गुरुपौर्णिमा स्पीच इन मराठी Guru Purnima speech in Marathi गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा असं बर्याचदा गुरूंचा अभिमान गुरूंचा आदर करूनच माया गुरूंच्या प्रेम याबाबत म्हटलं जातं आणि या एखादा दिवस आपल्याला आशीर्वादासाठी साठी साजरा केला जातो. आई वडील गुरु त्रिमूर्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादासाठी असावे आणि या तिन्हींचा सुद्धा आदर प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात नेहमी करावा ह्या त्रिमूर्ती आपल्याला अत्यंत मनाच्या प्रेमाच्या छायेच्या आधाराने आपल्याला वाढवत असतात आणि त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. नमस्कार आज आपण विषयी आदर गुरूंविषयी भक्ती यांच्या माहिती आपण घेणार आहोत गुरु म्हणजे आई वडील आपल्याला ज्ञान याविषयी आज आपल्याला आदराने व्यक्त होण्यासाठी भावना हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून दिवसाचे महत्व जाणून घेणार आहोत.
"गुरुपौर्णिमा" भाषण महत्व|Marathi In Gurupornima Speech
गुरुपौर्णिमा उत्सव हा भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा लोकप्रिय आहे विविध शाळा-कॉलेजमध्ये महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो दुरून विषयी आदर माया भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस योजलेला आहे आणि या दिवसाचं महत्त्व अतिशय असल्यामुळे आपल्याला यशवंत होण्यासाठी संकटांना सामोरे जाण्यासाठी तसेच आपण आपल्या जीवनामध्ये चढ उताराला सामोरे जाण्यासाठी गुरु आवश्यक असतो आई-वडील आणि त्यानंतर आपल्याला शिकवणारे गुरु असतील म्हणून ते शिक्षक असतील मित्र असतील भाऊ असतील बहीण असतील आपले नातेवाईक असतील हे सर्व आपल्यासाठी गुरु आहेत दिशादर्शक आहेत संकटांना सामोरे जाण्यासाठी एक आदर्श आहेत.
गुरुपौर्णिमा म्हणजे काय
गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश यालाच आपण गुरुपौर्णिमा महा संगम घालून दिलेला आहे. गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दांचा तेजोमय मिलन म्हणजेच गुरु पौर्णिमा होय.
गुरुपौर्णिमा महत्व
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा आषाढ महिना चालू झाला पहिला सण गुरुपौर्णिमा आजही भारतामध्ये शाळांमध्ये कॉलेजमध्ये शाळांमध्ये हा सण लोकप्रिय आहे. आपल्या वडिलांना आईला आणि आपल्याला आपल्या गुरूंना हा सण हर्ष देणारा ठरतो. भारतामध्ये विविध शाळा कॉलेजमध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. आपल्यालाच नामाचे वेळोवेळी डोस देतं असतात आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतात. शिष्याला गुरु बाबत तर प्रेम माया व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमा हा दिवस आहे. त्याला जीवनाला वेळोवेळी अतिशय कठोर प्रसंग लिहून जीवनामध्ये आपल्याला वेगळ्या वळणावर जायचा असेल तर आपल्याला अत्यंत सावधगिरी म्हणजे प्रचंड प्रचंड आपल्या जीवनामध्ये जीवनावरती असणारा विश्वास तसेच आपल्याला योग्य वेळी योग्य दिशा देणारा हा गुरू असतो आणि जीवनामध्ये गुहा वेळोवेळी आपल्याला परिवर्तन नेहमी घडत असतो आणि या परिवर्तनाला आपण नेहमीच साथ देणे गरजेचे आहे या प्रचंड आत्मविश्वास आला सात हावडा देत असतो आणि त्यामुळेच आपल्याला वेळोवेळी बदल हा करत असतो. तुम्ही पहिला आहे का मूर्तिकार मूर्ती घडविण्यासाठी किती मग्न होऊन किती आकाराच्या मूर्ती घडवत असतो त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला मग्न होऊन प्रत्येक वर्गात प्रत्येक क्षण आपल्याला घडवत असतो वेडी वेडी मिळणार आपल्याला ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच मध्ये सफल होतो. यशवंत यशदायी आपण होत राहतो.अर्जुनाला श्रीकृष्णासारखा गुरू मिळाला म्हणून अर्जुन यशस्वी झाला ,तर दुर्योधानाला शकुनीमामा सारखा गुरू मिळाला त्यामुळे त्याचा सर्वनाश झाला...म्हणून चांगलं गुरू मिळणं हे सुध्दा मोठं भाग्यच आहे आयुष्यात प्रत्येक पाऊल कसं टाकायचं हे सांगणारा एक गुरू असतो ..गुरू म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला जीवनात यशस्वी होण्यास मदत करते ,पुढे जाण्याचा मार्ग दाखवते..गुरूंनी शिकवता शिकवता राडवलेलेही असतं ,पण ते तुम्हाला घडवण्यासाठीचं आणि ते तुमच्या पाठीवरून कौतुकाची थापही देत असतात ,ते तुम्हाला प्रोत्साहीत करण्यासाठीचं..गुरूंचं एकचं ध्येय असतं , की कुठलीही कला किंवा कुठलीही गोष्ट आपल्या शिष्याला उत्तमरीत्या यावी ,त्यात त्याने प्राविण्य मिळवावं..प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे त्याच्या मेहनतीसोबत त्याच्या गुरूंचाही हात असतो...
गुरुपौर्णिमा इतिहास -
महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून गुरुपौर्णिमा दिवस अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारता मध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस महर्षींचा ज्ञानाचा दिवस साजरा केला जातो हेच ज्ञान सर्वांना वाटणारे महर्षी आपल्यालाही मिळावा यासाठी आपण महर्षी व्यास यांचा आदर्श घेणे तितकेच गरजेचे आहे. वेदांचा अभ्यास का हे चारही वेदांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि आज जगासाठी एक आदर्श वतून गुरू ज्ञानाचा भंडार म्हणून महर्षी व्यास आहेत. भारतीय संस्कृतीच्या आद्य गुरू मानले गेलेले व्यास हे असून नीतिशास्त्र मानसशास्त्र व्यवहारशास्त्र धर्मशास्त्र यांचा अभ्यास असणारे तसेच महाभारत हा ग्रंथ लिहिणारे वेळ आपल्यासाठी एक आदर्श आहेत ज्यांचा आदर्श घ्यावा गुरु पौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो.
आई वडील पहिले गुरु -
आपल्या आयुष्याची सुरूवात होते ते सर्वांचे लाडके आई-वडील हेच आपले पहिले गुरू असतात. जन्मल्यानंतर आपल्याला पहिलं पाऊल किंवा चालायला बोलायला शिकवणारे म्हणजेच आपले आई-वडील असतात आपल्याला पहिले संगत असते. जीवनाच्या जडणघडणीमध्ये नेहमी आपण नवीन काहीतरी शिकत असतो आणि शिकवण्यासाठी आपल्याला आई वडिलांची साथ आपल्यामागे भक्कम असते आई-वडिलांच्या साठी मुळे आपण जीवनामध्ये अनेक अनुभव आपण विविध संकटांना सामोरे जात असतो. पुढच्यावेळी असो किंवा सुखाच्या वेळी दुःखाच्या वेळ असून आपल्या पाठीवर ती खंबीरपणे उभे असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आई-वडील आहेत आणि हेच आपल्या जीवनातील पहिले पहिले गुरू आहेत.
गुरु -
आपल्याला आई-वडील आपल्याला जीवनामध्ये आपल्याला ज्ञान देत असतात आपल्याला शिकवत असतात ते गुरू असतात कोणते मित्र असो शिक्षण असो बहीण असो आई बहिण असून या अशा सगळ्यांच्या साठी गुरुच असतात भाऊ बहीण मित्रपरिवार पुस्तक हे आपल्यासाठी गुरु असतात आणि या गुरूंचा आदर नेहमी आपण करावा व्यक्ती लहान असो अथवा मोठी ज्यापण व्यक्तीकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी आपला गुरु असते.शालेय जीवनात शिकत असताना अनेक गुरु आपल्याला लाभतात अन् प्रत्येक गुरु हा काही ना काही आपल्याला शिकवण देत असतो.अन् हेच गुरूने आपल्या शिष्याला दिलेले ज्ञान आयुष्यभर कायम शिष्याच्या मनात रुजलेलं असतं.ज्या लाभलेल्या ज्ञानाद्वारे शिष्य त्या ज्ञानाचा वापर आपल्या भावी आयुष्यासाठी करत असतो.
पुस्तक हा आपल्यासाठी खूप मोठा गुरु -
पुस्तकांमध्ये अनुक्रमणिका असतात फर्स्ट मुखपृष्टा असतो आणि या मुख्य पृष्ठ बघून आपण कधीही त्या पुस्तकाबद्दल विचार किंवा मत व्यक्त करत नाहीये तर ते पुस्तक वाचल्यानंतर ना आपण मत व्यक्त करतो ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला खूप काही शिकायला भेटते मुखपृष्ठ पाहून आपण त्या पुस्तकाबाबत विविध मत व्यक्त कधी करत नाहीये प्रत्येक पुस्तक आपल्यासाठी एक आपल्या जीवनामध्ये इंद्रधनुष्य रंग भरत असतो. मी माझ्या आयुष्यामध्ये पुस्तकला मित्र गुरु आणि आयुष्य समजत आहे कारण पुस्तकाने माझ्या जीवनामध्ये खूप मोठे बदल घडवून आणलेले आहेत जीवनामध्ये असंख्य रंग संख्याचिन्ह खाचखळगे संकटे पुस्तकामुळे आपल्याला मला समजलेले आहे त्यामुळे पुस्तक हेच माझे आद्य गुरु मित्र मी मानले गेलेले आहेत. सुखी आपल्यासाठी एक दिशादर्शक तर असतेच असते पण जीवनामध्ये संकटं पिण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व शिकण्यासाठी आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं आणि पुस्तकांचं ज्ञान वाचल्यानंतर असतं मिळत असतो असल्याने आपल्या जीवनामध्ये असतात आणि हे बदल घडवून आणण्यासाठी वाचन अतिशय महत्त्वाचा आहे आज कालच्या या जगामध्ये पुस्तक वाचन प्रत्येकाचंच कमी झालेला आहे आपण पुस्तक वाचन करून आपलं स्वतःचं या कृतीनंतर करू शकतो..
गुरु पौर्णिमा गुरुदक्षिणा -
आपल्याला जीवनामध्ये गुरूंचे ज्ञान मिळत नाहीत मोठे आपल्या सर्वांसाठी गुरुदक्षिणा असते आणि आपण गुरुदक्षिणा तयार करणं किंवा मिळवण्यासाठी संकटांना जीवनामध्ये सामोरं जाणं तेवढेच गरजेचे आहे.परम शिष्याच्या मनात गुरुसेवेवाचून दुसरे काहीही नसते. तो गुरुशिष्य ब्रम्हज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. अशी श्रीगुरुंची सेवा करणारा देवच वाटतो व ज्ञान हे त्याचा भक्त बनते. असे हे परम गुरु-शिष्य नाते असते, जे कालांतरापर्यंत टिकून राहते. आपल्या सद्गुरू माऊली चरणी नतमस्तक होऊन नम्रपूर्वक व आदराने त्यांच्या आज्ञा पाळणे, व निष्काम भावनेने त्यांची सेवा करणे, हीच खरी गुरुदक्षिणा होय.
गुरुकृपा अमृताची दृष्टी होय -
ज्ञानाच्या सर्व किल्ल्या फक्त गुरुकडे असतात. त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरीता सर्व ऋषि-मुनी उत्कंठ इच्छा मनात धारण करुन वेदरुपी झाडाचे पान अन् पान अभ्यास करतात, पण गुरुंची सेवा केली असता, त्यांचेपासून आपोआपच ज्ञान प्राप्त होते. असे ज्ञान, ज्याच्या प्रकाशाने बुध्दीमध्ये अभ्यास रुप ज्ञानशक्तीचे डोळे उघडतात व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो, त्याचा धनी होतो; असे जे ज्ञान पवित्रपणाचा एकमेव ठेवा व जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन निर्मळ होते.पण हे ज्ञान प्राप्त होण्यास पूर्ण समर्पण व निष्काम गुरुसेवा अत्यंत आवश्यक असते. गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमीच होय.कारण शोकाने प्राप्त झालेल्या जीवास गुरुसेवा ब्रम्हस्वरुप करते. ज्याप्रमाणे आपली सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा समुद्रास मिळण्याकरीता निघते, अथवा उचित कर्तव्य म्हणून पतिव्रता स्त्री आपले जीवित गुणावगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस समर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आंतर्मन व बाह्येंद्रियेही गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे, तो गुरुशी ऐक्यभाव साधतो.गुरुकृपा हीच अमृताची दृष्टी होय. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, श्रीगुरु हीच देवता, श्रीगुरुच आई व श्रीगुरुच वडील आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक महान नसते, "श्रीगुरुचे द्वार, ज्यांचे सर्व धर्माचे सार" आणि गुरुसेवकावर, गुरुबंधूवर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करतो व वागतो, त्याच्या मुखातून, वाणीतून सतत श्रीगुरुनामाचा मंत्रोच्चार चालत असतो, व तो गुरुवाक्यावाचून दुसरे कोणतेही शास्त्र मानीत नाही. ज्या पाण्यास श्रीगुरुंचे चरण लागले आहेत, ते पाणी कसलेही असले तरी ते त्र्यैलोक्यातील सर्व तीर्थेच मानतो. श्रीगुरु चालत असताना त्या पायामागे जे जे गुरुंचे पवित्र पद रजकण उडतात, ते तो आपल्या मस्तकावर धारण करतो, व त्या लाभामुळे तो शिष्य आपल्याला मोक्षसुख लाभले असे मानतो.
म्हणूनच जीवनामध्ये करून सादर करणे अतिशय गरजेचे आहे जीवनामध्ये गुरूंविषयी आदर व्यक्त करणं प्रेम व्यक्त करणं हे आपल्यासाठी जीवनाचे दिशादर्शक तर आहेच आहेत पण जीवनामध्ये आपल्याला संकटांना आणि जीवन हे अद्भुत शक्तींनी संकटांनी घडलेला यांना सामोरे जायची त्यांविषयी कला शिकण्याची आपल्याला गुरूंकडून ज्ञान मिळत राहतो.