Beautiful House essay in Marathi घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती हे उत्तम सुखासमाधानात सहकुटुंब नांदत असणार्या घरा बाबत आपण आणि हे तितकस सिद्ध होते की कुटुंब आनंद सुख समाधान आनंद होत असेल तिथेच त्या घराची पूर्तता होत राहते प्रत्येकाला एक असं कर्तव्य असतं की आपला पण एक घर असावं आणि आपल्या घराचं कर्तव्य म्हणून आपण पूर्तता करणे ही तितकच गरजेचं असतं घरांमध्ये कुटुंबाला पाळीव प्राणी आले आले असे विविध कुटुंबामध्ये रमणारे पाहुणे आले असे विविध असतात त्यांची आपण माहिती सुंदर घराचे महत्त्व या मराठी निबंध या माध्यमातून पाहणार आहोत.majhe ghar Marathi Nibhndh
Hous in Marathi Essay
सुंदर घर
Beautiful House importance essay in Marathi घराला घरपण येण्यासाठी तिथे कुटुंबाचा आधार सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि कुटुंब हे घराला घरपण नेहमी लाभतच कुटुंबांमध्ये शांतता वातावरण आनंदाचं प्रकाश हा तितकाच गरजेचा असतो कुटुंबासाठी नाती आपलेपणा प्रेम जिव्हाळा हे सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि हे घराला कुटुंबामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती आपलेपणा येत असतो आपलं घर तयार होणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाच्या घटना आपल्या जीवनामधील असतात एखाद्या घरामध्ये आपलेपणा टिकून राहण्यासाठी सुद्धा लाभ असणं गरजेचं असतं आणि हा घरामध्ये कुटुंबामध्ये आपलं वातावरण आनंदाने खूप मोठ्या शांततेनं खूप महत्त्वाचं असतं...भारतीय सण रक्षाबंधन माहिती भाऊ बहीण मराठी सण रक्षाबंधन मराठी निबंध
आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी घर असणे व तितकाच महत्त्वाचा असणे गरजेचे आहे तितकंच महत्त्वाचं घर आपल्याला लाभ होऊन सुद्धा गरजेचे आहे आणि हा लाभ आपल्याला काही वेळा लवकर होतो किंवा काही वेळा हुशार होतो आपल्याला घर बांधण्यासाठी विविध अडचणी येत असतात आर्थिक अडचणी असतात आणि आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला विविध बँकास वित्तीय साहाय्य मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत करतात.
Beautiful House importance essay in Marathi घर आपल्याला असेल तर नुसत्या चार भिंती आणि घरावरील छप्पर यालाच अजून उपयोग नसतं तर त्यामध्ये असणारा माणूस कुटुंबामध्ये असणारी माणसं हिंदी सुख समाधान आहेत यावर ती आपलं घरपण टिकून राहत असतं आणि या घरपण आनंद सुख समाधान महत्त्वाचं असतं आणि हे आपल्याला कुटुंबाच्या माध्यमातून मिळत असतं घराला नुसत्या भिंती असं पण गरजेचं असतं तर त्यामध्ये असणारे कुटुंब हे ही तितकच आनंदाचं समाधानाचं राहणं आणि असणं महत्त्वाचं असतं त्या कुटुंबांमध्ये जिव्हाळा प्रेम माया आपले पण पाहुण्यांचा आदर सन्मान आपला आदर आपला सन्मान आपण कोण आहोत या सर्वांचा जर आपल्याला एका आदराचा भाग समजला तर तिथे कुटुंबाचं कुटुंब पण तयार होतो आणि घर पण म्हणजे काय ते घर म्हणजे काय आपल्याला समजून येतं.
गणपती बाप्पा मोरया सविस्तर माहिती मराठी निबंध गणपती उत्सव
Beautiful House importance essay in Marathi तुमच्या घराला झोपडीवजा आहे दरवाजा पण आमच्या घरांमध्ये कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने आनंदाने रमत-गमत सर्व काम करत राहते आनंदाने उत्साहाने स्वागत करत राहत असतं सतत आपल्या घरांवर वेलकम वेलकम आपल्याला म्हटलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण सुद्धा आनंदाचं हसणार हसतखेळत राहत असतो.
तुमच्या घरा मध्ये माझा जावे जन्म झाला त्यावेळी खूप मोठं कुटुंब होतं आणि आजही तेवढेच कुटुंब आहे कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती या आनंदाने कधी उत्तम आणि उत्साहाने कोणतेही कार्यक्रम असतील किंवा सण-उत्सव असतात ते आनंदाने उत्साहाने पार पाडत असतात कुटुंबामध्ये आपलेपणा आपलेपणा जपण्यासाठी कुटुंबा हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे कुटुंब आपलं घर बच्चा वातावरण आवडती प्रेमळ सुखाचा झाडाखाली विस्तीर्ण वटवृक्ष आपल्याला आपलं कुटुंब करत राहतं आणि हेच आपलं घर सिद्ध होत राहतो.
Beautiful House importance essay in Marathi आमचा घरांमध्ये सर्वोत्तम सर्वांसाठी वेगळा सर्वांना तंत्र आपलेपणा सुद्धा येत राहतो आणि त्या आपले प्रत्येकाचे भूमिका काय आहे ते सुद्धा समजत राहतं प्रत्येकाची भूमिका समजून घेणं हे सुद्धा महत्वाचा आहे प्रत्येकाला काय पाहिजेल हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे आणि या गरजेला आपण तेवढेच महत्त्व सुद्धा देणे गरजेचे आहे आमच्या घरामध्ये देवासाठी स्वतंत्र रूम आहे स्टडी साठी स्वतंत्र रूम आहे तसेच आहे स्वयंपाक घर आहे. प्रत्येकाने दैनंदिन काम स्वतः ठरवून घेतलेले असल्यामुळे प्रत्येक काम प्रत्येक वेळी होत असल्याने कामाला कोणतीही अडचण येत नाही गुण्यागोविंदानं सर्व जण आपापले काम आपापल्या पद्धतीने लवकर आटपून घेत राहतात सर्वजण त्यामध्ये आटोपशीर असल्यामुळे आनंदानं उत्साहानं काम करतात.
शेतकरी माझा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा
Beautiful House importance essay in Marathi आपल्या घरासमोर फुलांची फळांची बाग असणे हे सुद्धा खूप मोठं आहे आपल्या समाधानाची तृप्तीची ढेकर जर आपल्याला मिळवायची असेल आपल्या डोळ्यांना तर आपण जिथे राहतो तिथे नवा शालू घालून नेहमी हिरवळीने नटलेल्या नव्या नवरीसारखी नटलेल्या आपल्याला बगीच्या दिसला पाहिजे आणि हाच बगीच्या आपल्याला आपल्या दोघांच्या स्वयंपाक घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत करेल त्यामध्ये तुम्ही विकतचे पदार्थ आणता ते तुम्ही घरच्या घरी तुमच्या बगीच्यामध्ये तयार करून सेंद्रिय पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये वांगी बटाटा टोमॅटो मिरची कोथिंबीर पुदिना यासारख्या स्वयंपाक घरात मदत लागणाऱ्या काही वस्तू तुम्ही बगीचे मध्ये लावू शकता Beautiful House importance essay in Marathi
बगीचा
आपला प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण नेहमी फुलं फळं लावतो किंवा फुलं गरजेच असतं फुलं आपल्याला विविध सुगंध तर नेहमीच येत असतात पण प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी फुलांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत होत राहते आणि ही फुलांमध्ये आपण गुलछडी,झेंडू, गुलाब, जाई जुई, चाफा,हे सुद्धा लावू शकतो.
फुलांचा उपयोग आपण आपल्या देवघरातील देवालासुद्धा करू शकतो देवाला सुद्धा नेहमी ताजेतवाने फुले लागत असतात आणि आवडत असतात ते सुद्धा आपण देवाला वाहू शकतो. फुलं मुळे घर नेहमी प्रसन्न आनंदाचं वातावरण ठेवत राहतो.
Beautiful House importance essay in Marathi आपल्या घराला घरपण येण्यासाठी कुटुंब जितका महत्त्वाचा असतो तितकाच कुटुंबामध्ये प्राण्यांचे सुद्धा वावर भूमिका अतिशय महत्त्वाची असते आमच्या कुटुंबांमध्ये गाई-म्हशी बैल कोंबडी कुत्रा शेळी-मेंढी अशा प्रकारचे पाळीव प्राणी आम्ही आणि या पाळीव प्राण्यांपासून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत सुध्दा होते आणि या प्राणी पाळीव प्राण्यांमुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ती सुद्धा प्राण्यांचा लागलेला असल्यामुळे पाळीव प्राणी यामुळे आपल्याला आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहतो
गाई मशीन पासून दररोज आपल्याला दूध भेटत असल्यामुळे सकाळी दूध यासाठी आपल्याला गाय मशीन पासूनच मिळत राहतं आणि राहिलेले दूध आपण डेरी साठी सुद्धा देऊ शकतो तसेच त्याचा उपयोग दुसऱ्यांना सोबत खाण्यासाठी होईल एक मदत म्हणून परत करणं गरजेचं असतं.
कोंबडा आम्हाला दररोज सकाळी लवकर उठण्याचे काम आम्हाला नेहमी करत असतो त्याचा येतो काम अतिशय अचूक पद्धतीने करत राहतो आणि खूप चांगल्या घड्याळाचे सुद्धा आवश्यकता राहत नाहीये उद्या टाईमिंग ला तो आरवण चालूं करतो.
Beautiful House importance essay in Marathi कुत्रा हा अतिशय इमानदार असल्यामुळे आपण आपल्या घराची राखण करतो आणि आपले आणि कुत्र्याचे एकदम छान अशी मैत्री असणेही तितकेच गरजेचे आहे कारण आपण कुठेही गेलो तरी आपल्या घरात राखण आणि इनामदार प्राणी म्हणून कुत्रा आहे आणि कुत्रा हा अगदी इनामदार आहे
घरं माझे प्रसन्न मराठी निबंध| Ghar Majhe Prasann Marathi Nibhndh|Essay on Marathi Homes my delight
घर हा शब्द आपण वाचला किंवा एक लाख की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती मजल्याच्या बिल्डींग की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात पण या सर्वांचा डोळ्यासमोर उभा राहणार तेवढेच गरजेचे आहे तेवढेच त्या घरांमध्ये असणारं कुटुंब रहाणं गुण्यागोविंदानं हसतखेळत असणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे
आज प्रत्येक वेळेला कुटुंबांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती कोणत्या नाही कोणत्या अडचणी उभ्या राहतात आणि या अडचणीत सर्वांनी सुखासमाधानाने आनंदानं प्रसन्नतेने एकमेकांच्या अडचणी दूर केल्या तर घराला घरपण टिकून राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आदर टिकून राहतो आणि हाच आधार आपल्याला घरातील कुटुंब देत असतो आधार आपलेपणा माया जिव्हाळा आनंद समाधान हे आपल्या घराचं कुटुंबाचं प्रसन्न असल्याचं चिन्ह आहे
घरं माझे प्रसन्न मराठी निबंध| Ghar Majhe Prasann Marathi Nibhndh|Essay on Marathi Homes my delight हेच आपण आपल्या कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणावर ती एखादं आजारी असेल तर त्याला आजारपणा मध्ये आधार देणे आर्थिक अडचणी मध्ये आधार देणे एकमेकांचा आपलेपणा जपणारी एकमेकांच्या पाहून यातील एक आपलेपणा जपणं एकमेकांबद्दल आदर राखणे हे सुद्धा प्रसन्नतेचे वातावरण आहे..
आपल्या कुटुंबांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती गुण्यागोविंदाने सर्वजण नांदत असतात या कुटुंबामध्ये सर्वांना सर्वगुणसंपन्न असा संपन्न मिळालेला असतो हेच आपल्या घराचं संपन्न प्रसन्न वातावरणाचं कुटुंबाचं द्योतक आहे आणि हेच कुटुंबामध्ये घरांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
माझे घरं प्रसन्न मराठी निबंध |My homes are happy Essay on Marathi
घराला घरपण येण्यासाठी भिंती असणे गरजेचे आहेत तेवढेच कुटुंबामध्ये नाते असणे गरजेचे आहे आपल्या कुटुंबा मध्ये पै पाहुण्यांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणावर समूहांमध्ये होत राहते आणि त्यांचा आदर आधाराने व्यक्त करणं दिन सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये आपले आपले पणाची भूमिका तयार राहते आणि आपलेपणाची भूमिका येथे जर तयार राहिली तर आपलं घर प्रसन्न होण्यासाठी कोणीही आपल्याला अडवू शकत नाही आपलं घर आपल्यासाठी नेहमीच ऐकत असतो राहणार आहे आणि तथास्तु हा वर आपल्यासाठी नेहमी देणार आहे कुटुंबामध्ये सर्व वातावरण दिसत आहे देणारा राहणार आहे.
हें विश्वची माझे घरं मराठी निबंध |This is my home Marathi essay of the world
आपल्या कुटुंबामध्ये कुटुंब असणे तितकेच गरजेचे आहे त्या कुटुंबामध्ये नाती जपणं सुद्धा महत्वाचा आहे आपल्या घराचं घरपण टिकून ठेवण्यासाठी कुटुंब तेवढंच महत्त्वाचं देणगीदार अगदी मंदिराच्या कळस सरकार कुटुंब आहे.
कुटुंब हे आपल्या घराचं घरपण टिकून ठेवण्यासाठी अर्थ काय आहे आणि घरामध्ये आनंद प्रसंग म्हणजे काय असतं हे आपल्याला कुटुंबाकडून समजत असतो कुटुंबा आपल्या घराचा आधार नसून एक आपलेपणा आहे आणि हा आपला आपलेपणा आपण जर जपला तर आपल्या जीवनाचा एक आदर आणि जीवन जगण्याचे एक कल्पना आपल्याला कुटुंबाकडून शिकत असते जिथे आपण चुकत असतो तिथं कुटुंब आपल्याकडे आधार म्हणून उपयोगाला येत असतो
कुटुंबासाठी आपण आहोत कुटुंब आपल्यासाठी आहे हेच आदर आपण आपल्या जीवनामध्ये आदराने घरपण टिकवावा.
माझ्या स्वप्नातील घरं निबंध मराठी | Majhya Swpnatil Ghar Marathi nibhndh |My Drims Home essay on Marathi |300words
घराला घरपण टिकून ठेवण्यासाठी घरात संतदास नव्हतीच गरजेचे आहे आणि घराला हवा प्रकाश हा शांततेचा समाधानाचा माध्यमातून एकत्र येत असतो आणि आपल्याला समजत आणि समाधानी असणारा तितकच तेवढेच घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो.
मात्र सुदान हे आमच्या घराचं नाव असून या घराला शांतता आहे आणि आमच्या घरामध्ये भरपूर हवा प्रकाश येत असणार असल्यामुळे मी आमच्या घरामध्ये अत्यंत चांगलं वादावरून नेहमी राहत असतं आमच्या भिंतींना रंग दिलेला आढळतो त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण राहतो
आमचं घर हे घरातील साधा पण असल्यामुळे साधेपणा आणि साधी साधी माणसं यामुळे घर सोप्यात साधे आणि सुंदर आहे आमच्या घरामध्ये फर्निचर सामान इत्यादी सर्व साधेच आहे पण सुंदर आहे आमच्या घरामध्ये पुस्तकांचे ग्रंथालय आहे आणि स्वतःचा अभ्यास टेबल सुद्धा आहे
घरामध्ये स्वच्छता सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवली जाते आणि स्वच्छता असणं हे पण एक चांगल्या कुटुंबाचं लक्षण आहे.
माझ्या स्वप्नातील घरं निबंध मराठी | Majhya Swpnatil Ghar Marathi nibhndh |My Drims Home essay on Marathi |300wordsआपण सर्वांनी हसत खेळत घरामधील काम केलं तर घरातील काम सुद्धा लवकर संपते आणि आनंदाने सर्व कामे लवकर आटपून सर्वांनी एकत्र हत्या केल्यामुळे सर्वांना ही समानता आनंद प्राप्त होतो पण सर्वांना समान प्रकारे एक समाधान सरला भद्र राहतो सर्वांना आनंदाने छान वातावरणात आपला आनंद व्यक्त सुद्धा करता येतो.
जेवणाचा कार्यक्रम आठवण्यासाठी सर्वांनी एकत्र जेवण करणे एकत्र जीवनात यशोदा खूप महत्त्वाचा असतो या कुटुंबांमध्ये कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग हा जिवंत असतो आणि आपल्या घराला घरपण कुटुंबांमध्ये लाभलेला असतो. खेळताना छान पैकी सगळ्यांसमोर गप्पा झाल्यामुळे जेवण सुद्धा खूप पोट भरून जात आणि हसत खेळत घेऊन गेल्यामुळे आपले जीवन सुद्धा सुखकर आनंदमय जात राहतो.
काही समजत असतात त्यावर त्यावेळेस घरी पाहुणे सुद्धा येत राहतात आणि पाहुणे आल्यामुळे समस्त वाला खूप मोठा आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतच असतं पाहुणे बरोबर मित्र-मैत्रिणी सुद्धा खूप मोठी प्रमाण मूर्ती येतात आणि घर एक खूप मोठ्या कुटुंबात गजबजून जातो./maza-bharat-desh-essay-in-marathiभारत देश
असं माझं घर अतिशय प्रसन्न नेहमी शांत वातावरणात समाधानानं कुटुंब राहत असतो एकमेकांना मदत करण्याचा तसेच कोण अडला नडला तर त्यांना मदत करण्याचं कुटुंब आमचं काम करत असतं आणि हेच आमच्या कुटुंबाचं आपलेपण आहे आणि हे आम्ही जगतो जर कोणाला आपल्या कुटुंबा मध्ये काही अडचण असेल तर सगळ्यांसोबत गप्पा मारून किंवा बोलून सोडवा आपलं कुटुंब हेच मोठं आपलं भाग्य आहे आणि आपण कुटुंब सोबत आहोत हेच आपलं मोठं भाग्य आहे.
माझे घरं मराठी निबंध|My Home Marathi Essay
घर आलं की तिथे घराला घरपण येतं आणि आपल्याला घर असल्याचं सिद्ध होतो घर म्हणजे आपुलकी जिव्हाळा आणि आपण पण कोणत्याही ठिकाणी चुकलो किंवा आपल्याला तिथे कमी पणा आला तर घरामध्ये तो कमीपणा किंवा चुकलेला पणा आणि आपला तुपला पणा कधीही नसतो तिथेच आपलं घर जन्माला आलेला असतो आणि घर हे सुद्धा खुप मोठे अस्तित्व आहे. घरासाठी घरपण असणं तितकंच गरजेचं आहे कोणाचे घर अगदी इतिहास सहाव्या वर्षी सुद्धा होतं तर कोणाचं घर अगदी म्हातारपणात या वयात सुद्धा होतो हेसुद्धा घरासाठी खूप महत्वाच्या घटना आहेत
घरासाठी कुटुंब असणं तितकंच महत्त्वाचं असतं तर कुटुंबाचे पूर्तता होते तर घराचं घरपण टिकून राहतं कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्यालाही महत्त्व नसतं पण कुटुंबामध्ये समाधान आनंद किती आहेत याला खूप महत्त्व असतं समाधानाने घराला घरपण येतं आणि कुटुंबाला समाधान मिळतं तर त्या व्यक्तीला समाधान मिळणं हे कुटुंबात असत.
My Home Marathi Essay आमच्या घराचं कुटुंब हे अतिशय संवेदनशील आपलेपणा जपणारी अनेक नातेवाईकांना सण उत्सवामध्ये एकत्र आणणारा असं तुमचं कुटुंब आहे आमच्या घराचं नाव "औदूंबर छाया" असून आमच्या घराला घरपण लाभलेला आहे ते नुसते भिंती नाहीत. तुमचे घर पाच कुटुंबाचे मिळून तयार झालेले आहेत त्यामध्ये आहे वडील माझे आजोबा आणि मी कुटुंब असून या कुटुंबाला एक आनंदाचा समाधान सौभाग्य प्राप्त झालेलं असल्याने आनंद सुख भरभरून मिळालेला आहे आमच्या घरामध्ये पाळीव प्राणी सुद्धा आहेत आणि हे पाळीव प्राणी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंद देण्याचा एक आमचे घर आनंदी ठेवण्याचा स्वतः खूप काम करत असतात.
आमचं घर आकाराने अतिशय लहान असलं तरी म्हणून मनाने खूप मोठे आहे आमच्या घरामध्ये नेहमी आनंदामध्ये शांतते मध्ये हसत खेळत वातावरणामध्ये प्रथम वातावरणामध्ये घरामध्ये नेहमी शांतता असते.
My Home Marathi Essay घरामध्ये स्वतंत्र स्टडी रूम असल्यामुळे करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही अभ्यास व्यवस्थित आनंदाने राहत असल्यामुळे अभ्यासामध्ये कोणताही खंड पडत नाहीये त्यांना आपल्याला जे काही करायचे ते उत्तम रित्या कोणताही खंड न पडता अभ्यास आपण घरच्या घरीही करू शकतो आहे आमच्या घरामध्ये आम्ही अभ्यासासाठी कोणतीही अडचण येत नाही.
My Home Marathi Essay समोर आमच्या सुंदर बगीचा आहे सुंदर बगीचे मध्ये फळे-फुले असा विविध पाठवा सुंदर हिरवा यांनी गणवेश घातलेला असतो त्यावेळेस आपल्याला हिरवळ म्हणजे काय ते बघायचे त्या माध्यमातून डोळ्यांना समाधान तृप्ती देणारा ठरत असतो घरासमोर बगीच्या असूनही तितकाच चांगला असताना घराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो गरजच नाही दिवाळीमध्ये सजवत होत असून बघितली आपलं घर नेहमी सजवून ठेवलेल्या असतात ते पण सृष्टीने हिरव्या गार हिरव्यागार हिरवळीने. या सृष्टीला आपण नेहमी बघत असतो पण डोळ्यासमोर सतत सुट्टी जर असेल तर आपण एखाद्या कोणतीही अडचण येत असेल किंवा आपल्यात शरीरावरती मनावरती डोक्यावरती कोणताही ताण तणाव जर असेल आणि आपण हिरवळीच्या ठिकाणी येऊन बसला असेल तर तुम्ही एका क्षणात निघून जाईल आनंदाने हसत खेळत राहतात. अभ्यासाच्या काळामध्ये किंवा परीक्षेच्या काळामध्ये अभ्यास होत नसेल तर बगीच्यामध्ये किंवा येऊन तुम्ही अभ्यास करू शकतात आणि खूप चांगला अभ्यास होऊ शकतो.
पै पाहुण्यांची वर्दळ घरामध्ये नेहमी असणे गरजेचे असते आणि हे पाहणे आपल्याला आपल्या घराचे घरपण टिकून ठेवण्यासाठी सुद्धा खूप मोठी भूमिका असते कारण घर हे घराच्या भिंती नसून तेथे असणारे माणसांचा वावर यावर घराचं घरपण कुटुंबाच आगळ कुटुंब पण टिकून राहतं.मराठी निबंधमाहिती
Majhe ghar Marathi Nibhndh असे छोटे छोटे सुंदर अति स्वयंपूर्ण मनाने असणार आमचं घर कसं वाटलं अगदी आनंदानं मनमोहक खूपच छान आमचं घर आहे आणि आमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद अविरतपणे नांदत राहील नांदत आहे आणि आमच्या कुटुंबाला एक प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी समाधान मिळण्यासाठी मी सदैव तत्पर राहील