PMFBY -Agricultural Crop Insurance Information Android APP in Marathi

 भारत देश हा कृषी प्रधान देश असून देशातील जनता 85%शेतीवर अवलंबून असल्यामुळे तसेच शेतीला कोणताही जोडव्यवसाय बहुतेक करून उपलब्ध नसल्याने. शेती आधारित पिक पद्दत वापरून आपला शेतकरी हा शेतीवर बहुतेक करून रोजी रोटी साठी अवलंबून आहे . शेती हवामान बदलामुळे धोक्यात आलेली आहे परिणामी शेतकऱ्यांना पिक घेण्यास अडथळे येऊ लागले आहेत तसेच आलेले पिक नैसर्गिक आपत्ती असो किंवा रोग किडी तसेच अजून काही व्यतिरिक्त घटना यामुळे उत्पादनात घट मोठ्या प्रमाणात आलेली असून शेतकऱ्यांना पिकाचा कवच म्हणून विमा उपलब्ध कृषी मंत्रालयायाने आधार म्हणून दिलेला आहे याचा फायदा शेतकऱ्यांना जरूर करून येण्यात यावा.

Pm insurance
Pm insurance 


 Pm Agricultural Crops insurance APP Information in Marathi

pm Agricultural Crop Insurance All Information in Marathi 

Crop Insurance APP

 Android Mobail च्या मदतीने तुम्ही विमा कवच घेऊ शकतात. Crop Insurance Android Apps चा वापर आपण कश्या प्रकारे करावा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Pik Vima Mobile APP -

     पीक विमा मोबाईल ऍप

PmFbY PMFBY kharip yojna 

Pm

पंतप्रधान पिक विमा योजना अप माहिती 

प्रधानमंत्री पीक विमा मोबाईल अँप महत्त्व -Importance of Prime Minister Crop Insurance Mobile App -

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध शेतकऱ्यांना फायदा मिळवण्यासाठी सरकारच्या शेतकरी कृषी कल्याण मंत्रालयाने एक सोपे शेतकऱ्यांना उपयुक्त असे व्यापक ऍप तयार करण्यात आलेले आहे.या ऍप च्या माध्यमातून पीक नुकसानीची माहिती नोंदणी करण्यात येणारं असल्याने कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही. मराठी हिंदी इंग्रजी तीन भाषा मध्ये हे ऍप उपलब्ध आहे.

अँप द्वारे उपलब्ध सेवा Service available through App 

1)पूर्व सूचना पीक नुकसान

2)पुर्ण रक्कम विमा निश्चित

3)योजने संदर्भात सल्ला उपलब्ध

Crop Insurance अँड्रॉइड मोबाईल प्रधानमंत्री विमा अँप कसे Download करावे How To Download Crop Insurance Android Mobile Prime Minister Insurance App

प्रथम Google Play Stoar ला जाऊन Crop Insurance APP अँप डाउनलोड करून घ्या

Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा अँप मध्ये विमा नुकसान माहिती कशी भरावी -Crop Insurance How to fill insurance loss information in Prime Minister Crop Insurance App -

1)Long In -लॉग इन प्रथम मोबाईल नंबर टाकून long In करून घ्यावे.

2)नुकसान माहिती टॅब - निवडल्या नंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा.

3)OTP नमूद केल्यानंतर हंगाम वर्षे योजना राज्य ही माहिती टाकावी

4)अर्ज स्रोत व अर्ज क्रमांक - नमूद करून घ्यावा.

5)पॉलीसी तपशील -तपशील तयार होईल बाधित पिकांची माहिती भरून नुकसान भरपाई नोंदणी करावी.

6)नुकसान प्रकार, तारीख,शेरा, फोटो अपलोड - सर्व माहिती भरून घ्यावी.व सबमिट बटणं प्रक्रिया पुर्ण करावी.

7)यशस्वी सबमिट बटणं करून डॉकेट नंबर लिहून ठेवावा.

महत्वाची सूचना -अर्ज क्रमांक नसेल तर "इतर पर्याय निवडून "आवश्यक(वयक्तिक, बँक,पिक,जमीन )तपशील भरू शकतात.

Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा मोबाईल ऍप चे फायदेBenefits of Prime Minister Crop Insurance Crop Insurance Mobile App -

1)ऑनलाईन सुविधा उपलब्ध -नुकसान माहिती पुर्व सुचना

2)कागदपत्राशिवाय नोंदणी

3)केंद्र शासनाच प्रथम प्राधान्य मोबाईल ऍप ला

4)मराठी भाषा वापर

5) अपलोड करण्याची सुविधा -फोटो व्हिडीओ

6)पुर्व सुचना क्रमांक मिळवता येतोय.

7)शंका समाधान सल्ला उपलब्ध.

अशी होती Agricultural Crop Insurance Android Mobail Apps बद्धलची माहिती.

आता आपण crop insurance बद्धल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात चला तर मग माहिती जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री पिक विमा योजना माहिती Prime Minister Crop Insurance Scheme Information

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री फसल बिमा योजना

  Agricultural Government Crop Insurance Information In Marathi 

पंतप्रधान राजीव गांधी Pantpradhan Rajiv Gandhi -

 सन 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी केंद्र शासनाने कृषी विमा पहिली योजना चालू केली.

राष्ट्रीय कृषी विमा योजना -(National Agricultural Insurance Scheme) 

         एक देश एक योजना 1999 साली इंडिया सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू केली.नैसर्गिक आपत्तीला संरक्षण मिळावे यानुसार विमा काढण्यात येत असला तरी सर्व पिकांचा यांत समावेश केलेला आढळून आलेला नव्हता.

 मनोबल उंचवणारी योजना -प्रधानमंत्री फसल बिमा योजनाMorale Uplifting Scheme - Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Pantpradhan Ma Shree Narendra Modi 

2016 साली पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी शेतकरी वर्गाचे मनोबल वाढवणारी योजना चालू केली" प्रधानमंत्री फसल बिमा योजना" (Pradhanamantri phasla Bima Yojna) तिला असे नावं देण्यात आले तदनंतर १३ जानेवारी २०१६ रोजी ' प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना अंमलात आलेली आहे.

Insurance Company-प्रधानमंत्री पिक विमा योजना विमा कंपनी Insurance Company- Crop Prime Minister Insurance Scheme Insurance Company

 या योजनेसाठी एकच इन्शुरन्स कंपनी आहे इतर खाजगी विमा कंपनी ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया'(Agricultural Insurance Company of India) यांच्याशी सलग्न आहेत.

 प्रधानमंत्री विमा योजना उत्पनातील घट -Decline in Prime Minister Insurance Scheme income -

 केवळ उत्पनात घट आलीय म्हणूनचं विमा देत नसूण पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. ची तीव्रता लक्षात घेऊन जलद गतीने विमा कवच उपलब्ध करण्यात येतोय.

प्रधानमंत्री पिक विमा योजना वैशिष्ट्य -Prime Minister Crop Insurance Scheme Features -

1स्वरशीत रक्कम अंत्यत कमी

2)90%जास्त भार शासन उचलन्यास भाग पडत आहे

3)एकच दर -अन्नधान्य, डाळी तेलबीया 

4)हमकाश विमा कवच

 प्रधानमंत्री पिक विमा योजना उद्धेश -Prime Minister's Crop Insurance Scheme Objectives -

1)पिक विमा कवच शेकऱ्यांना आर्थिक आधार

2)शेतकरी प्रोत्साहन करणे -

3)उत्त्पन्न स्थिर करणे

4)कृषी स्पर्धात्मकता आणून कृषी तंत्र वाढ करणे.

प्रधानमंत्री पिक विमा लाभ कोणी घ्यावा. -Who Should Avail The Benefits of PM Crop Insurance. -

कृषी विमा लाभ सर्व शेतकरी मिळवू शकतात.स्थानिक संकट आली तर तसेच पिक काढणीपर्यत शेतात उभे असेल काही अतिवृष्टी आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आलेला असेल तर भरपाई कवच भेटेल.


प्रधानमंत्री पिक विमा योजना अपवाद Prime Crop Insurance Scheme Exceptions

- मानवनिर्मित घटना आग लागणे, चोरी होणे यांना विमा भरपाई मिळणार नाही.

 तंत्रज्ञान आपल्या बांधावरी-सर्वेक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर Technology Use of Technology for your Construction-Survey

-मोबाईल फोन द्वारे आता विमा अंमलबजावणी लवकरात लवकर मोबाईल मॅप ड्रोन मेपिंग उपग्रह तंत्रज्ञाचा या आधुनिक साधनाचा वापर होतं असल्याने विमा कवच जलद गती प्राप्त झालेली आहे.ऍग्रिकल्चर वेदर फोरकास्टिंग मशिन' ही विमा कवच इतकीच महत्वाचे मशीन आहेत 

प्रधानमंत्री पिक विमा योजनामध्ये कोणकोणते पिक सहभाग -Which crop participation in Pradhan Mantri Pik Bima Yojana -

भात, कापुस, खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, व कांदा या पिकांना विमा उपलब्ध होणारं आहे.

  प्रधानमंत्री पिक विमा योजना नोंदणी आवश्यक कागदपत्रे-Documents required for registration of Pradhan Mantri Pik Bima Yojana-

सर्व शेतकरी आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक ,आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता सहभागी होऊ शकतात.

प्रधानमंत्री पिक विमा योजना माहिती सहभाग-PM Crop Insurance Scheme Information Participation-

या योजनेच्या अधिक माहिती साठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन -तालुका कृषी विभाग -

कृषी मंडळ कार्यालय तसेच कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने