व्यायामाचे फायदे मराठी निबंध | Exercise Benefits Marathi Essay

 व्यायामाचे फायदे मराठी निबंध : व्यायाम करणारा मानवाच्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे गतिशील राहतो दीर्घायुष्य राहतो तसेच व्यायाम केल्याने मानवाच्या शरीराला लवचिकता प्राप्त होतेच होते पण यासाठी व्यायाम हा अतिशय गरजेचे आहे दररोज व्यायाम करतो ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्या शरीराला एक प्रकारचा इंधन पुरवठा करण्यासाठी व्यायाम हा अतिशय गरजेचे आहे व्यायाम यामुळे आपल्या शरीराची लवचिकता कार्य तसेच शरीराची जडणघडण उत्कृष्टरित्या चांगले चालले जाते आणि यामुळेच आपल्या आरोग्य सुद्धा चांगले राहते त्याशिवाय आपण आपल्या आरोग्यासाठी एक चांगला व्यायाम हा डॉक्टर आणि गुरू मार्गदर्शक ठरू शकतो यामुळेच आपल्याला व्यायाम मुळे होणारे फायदे तसेच व्यायाम केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनासाठी असणारे निरोगी आरोग्य उपलब्ध तर होणारच आहे पण व्यायामामुळे आपल्याला दीर्घायुष्यासाठी एक उत्तम असाच साक्षीदार आपलं आरोग्य राहणार आहे.

व्यायामाचे फायदे मराठी निबंध Exercise Benefits Marathi Essay


मराठी निबंध व्यायामाचे फायदे  |vyayamache phayade Marathi Nibhndh

व्यायामाचे महत्त्व 

 रोजच्या जीवनामध्ये आपण व्यायाम करण्याचे गरजेचे आहे आपण व्यायाम म्हणजे हाय कुंभाराचा समजा आपल्या शरीराला घडवले जातात तसेच शरीर उघडले जाते अभंग व शरीराला सवय लावली जाते तशी आपल्या आपल्या प्रत्येकाला शरीराला व्यायामाची गरज असणे गरजेचे आहे.

 आणि सवय कुणास न गरजेचे आहे व्यायाम केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी उत्कृष्टरित्या व्यायाम करणे म्हणजे कुंभ रास सर्व जीवन घडविण्याचा असेच होईल व्यायामामुळे आपलं जीवन हवं तसं चांगलं उत्तम रीत्या तयार होतो जीवनाचा मार्गदर्शक खरा डॉक्टरच आहे निवडणूक आयोग याचं महत्त्व पटवून देण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे त्यामुळे व्यायाम करणं गरजेच आहे.

 व्यायामामध्ये असंख्य प्रकार आहेत असंख्य व्यायाम करणे गरजेच आहे त्याबद्दल आरोग्य मध्ये आपण खाणे बाबतीत पत्थ पाळण सुद्धा गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळ व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं आपण लोकसंख्येच्या मानाने नुसार व्यायाम करणारे सकाळ-संध्याकाळ आहे त्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राला आपल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असतात आरोग्य उत्तम काढून घ्या धकाधकीचं जीवन चालू असताना व्यायाम पूर्ण जीवनामध्ये आपलं मानसिक संतुलन योग्य ना तेच गरजेच आहे.

 मानसिक संतुलन बिघडलं तर आपल्या आरोग्यासाठी एक धोक्याची घंटाच ते एक महान कार्याचे स्वरूप आरोग्यासाठी आज कितीतरी रुपये खर्च करत असतो पण येतो खर्च करण्याचं प्रमाण आपण व्यायाम करणे यानंतर नखुदा कमी करणे करू शकतो. आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहे आणि व्यायाम केल्यामुळे आपल्याला होणारे आजार दीर्घकाळ होणारे आजार आपण कमी करू शकतो.

 तसेच आरोग्य वरती जाणारा औषधाचा खर्च किंवा स्पिटल साखर जास्त आरोग्य आरोग्य विम्याचा खर्च असतो तरीसुद्धा आपण वाचू शकतो आणि त्यामुळे आपल्याला या आरोग्य आवर्ती खर्च होणारा होतो आपण कमी करून आपल्याला जो खाना पिना तसेच व्यायामासाठी असून त्याच्यावर तिजोरीत भर दिला जातो तिथेच आपण वापरू शकतो.

व्यायाम करणं का गरजेचे आहे

 आपल्याला उत्तम आरोग्य आपला आरोग्य उत्तम असणार आहे आजच्या धकाधकीच्या जीवनाच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे अन्यथा जर आपल्या आरोग्य मध्ये काही बिघाड असेल तर आपण आपण जे दिवसभर पोटापाण्यासाठी कमवतो त्या कमवण्याच्या कितीतरी पट आपण आरोग्यावरील खर्च करण्यासाठी तयार होऊन त्यासाठी आपल्या आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जर महत्त्वाचा असेल तर आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.

 त्यासाठी आपलं दररोज थरोटिंग व्यवस्थित असणे गरजेचे आहे पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे पुरेसा व्यायाम करणे गरजेचे आहे पुरेसा असणे गरजेचे आहे पुरेसं अन्न सत्व प्रोटीन असणारे फळ आपल्या शरीरात दररोज घेणे गरजेच आहे गरजेच आहे>

 साखरेचे प्रमाण आपल्या शहरांमध्ये कमी प्रमाणात खाणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही गुळ गुळाचा वापर शरीरासाठी करू शकता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आरोग्यदायी आरोग्य साठी बेस्ट आणि छान आहे. आरोग्य व्यवस्थित तर सर्व व्यवस्थित आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असेल तर व्यायाम करणे गरजेचे आहे.

 आणि व्यायाम दररोज सकाळ-संध्याकाळ आपल्याला वेळ भेटेल तेव्हा करणे गरजेचे आहे दिवसातून एका वेळेस व्यायाम करणे गरजेचे आहे तुम्ही दिवसातून आपल्याला वेळ यासाठी अर्धा तास देणे गरजेचे आहे कारण सुंदर व्यक्तिमत्व जर आपल्याला घडवायचा असेल तर व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे आणि व्यायाम जर तुम्ही दररोज केला तर तुमचं व्यक्तिमत्त्व सुंदर छान सुंदर आणि व्यवस्थित दिसू शकतो आणि तुम्हाला आरोग्य वरती कोणताही खर्च करणे आवश्यक राहणार नाही.

आरोग्यासाठी आपलं दररोजच जीवनामध्ये खाना-पीना सुद्धा महत्त्वाचा आहे त्यामध्ये प्रोटीन असणारा अन्नसेवन करणारे जीवनसत्व असणारे अन्न सेवन करणे गरजेचे आहे. आपण जे रोजीरोटी दररोज खातो त्याच्या मध्ये बदल करणं गरजेचं नाहीये पण एका वेळेस आपण जेवण भरपूर करतो तसं न करता तुम्ही जेवणामध्ये बदल करू शकता तुमचे एका वेळेस तुम्ही भरपेट अन्न खाता तुम्ही दोन-तीन तासांच्या अंतराने बर्फी पोटामध्ये टाकू शकता पाणी भरपूर होऊ शकतात आणि जर आपण भरपूर दररोज पिलो तर तुम्हाला तुमचं  आरोग्य स्वच्छ नेहमी दिसणार आहे.

  व्यायामाचे फायदे 

वजन नियंत्रित राहण्यास मदत

 तुम्ही जर व्यायाम दररोज केलात तरी तुमच्या मध्ये ऊर्जेचे प्रमाण प्रमाण वाढवून होत गेल्यामुळे शरीरात ऊर्जा मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य सुद्धा गरजेचे आहे प्रोटीन जीवनसत्व आपण खात राहतो. त्यामुळे ऊर्जा आपण कशी वापरतो त्या प्रमाणात आपल्याला अन्नाची गरज भासत राहते त्यासाठी आपण एका वेळेस खूप न खाता टाइमिंग ला एक दोन तासाच्या अंतरानं थोडं थोडं गरजेच आहे.

 त्यामुळे वजन नियंत्रणात येऊन आपण वजन वाढीसाठी आपल्या शरीराला जो परिणाम आहे तो कमी करून आपण वजन नियंत्रणात व्यायाम करणे केल्यामुळे वजन वाढीसाठी आपण कमी करू शकतो आणि वजन वाढल्यामुळे आपला आरोग्य सुद्धा व्यवस्थित होऊ शकतो वजन वाढल्यामुळे आपला आरोग्य आपण आजाराला नियंत्रित करू शकतो.

शारीरिक कार्यक्षमता क्षमते मध्ये वाढ

 दररोजच्या काही ठराविक अंतराने आपण दिवसांमध्ये आपल्या योग्य वेळेनुसार दिवसातून वेळ काढून जर आपण व्यायाम दररोज केलात शरीरामधील आपली कार्यक्षमता असते ते कार्यक्षमता पूर्णपणे वाढल्यामुळे आपल्याला दररोजच्या ज्या सवय आहे त्या सवयींमध्ये बदल घडून आपण आपल्या जीवनामध्ये एक स्वतंत्र आरोग्यासाठी जीवनमान उंचावण्यासाठी कार्यक्रम होतो शरीरामध्ये असणारी आपली हाडे असतील वृत्तवाहिनी असतील त्यांचं प्रमाण अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चालु राहते.

 त्यामुळे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहतो. रक्तवाहिन्यांचे प्रमाण सुरळीत चालल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त वाहिन्या व ती चालू राहतात ऊर्जा व्यवस्थित रित्या तयार होऊ लागते आणि ज्या वेळेस आपली उर्जा उर्जा व्यवस्थित चालू राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे फॅटचे संख्या कमी राहते आणि फॅट कमी राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरीत्या रक्तभिसरण चालू राहते.

नैराश्याचे प्रमाण कमी होणे

 आपण दररोज व्यायाम केल्यामुळे आपल्याला वेळ आपल्याला उत्साह वाढवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा साठविण्यासाठी उपयोगी पडतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा साठवली यामुळे आपली ऊर्जा योग्य कामासाठी खर्च होते तसेच मानसिक आरोग्य सुद्धा आपल्या व्यवस्थित राहतो मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तर सर्व आरोग्य व्यवस्थित असेल मानसिक आरोग्य बिघडलं तर आपला आरोग्यदायी घडण्यासाठी आपण आमंत्रण देऊ शकतो आपल्या मध्ये असणारा असणारं त्याचं प्रमाण सुद्धा व्यायामामुळे खूप त्या प्रमाणात कमी येतात कारण व्यायामामुळे आपलं मन झाल्यामुळे एक रूप म्हणून होता आणि एक रूप म्हणून झाल्यामुळे आपलं मन खूप उत्साहित झाले.

उत्साह वाढणे- व्यायाम दररोज दररोज केल्यामुळे आपल्या कामासाठी लागणारा वेळ आपण देऊ शकतो आणि कामासाठी आपले उत्साह असतो तो खूप आवडतो खान वेळेवर होते आणि योग्य वेळी काम झाल्यामुळे आपल्याला आपला जो वेळ असतो तो सर्वात तो असतो पण प्रत्येक कामामध्ये उत्साह तर होतच रक्ताभिसरण क्रिया वाढल्यामुळे मध्ये उत्साहात पूर्णपणे वाढतच राहतो 

शरीर पिळदार होणे

 व्यायाम दररोज केल्यामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते आणि उशीर झाला एक चकाकी वातावरण तयार होते सिरीयल दिलदार होते आणि शरीर सदृढ बनवत राहते तसेच शरीर आपल्यासाठी एक दिलदार व्यक्तिमत्व तर होतच होतं पण व्यक्तिमत्त्व आकर्षक होण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे व्यक्तिमत्व आकर्षक असेल तर आपल्याला व्यक्तिमत्त्वासाठी उत्तम आरोग्यासाठी आपण कोणत्याही सोडा आवर्ती खर्च कमी करून आपण आपला आरोग्य हे व्यायाम आणि सदैव निरोगी बनवण्यासाठी आपण तत्पर राहावे

रोग प्रतिकार क्षमता वाढते

 व्यायाम दररोज केल्यामुळे आपला आरोग्य सुधारत राहते आणि आपल्याला जे आरोग्य साठी लागणारे दररोज व्यायामामुळे आपण ऊर्जा प्राप्त करतो त्या ऊर्जेमध्ये आपल्याला खूप प्रमाणामध्ये प्रोटीन वगैरे तर भेटतच असतात त्यामुळे आपल्या शहरांमध्ये रक्ताभिसरण क्रिया वाढते आपले काम करण्याची क्षमता वाढते तसेच आरोग्य व्यवस्थित राहते.

 आपलं म्हणून संतुलित राहतात असणाऱ्या क्षेत्रात प्रमाण राहिल्यामुळे आपले विचार करण्याची क्षमता पूर्णपणे वाढले जाते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती आपले पूर्णपणे वाढत जाते त्यामुळे कोणताही रोग असून आपल्याला रोगाच्या कमी होण्यासाठी मदत तर होतेच होते पण व पूर्णतः नवीन आपल्या जर सरला राग व्हायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण व्यायाम करणे गरजेचे आहे.

स्नायू मजबूत होतात

 व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे ऊर्जा निर्मितीचे कार्य आहे ते कार्य व्यवस्थित रित्या चालू होतो तसेच रक्ताभिसरण क्रिया सुद्धा व्यवस्थितरीत्या चालु झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे स्नायू सुद्धा व्यवस्थित काम करून स्नायूंची मजबुती वाढते.

 तसेच आपल्या हाडांची सुद्धा वाढल्यामुळे आपल्याला जे दररोज सहकार्य करण्यासाठी ऊर्जा खर्च होते ते ऊर्जा खर्च झाल्यामुळे भूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लागते आणि भूक लागल्यामुळे आपल्या ऊर्जा तयार करण्याची क्षमता वाढते आणि ऊर्जा तयार करण्याची क्षमता वाढल्यामुळे आरोग्यासाठी एक उत्तम रित्या आरोग्य तयार होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने