साइखोम मीराबाई चानू वेट लिफ्टिंग खेळाडू संपूर्ण माहिती

 

Saikhom Mirabai Chanu साइखोम मीराबाई चानू वेट लिफ्टिंग मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या पाहिला खेळाडू  ठरल्या आहेत.
      साइखोम मीराबाई चानू यां भारतीय खेळाडू असुन त्यांना लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी वेट लिफ्टिंग यां खेळात तरबेज होऊन त्यांनी यामध्येच स्वतःचं करिअर पाहण्यात आलेलं आहे. आज भारतीयांसाठी सुवर्णाचा क्षण घेऊन त्यांनी महिला वजन गटामध्ये भारताचा नाव उंचावण्यात आलेलं असुन भारताला रौप्य पदक पटकावून भारताला एक मानाचा तुरा उंचावर नेण्यासाठी वजनी महिला वर्गात पहिल्या ठरल्या आहेत.
      मीराबाई चानूने यां भारतीय  वेट लिफ्टर आहेत.यांनी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारताला सुवर्णं क्षण चीं एक शिदोरी दिलेली आहे.मिराबाई चानू यांचा जन्म मणिपूर यां ठिकाणी झालेला असुन त्यांनी वयाच्या 26 व्या वर्षी भारताला मानाचा तोरणं बांधून दिलेलं आहे.
  सण 2018 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेलं आहे.

साइखोम मीराबाई चानू  वेट लिफ्टिंग खेळाडू

साइखोम मीराबाई चानू  वेट लिफ्टिंग खेळाडू संपूर्ण माहिती 

साइखोम मीराबाई चानू वेट लिफ्टिंग

मीराबाई चानू यांचा जिवन परिचय

 नाव Name  - मीराबाई चानू

पुर्ण नाव Full Name  साइखोम मीराबाई चानू
जन्म दिनांक Date of Birth  8/8/1994
वय वर्षे Age       24 वर्षे
रहवासी Residence मणिपुर
नागरिकत्व Nationality भारतीय
व्यवसाय Occuption खिलाड़ी
खेळ Game वेट लिफ्टिंग
वजन वर्ग 48 किलोग्राम
शारीरिक माहिती Physical Status
उंची Hight 4 फुट 11 इंच
वजन Weight 48 किलोग्रॅम
रंग Colour गोरा
डोळ्यांचा  कलर काला
मिळालेले मॅडलं Total Medal
गोल्ड Gold 2
सिल्वर Silver 1
कोच Coach कुंजरानी देवी
पुरस्कार -राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ( २०१८)
          पद्मश्री पुरस्कार (खेळ) ( २०१८)
     

साइखोम मीराबाई चानू रजत पदक मिळवून भारताला एक आनंदाचं तोरणं बांधलं गेलेय -

   Mirabai chanu यांनी टोक्यो ओलिंपिक  यां स्पर्धेत 2021 यां वर्षी वेट लिफ्टिंग मध्ये 49 किलो वजनी गटामध्ये भारताला 2021साली ओलिम्पिक मधून वजनी गटात पहिलं रजत रौप्य पदक मिळवले आहे .

साइखोम मीराबाई चानू जन्म (Date of Birth)

     मिराबाई यांचा जन्म मणिपूर यां ठिकाणी झाला असुन इंफाळा यां जिल्हा मध्ये त्यांचं गावं आहे तो जिल्हा पुर्व स्तित असुन यांचा जन्म आगस्ट महिन्यात 8 तारखेला झाला असुन त्यांचं जन्म साल 1994 आहे सध्या त्यांचं वय 26 वर्षे आहे .त्यांचं शिक्षण मणिपूर मध्येचं चालू झालेलं आहे.Vijay Sharma Aaron Horschig हें मीराबाई यांचे कोच आहेत

Mirabai chanu State belong with state

      नोंगपोक काकचिंग, इंफाळ , मणिपुर यां ठिकाणची रहिवाशी आहे.

Mirabai chanu world record

    Commonwealth Games 2018 मध्ये 196 kg, 86 kg, 110 kg यां वजनी गटात विक्रम नोंदविला medal मिळवून दिलेलं आहे.
      2021 च्या Mirabai chanu यांनी टोक्यो ओलिंपिक  यां स्पर्धेत 2021 यां वर्षी वेट लिफ्टिंग मध्ये 49 किलो वजनी गटामध्ये भारताला 2021साली ओलिम्पिक मधून वजनी गटात पहिलं रजत रौप्य पदक मिळवले आहे .

How meny sport will be part of Tokyo Olympics

 
       33 sports खेळले जात आहेत Tokyo Olympics 2021.

साइखोम मीराबाई चानू यांचे आजपर्यंतचे रेकॉर्ड record

अवघ्या कमी कालावधी मध्ये भारतासाठी एक कोहिनुर ठरल्या गेल्या आहेत आज त्यांचा भारतासाठी एक मानाचा विजय ठरला गेला आहे. भारतासाठी रौप्य पदक त्यांनी देऊन एक विजयाचा तुरा बांधला गेलाय.
  वेटलिफ्टिंग चैंपियनशिप 2017 साली 48kg वजनी गटात गोल्ड पदक जिंकले होते.
कॉमन वेल्थ गेम्स 2018 मध्ये गोल्ड पदक मिळविले. होते.
     साइखोम मीराबाई चानू  यां आपल्यासाठी एक पर्वनीचं आहेत आणि राहतील. खेळाडू होणं त्यामध्ये करिअर करणं यां सर्वांसाठी आपल्याला एक मार्गदर्शक राहतील  मित्रांनो कसा वाटला आजचा साइखोम मीराबाई चानू Saikhom Mirabai Chanu यांचा जिवन परिचय निबंध तो आम्हांला जरूर कळवा.

अधिक माहिती घेऊ शकतात.

1)भारतीय शेतकरी

2)गणपती बाप्पा मोरया

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने