निरोप समारंभ मराठी निबंध Retirement Speech In Marathi Nibhndh

 Retirement Speech In Marathi Nibhndh retirement nibandh in Marathi retirement varti Marathi nibandh

 निवृत्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतच राहते आणि हीच निवृत्ती प्रत्येकाच्या साठी एक आयुष्याच्या संध्याकाळी एक विश्रांतीचा आधार असतो याबाबत आज रिटायरमेंट स्पीच इन मराठी माहिती घेणार आहोत.

निरोप समारंभ मराठी निबंध |Retirement Speech In Marathi Nibhndh

निरोप समारंभ मराठी निबंध Retirement Speech In Marathi Nibhndh


 रिटायरमेंट म्हणजे आयुष्याची विश्रांती-

 मानव हा प्रत्येक वेळी झळकत असतो काम केलं की माणसाला थकवा चालू होतं असतो. त्यामुळे मानवाला काम करत खूप थकवा येतो. थकवा आपल्या विश्रांतीसाठी एक आदर्शवत राहत असतो.मानव हा विश्रांतीचा  समाधानी असतो.कष्ट केल्यामुळे त्यावेळेस त्याचे शरीर थकत असतं. वयानंतर शरीर ज्या वेळी थकत राहतो. त्या वेळेस माणूस हा विश्रांतीसाठी झालेला तयार असतो. विश्रांती ही त्यांच्या आयुष्यामध्ये असणे गरजेचे असते.

    त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाकडे विश्रांती असणे गरजेच आहे आणि विश्रांती घेणं अतिशय खूप महत्त्वाच आहे.

 निरोपसमारंभ रिटायरमेंट चा आवश्यक असतो-

  सहकार्याच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर ती काम करत असतो आणि सहकार्य केल्यामुळे मानवाला खूप मोठ्या प्रमाणावरती समाधान लाभत असतो. आयुष्याच्या काळात दिवसभराच्या खूप मोठे समाधान सहकार्यामुळे मनोहर आनंदानं समाधान झालेले असत. कामाची योग्य पावती प्रत्येकाला गरजेचे असते. वेळेस रिटायरमेंट होताना निरोप हा प्रत्येकाला देत असतो खूप मोठी पोचपावती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी घडलेली असते. याच दृष्टीने रिटायरमेंटच्या प्रत्येकानं आपापल्या भावना व्यक्त सत्कार मूर्ती  असलेल्या ठिकाणी योग्य वेळी आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचं असतं. ते कामाचं कौतुक असो किंवा प्रत्येक वेळेस त्याच्या कलेचे कौतुक खास हे प्रत्येकानं प्रत्येकाचं केलं गेलं पाहिजे.

 आयुष्याच्या संध्याकाळी रिटायरमेंट आवश्यक-

 प्रत्येक वेळी माणूस जन्माला आल्यानंतर पिकल्या पानाचा काळ येतच राहतो. जीवनाला आधार म्हणून विठाई असणे गरजेचे आहे.  आधाराला काठी असणेही तितकेच गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संध्याकाळ हे येतच असते आणि या संध्याकाळला आपण खूप मोठ्या प्रमाणात सीनियर सिटीजन च्या सहाय्याने एक कौतुकास्पद आनंद व्यक्त करणं गरजेच आहे. हे कौतुक प्रत्येकानचं करणं गरजेच आहे. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला आधार आवश्यक असतो हा आधार आपण प्रत्येकाने प्रत्येकाला देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने प्रत्येक वेळी आपापले छंद जोपासणे गरजेचे आहे हेच छंद आपल्या आधाराला एक कर्तृत्व देत राहतात.


 रिटायरमेंट छंद जोपासणे गरजेचे-

 आयुष्याच्या प्रत्येक घडीला प्रत्येकाकडे कोणता ना कोणता छंद गरजेच असतं. हा छंद आयुष्य एक कर्तुत्ववान घडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती सत्कार्य मूर्ती पणाला लावत असतो. आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर  आपलं म्हातारपण येतच राहतोयं आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असत. जन्माला आल्यानंतर  आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ती एक आपल्या अंगामध्ये बळ असतं सुट्टी असती.जसं माणूस म्हातारपणाकडे वळतो तसे माणसाच्या जीवनामध्ये किंवा शक्ती ही पूर्णपणे कमी कमी होत जात राहते आणि शरीराला आजारांकडे वळत करत राहतो. त्यासाठी प्रत्येक पानावर छंद जोपासणे गरजेचे असत.

 वाचनाचा छंद जोपासणे-

 आयुष्याच्या संध्याकाळी वाचनाचा छंद जोपासला तर मनामध्ये वेगवेगळे विचार येणे खूप कमी होतात. वाचनाचा वेग वाढवून आपण प्रत्येक आपल्या वाचनाला पुस्तकाला आपला मित्र होऊ शकतो त्यामुळे आपण एक आयुष्याची संध्याकाळ एक दिवस चांगला आनंद व्यतीत करत राहतो.

 एकमेकांना मदत करणे-

 एकमेकांना मदत केल्यानंत एक खूप मोठा मानसिक समाधान मिळतो.खूप मोठ्या प्रमाणावर ती त्यांना मदत होते खूप मोठ्या पुढच्या पुढचा व्यक्ती खूप मोठा अडचणीत असतो आणि ही अडचण आपल्याकडून जर सोडवले गेले तर आपल्याला त्याचं मदतीचं भाग्य लाभले गेलेलं असतं.

 लेखनाची सवय लावणे-

 वेगवेगळ्या विषयावर ती लेखन करणं हे आपल्या मनाला एकच छंद जोपासण्याचे कार्य असतो आणि आपण जर लेखन करत गेलो तर वेगवेगळ्या विषयावर ती आपल पुस्तकं तयार होईल आणि हा छंद आपण लेखन केलेले आहे त्यावर ती जर वाचन करत बसलो.  एक विषयावर ते प्रश्न आणि उत्तर यांची संख्या जर करत राहिलो तर एक हा छन्द खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला चांगला आहे 

 निसर्ग पर्यटन करणे-

 निसर्गामध्ये फिरणं निसर्गाची साथ घेण निसर्गाच्या कुशीत आपलं जीवन व्यतीत करणं. यापलीकडे खूप मोठं भाग्य कोणतच नाही. निसर्गाला आपण जवळ केलं तर निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट कोणती ना कोणती चांगली असते आणि ती चांगली गोष्ट आपल्या मनाला खूप चांगल्या दृष्टीने मानसिक समाधान देत राहते आणि यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात जाणं खूप महत्त्वाचा असतो आणि निसर्ग पर्यटन करणं खूप चांगल्या रीतीने व्यतीत होत राहतो.

 आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याकडे असणाऱ्या काही गोष्टी-

 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी खूप पैसा असतो असं नाही पण पैसा असला तर ते कसा खर्च करावा हे पण महत्त्वाचं असतं आणि पैसा कमावण्यासाठी आपण जीवन आपल्या जीवनात खर्च केलेला असताना हेच कष्ट फळं दिलं गेलेलं सुद्धा असतं

1) जीवन विमा असणे आवश्यक -

   प्रत्येकाकडे आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी  जीवन विमा काढणे गरजेचे आहे. क जीवनामध्ये विविध घटना कधी काही सांगून येत असतात. त्यावेळेस आपल्या लाइफ पार्टनर साठी जीवन विमा असणे आवश्यक आहे तसेच आपल्या साठी सुद्धा जीवन विमा असणे गरजेचे आहे.

2)आरोग्य विमा -

 आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला आरोग्यासाठी तक्रारी असतात आणि या तक्रारी दूर करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे वेळ कोणाला सांगून येत नाही वेळेत सतत व आरोग्याला सांगत नाही ते मला आरोग्य उत्तम तर सर्व उत्तम यासाठी आरोग्याचा विमा ही असणे गरजेचे आहे.

3) पैशांची गुंतवणूक -

 आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाकडे पैसे असणं आवश्यक असतं आणि हेच पैसे आपण आपलं वय झाल्यानंतर कमवू शकत नाही कारण आपलं आयुष्य थकलेल असत. वय थकलेला असत. तिथे पैसा कमवता येत नाही.  पैसा कमावता कमावता आपलं आयुष्य गेलेलं असतं त्यामुळे पैशांची गुंतवणूक आपण तरुणपणी खूप चांगल्या ठिकाणी करणे गरजेचे आहे.त्यामुळे आपल्याला म्हातारपणी पैशांची गुंतवणूक योग्य आपल्या कामाला येईल.

4) आनंद देता येणं- घेता येणं गरजेचं -

 आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येतात पण अडचणी मध्ये आनंद स्वतः घेता येतो. तोच आनंद आपल्या मनाला खूप मोठ्या प्रमाणावर ती समाधान देत राहतो आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा अडचणी येत राहतात आणि अडचणी त्यावेळी आनंद आपण घेत राहणं सुद्धा गरजेच आहे आणि हा आनंद आपल्या आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती समाधान देत राहतो.

5) परिवारासाठी मुक्त वेळ देतं चला -

 परिवारासाठी खूप मोठ्या प्रमाणात वरती आयुष्याच्या संध्याकाळी वेळ असतो त्यामुळे परिवारासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती वेळ आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो आणि हाच वेळ आपल्यासाठी एक विशिष्ट असा ठराव घेऊन येतो आणि त्यामुळे परिवारासाठी आपला वेळ मुक्तपणे मुक्त हस्ताने चला आणि त्यासाठी आपण एक कर्तुत्व वा न ठरता एक लहान बाळ या प्रमाणात होऊन आपण मुक्त वेळ देत चला.

 


  आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाकडे खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंद असतो तसं नाही त्यामुळे आनंद हा वाटण्यासाठी आहे देण्यासाठी आहे घेण्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही आनंद हा प्रत्येकाला देत चला हास्य प्रत्येकाचा तोंडावरती चला हे हास्य प्रत्येकासाठी खूप मोठं लाख मोलाच आरोग्य आहे आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी ठेवायच असेल तर आपल्याला प्रत्येकाकडे हसवण्याचा उपयोग किंवा उपक्रम असणे गरजेचे आहे आणि हेच हास्य आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आनंद देण्यासाठी समाधानी देण्यासाठी संध्यासमयी असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने