालून अंदाज लागल्यामुळे.


2)विक्रेता Seller vender, Vandor, monger,vander


यामध्ये आपल्या जवळील ठिकाणावरील बी बियाणे - विक्रेता कीटकनाशक विक्रेता कृषी सेवा केंद्र चालवत आहे. त्यांच्याकडे असणारा उपलब्ध साठा किती प्रमाणात आहे यासाठी आपल्याला घरबसल्या माहिती मिळू शकते. आणि आपल्या परिसरामध्ये कोण कोण खत विक्री करते कोण कोण बी बियाणे विक्री करते कोण कोणते कीटकनाशक विक्री करते म्हणजे त्यांच्या जवळ कोणती कृषी सेवा उपलब्ध आहे याची माहिती आपल्याला मिळू शकते तसेच यांत्रिक साधने आपल्याला माहिती मिळू शकते आपल्या शेतीसाठी लागणारे खते कीटकनाशके आहेत तसेच यांत्रिक साधने आहेत ते आपल्याकडे नाहीत पण आपल्याला दुसरीकडून आहेत मग आपल्याला जवळचा साठा कुठे उपलब्ध आहे आपण शोधू शकतो आणि यासाठी नुसार आपण उपलब्ध करता येऊ शकते 


3) बाजार किंमत -Market value Market price


आपल्याकडे असणारे पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. किंवा जे उत्पन्न आपल्या शेतीतून काढले त्याला बाजार भाव मिळून आपल्याला रास्त भाव मिळावा या उद्देशाने असतो किंवा साठा करत असतो पण आपल्याकडे गोदामात शिल्लक किंवा उपलब्ध नसल्यामुळे किंवा व्यवस्थित आपल्याकडेच पाठवू नको नसल्यामुळे आपण ते आहे त्या भावाने विक्री करतो आणि परिणामी बाजार भाव बाजारात मोठ्या प्रमाणात आवक आणल्यावर ती बाजार भाव पडतो आणि या बाजार भावाची माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही आपण माध्यमातून आपल्याला बाजार भावाची माहिती आपण घरबसल्या आपल्या जवळील बाजारपेठेची करू शकतो जर तुम्ही राहत्या ठिकाणापासून आपल्या जवळच असणाऱ्या बाजार समितीची माहिती मिळवली आणि मिळू शकतो आणि आपल्याला बाजारभावाची योग्य रीतीने आपण माहिती मिळवून आपल्या व्यवस्थित रित्या उत्पन्न करून देऊ शकतो.


4) वनस्पती संरक्षण पिक संरक्षण-Crop protection


-हवामान बदल असेल अवकाळी पाऊस असेल अति उष्णता असेल किंवा जमिनीतून काही उत्पन्न होणारे विषाणूजन्य रोग असतील या विविध माध्यमातून विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो जीवाणूजन्य रोग होत असतो विषाणूजन्य रोगामुळे होत असतो तसेच हवेद्वारे विविध रोग उत्पन्न होत असतात या रोगांची किंवा किडींचे आपल्याला संरक्षण करण्यासाठी विविध कीटक नाशके विविध रोग नाशक बुरशी नाशक आणि हे आपल्याला सक्षम होऊ शकतो पद्धती वापरुन सुद्धा आपण आपल्या पिकांचे संरक्षण करू शकतो यामध्ये आपण वापरू शकतो जैविक पद्धतीने नियंत्रण करू शकतो कीटकनाशके फवारूण नियंत्रण करू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण केल्यामुळे पिकांची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि या काळजी घेतल्यामुळे उत्पादनसुद्धा योग्य प्रकारे मिळते आणि उत्पादनात भरीव अशी मोठी वाढ केली जाते या उत्पादनात वाढ केल्यामुळे उत्पादन आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो योग्य किंमत होत असते.


5) कृषी सल्ला-Agricultural advice


 आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतातील शेतकरी विविध शेती पद्धती पिकवत असते आणि ही पीक पद्धती शिकवत असताना कृषीविषयक विविध सल्ला प्रत्येक शेतकऱ्यांना घ्यावा लागतो तरच आपल्या शेतामध्ये कोणतेही पीक पद्धती अवलंबताना शेतीचा विविध पद्धतीने सल्ला असणे आवश्यक आहे त्यामध्ये फळबाग सल्ला व्यवस्थापन सल्ला असेल तसेच सेंद्रिय शेती सल्ला असेल, हवामान विषयक सल्ला सील मत्स्य उत्पादन विषयक सल्ला असेल डेअरी उत्पादन विषयक सल्ला असेल तसंच आपल्या जमिनीचे आरोग्य विषयक सुद्धा सल्ला असेल तरीही आपल्याला ऊस उत्पादन तसेच कापूस उत्पादन असेल असा वेगवेगळ्या आपल्या जमिनी मध्ये कोणकोणती पिके घेतो त्या नुसार खरीप व रब्बी हंगामातील कोणता कोणता सल्ला आपल्याला हवा आहे त्यामध्ये रोग-किडी विषयक सल्ला जमिनीमध्ये अन्नद्रव्ये कोणत्या प्रमाणात किती आहेत त्या विषयी सल्ला सल्ला घेणे आवश्यक असताना आपल्याला व्यवस्थित तांत्रिक माहिती असणारे व्यक्तींकडून मिळावा जेणेकरून आपल्याला फायदा होईल आणि चार पैसे आपण पैसे मिळवू शकतो आणि उत्पन्न घेऊ शकतो.


6)kcc किसान कॉल सेंटर-


शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन घेण्यासाठी किसान कॉल सेंटर मार्गदर्शन हेल्पलाइन सेंटर दिलेला आहे त्या सेंटरचा नंबर आपण डायल करून आपल्याला हवे त्या वेळी हवेचे ठिकाण पिकाची माहिती आपण मोबाईल द्वारे विचारून आपल्या शेती पिकांमध्ये वेगळा बदल करू शकतो जर तुमच्या विविध पिकांवर कीड पडलेले असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला कोणता औषध फवारायचे कोणतं खत द्यायचे असेल तसेच पाणी किती दिवस आनंद घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारची किती दिवसांमध्ये येत असेल अशी विविध प्रकारची माहिती तुम्ही किसं कॉल सेंटर ला कोणत्याही वेळी विचारून तुमच्या शंकेचे समाधान तुम्ही करू शकता.


7) माती आरोग्य कार्यक्रम मृदा आरोग्य कार्ड-Soil Health Card 


 -कोणतेही पीक पिकवण्यासाठी माध्यम आवश्यक असतं आणि आपल्याला पीक माध्यम पिकवण्यासाठी माध्यम म्हणजे शेती जमीन असणार आहे आणि या जमिनीचे विविध प्रकार आहेत मुरमाड काळी असे विविध प्रकार पडतात आणि या जमिनीमध्ये विविध प्रकारचे जिवाणू असतात आणि हे जीवन व आपल्या पिकाला उपयोग करून घेण्यास भाग पाडतात जमिनीमध्ये तपासण्यासाठी आपल्याला विविध चाचण्या कराव्या लागतात आणि या चाचण्यांचे माध्यमातून आपण जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत आपण किती प्रमाणात देतोय आपल्याला किती प्रमाणात दिले पाहिजे तसेच हे आपल्याकडून योग्य प्रमाणे जाते काय हेसुद्धा आपल्याला तपासलं गेले पाहिजे आणि ही मृदा चाचणीच्या पद्धतीमध्ये आपण हे करू शकतो तसेच आपल्या आम्ल-विम्ल निर्देशांक किती आहे सुद्धा आपण पाहू शकतो आपली जमिनीचा सामू किती आहे हे तुम्ही करू शकता आणि पिकाचा आरोग्य तुम्ही सुधारू शकता सुद्धा आरोग्य सुधारू शकतात आरोग्य सुधारल्यामुळे पीक पद्धतीत बदल होतो आणि जमिनीला हेल्थ म्हणजे आरोग्य सुद्धा जमिनीचा चांगला राहतो आपण पाणी व्यवस्थापन करावे तसेच खत व्यवस्थापन करतो पीक व्यवस्थापन करतो त्यानुसार आपण आरोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे दगड किती प्रमाणात आहे माती किती प्रमाणात आहे मातीमध्ये विषाणू जिवाणूंची संख्या किती प्रमाणात आहे तसेच सामू किती आहे अन्नद्रव्ये उपलब्ध किती प्रमाणात आहेत याची आपल्याला नोंद असण आवश्यकता आहे आणि या नोंदीचा फायदा आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि याचा वापर आपण चांगले रीतीने करू शकतोय पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ आपण करू शकतो.


8)क्लोड स्टोरेज गोदाम -Cloud storage warehouse


 शेती उत्पादनात आपल्या शेतीतून निघणारा माल कुठे ठेवायचा कुठे ठेवायचा हा महत्त्वाचा प्रश्न असतो आपण उत्पादन घेतो त्याची साठवणूक कशाप्रकारे करावी हे आपल्याला माहिती नसतं आणि किती प्रमाणात हेसुद्धा आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या शेत मला पण योग्य त्या किमतीला हव्या त्या बाजारात आहे त्या ठिकाणी विकतो आपल्याकडे साठवणुकीसाठी काही नसल्यामुळे आपल्याकडे आपण ते विकून टाकतो त्यासाठी आपल्याकडे असणं आवश्यक असतं असं नाही प्रत्येकाकडे पण ज्या ठिकाणी गोदाम असते त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मला पाठवू शकता ज्यावेळेस किंमत योग्य प्रमाणात येईल त्या वस्तू विकू शकतात फळभाज्या आहेत प्रकारच्या भाज्या आहेत त्यांना कोल्ड स्टोॅरेज ठिकाणी साठवणूक करणे गरजेच असतं त्यामुळे ते जास्त दिवस टिकू शकत नाही त्यासाठी त्यांना थंड ठिकाणी ठेवावे लागतात आणि हे थंड ठिकाण कोल्डस्टोरेज म्हणून ओळखले जातात भाजीपाला फळभाज्या विविध प्रकारचे करण्यासाठी आपण त्यांचा टिकण्याचा कालावधी वाढवू शकतो तसेच तुमच्याकडे जर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याची आयडिया असेल तर तुम्ही प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतात. किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पासून हवेपासून शेतमालाचे संरक्षण मिळवण्यासाठी उत्तम प्रकारचे गोदाम मौसम आवश्यक आहे आणि हे गोदाम उंच ठिकाणी आहे आपल्याकडे प्रत्येकाकडे उपलब्धता असते तसं नाही पण काही ठिकाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपण गोदामांमध्ये आपला माल साठवू शकतो.


पशुसंवर्धन-Animal Husbandry -


पशुसंवर्धन या विभागा विभागामध्ये आपल्याकडे डेरी उत्पादन कोणते आहे तसेच आपल्या पशु आरोग्य आहार कोणता अशी माहिती या पशुसंवर्धन विभागामध्ये दिले जाते. नवजात कळवडी यांची माहिती मिळतेय .


वरील प्रमाणे आपल्याला kisan suvidha App मध्ये माहिती पहायला वाचायला भेटणार आहे. तुम्हांला किसान सुविधा App वरील माहिती आवडली असेल अशी आशा आहे. जर तुमच्याकडे नविन अजून काही किसान सुविधा अँप बद्धल माहिती असेल तर जरूर commands box मध्ये माहिती लिहू शकतात.भेटूया नवीन अजून अशाच माहितीच्या खजिन्यात तोपर्यंत खूष रहा तंदुरुस्त रहा.. धन्यवाद.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने