Shramache mahattva essay on marathi श्रमाचे महत्व म्हणजेच कष्टाचे महत्व होय. आपण जे दैनंदिन जिवनात सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी कामे करतो त्यास कष्ट श्रम असे म्हणतात.कष्ट श्रम केले तरचं आपण उचित ध्येय साकार करू शकतो.
शाळेत school colleg ला जातो अभ्यास करून वरच्या वर्गात जातो. नोकरी मिळवतो व्यवसाय करतो अश्या विविध श्रमाचे कष्टाचे आपल्याला फळ मिळतं राहते त्यापासून आपण जिवनात विविध बदल नेहमी करत राहतो असतो.
आहार Food बदलत राहतो. ऊर्जा pawar तयार करत असतो. श्रमामुळे Health benefit आपल्याला मिळतं असतात. आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. श्रम कर्म कष्ट करणे यावर जिवन ध्येय साकार होते यासाठी कामगारांचा उचित मान सत्कार प्राप्त व्हावा,
या दृष्टीने जागतिक कामगार दिन 1 मे रोजी Maharashtra Day 1 may मजुदर दिवस महाराष्ट्र दिन दिवशी maharashtra india बरोबर 28 country मध्ये जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस International Labor Day साजरा केला जातो.आपण श्रमाचे महत्त्व यावर सविस्तर पणे निबंध स्वरूपात माहिती घेणार आहोत. चला तर मग माहिती घेऊयात.
Shramache mahattva essay on marathi |श्रमाचे कष्टाचे कामाचे महत्व मराठी निबंध
Shramache mahattva essay on marathi |श्रमाचे कष्टाचे कामाचे महत्व मराठी निबंध
Shramache Mahattv कष्ट कर्म काम करण हे प्रत्येकाला उचित ध्येयाचा कर्माचा समावेश करताना आपल्याला कष्ट करावे लागते त्यासाठी physical शारीरिक बुद्धिक ऊर्जा खर्च करत असतो त्यास श्रम असे म्हंटले जाईल.
कामं करत असताना आपण शेती मध्ये आंतरमशागत कोळपणी शेतात खुरपणी अशी विविध श्रमाची कामे करताना कष्ट करावे लागते. बि मातीतून उगवणी करण्यासाठी संघर्ष करूनच बाहेर वनस्पती स्वरूपात पिकं डोलू लागतेय यांत संघर्ष कष्ट श्रम महत्व आपल्याला करावे लागते.
स्पर्धा परीक्षेत competitive exam यशस्वी होण्यासाठी अभ्यास करणं संघर्ष करणं महत्वाचे ठरतं असतं.MIDC मध्ये कामं करणं हें सुद्धा श्रमचं आहे. यासाठी मजूर होणं महत्त्व देणारं ठरतं यांत प्रकार ठरले प्रत्येकाच्या कुशलतेनुसार यांचा विशेष दिवस साजरा व्हावा म्हणून जागतिक कामगार दिवस साजरा करण्यासाठी 1 मे हा कामगार दिवस म्हणून साजरा कारण्याच ठरले गेले.
कष्ट,श्रम,कामं, करणं हें आपल्याला पोट भरण्याठी जेवणासाठी दोन घास मिळविण्यासाठी कार्य करतं असतो किंवा आपण संघर्ष करून आपलं Goal ध्येय साकार करू शकतो आणि एक बुद्धिक श्रमिक तयार होऊ शकतो.
कष्ट केल्याने आपल्याला शारीरिक ऊर्जा प्राप्त होतं राहते त्याशिवाय आपल्याला एक कष्ट करण्यासाठी शारीरिक महत्व समजून येते.कष्ट कामं यांचं महत्व ग्रंथात मध्ये लिखित असुन आपण त्या ग्रंथ संपदा आपल्याला लाखमोलाची शारीरिक आरोग्यम फायदे देताना पाहतोय.
मोबदला मिळेल म्हणून जो आपण कष्ट स्वरूपात कार्य करतो त्यास श्रम लेबर असेही म्हटले जातेयं.जो work केलेला असतो तो मग बौद्धिक असो शेतातील कष्ट असो या सर्वांना एक कामाचा परतावा म्हणून मोबदला दिला जातो त्यासाठी कार्य मानवी प्रगती करायची असेल तर श्रम हे अतिशय महत्त्व दायक ठरणार आहे.
घर बांधवायास सुरुवात केली तर त्याचा प्रथम पाया मजबुत करून घेतला जातो नंतर त्यावर थरावर थर रचले जातात त्यावर पाणी,सिमेंट, वीट अशे संस्कार करून त्याची भिंत बनवली जाते या सर्व प्रक्रिया करताना श्रम मानवी मोबदला म्हणून आपली ऊर्जा खर्च केली.
सध्या श्रमाचा मानवनिर्मित वापर वाढता झालेला असल्यामुळे गुणवंत्ता कौशल्य कामं करण्याची क्षमता या सर्व घटनामुळे मानवाची प्रगती झालेली आहे. जमीन, श्रम भांडवल नियोजन व्यवस्थापन या सर्व घटकामुळे मानवी श्रम याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे.सध्याच्या संगणक computers च्या काळातही मानवी श्रमाला महत्व टिकून राहिलेले असल्यामुळे मानवी श्रम यावर किती भार टिकून आहेत हें आपल्याला समजून येताना दिसतं आहे.
Shramache mahattva essay on marathi |श्रमाचे कष्टाचे कामाचे महत्व मराठी निबंध श्रमाचे प्रकार.
श्रम हें कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणेच्या दृष्टीने महत्व देणारे ठरतं आहे.आपण श्रम करण्यासाठी मानवी कुशलता वापरत असताना पाहतोय यांत विविध यंत्रणा चालक कॉम्पुटर चालक, रंगारी, वकील असे कामं करणारे प्रकार आलेले आहेत याचे विविध प्रकार पडताना दिसतात यामध्ये श्रम हें कोणत्या प्रकारवरून मोबदला कोणता कसा देता येईल हें ठरले जाते. यांत तीन प्रकार दिलेले आहेत ते आपण पाहुयात अकुशल,कुशल, अर्धकुशल, असे प्रकार आहेत.
कुशल श्रम -
ज्यांना विशिष्ट श्रमाला कुशलता कला देण्याची गरज असते त्यांना कुशल या प्रकारात स्थान मिळवलेलं असल्याचे दिसून येतें. उदा.वाहनचालक, यंत्रचालक, शिक्षक हे कुशल स्वरूपाचे श्रम कार्य कष्ट करतात.
अकुशल श्रम-
अकुशल श्रमात मदत म्हणून कामं करणारे आढळून येतांना दिसतात. सांगेल ते कामं करणारा मदत म्हणून कामासाठी अकुशल व्यक्तिमत्व असते त्यास अकुशल श्रम असे म्हणतात.
उदा.सुतार, गवंडी, रंगारी यांचा मदतनीस, तसेच पडेल ते काम करणारा माणूस अकुशल काम करतो.
अर्धकुशल श्रम -
शिक्षण घेऊन त्यावर कामं करणं अनुभव देणारा असणारा अर्धकुशल मध्ये मोडत असतो. प्रशिक्षण शिक्षण यांत work करणारा श्रमदानं या स्वरूपात आपल्याला अर्धकुशल मध्ये मोडतो.
उदा.जुजबी शिक्षण, कौशल्य अथवा प्रशिक्षण श्रम अर्धकुशल सदरात मोडतात.
शारीरिक श्रम -
शारीरिक कष्ठाची कामे मोबदला स्वरूपात केली जातात त्यामध्ये शेतातील कामे असतील. घर बांधकामं करताना वीट सिमेंट उचलणारी कामे असतील अशी विविध शारीरिक हालचाली करणारी कामे मोबदला स्वरूपात केली जातात त्यामुळे शारीरिक फायदे पण भेटतात आरोग्य पण best राहतं असते.
बौद्धिक श्रम
-बुद्धिमत्ता वापरून केली जाणारी कामे असतील तर शिक्षण असेल विकिली व्यवसाय असतील classes असतील स्पर्धा परीक्षा असतील असे श्रम या मध्ये येतं राहतात
रोजगार श्रम--
दिवसभर कामं केल्यावर आपल्याला संध्याकाळी जी रक्कम भेटती त्यास रोजगारी श्रम असे म्हणतात.कामाचा मोबदला म्हणून ठराविक रक्कम दिली जाते.
बालकामगार श्रम-
वय वर्षे लहान असताना देखील कामावर लावलं जातं तसेच खेळण्या बागडणाऱ्या वयात जबाबदारी चं ओझं लादल जातं आहे यासाठी सण १९८६ मध्ये बाल कामगार कायदा अस्तित्वात आला 14 वर्ष्या खालील बालमजूर कामावर ठेवणे कलम 18 नुसार कायद्याने बंदी आणलेली आहे.युनिसेफ (UNICEF) च्या मते पालक मुलांना शाळेत पाठवण्या ऐवजी श्रम करण्यासाठी पाठवत आहे.यांतच प्रचंड गरिबी उपजिवकेचं साधन बालश्रम हेचं असेल तर कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय बालश्रम प्रकल्प योजना (NCLP)National Child Labour Project SCHEME 1988 बालश्रम निर्मूलन प्रकल्प योजना चालू केली
स्त्रियांचे श्रम -
चूल आणि मुलं यांत स्त्रीच अस्तित्व असतं आणि यानुसार घरामध्येच कामं ती सखी कामं करत असते कामाचा तिला मोबदला श्रम केल्यावर मिळतं नाही. घरातील कामं हाच एक श्रमदानाचा मोबदला मिळवायची आशा नसलेला कष्ट आहे.
श्रमाचे फायदे- Labor benefits 05 line's
1)आरोग्य बेस्ट राहते
2)भूक भरपूर लागल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम आहार खाल्ला जातो.
3)शारीरिक हालचाली मुळे आंतरिक अवयव यांना गती प्राप्त होते.
4)रक्ताभिसरण क्रिया जलद गतीने होते.
5)मोबदला मिळविण्यासाठी शाररिक व्यायाम केला जातोय.