10 lines on apple in marathi सफरचंद हे आपल्या सर्वांचेच आवडते फळं असुन यां फळामध्ये आरोग्याची काळजी घेणारे फायदे दडलेलं असल्यामुळे अँपल फ्रूट सर्वांनी खाणे गरजेचं आहे. आज आपण apple चे 10 ओळी मराठी निबंध पाहणार आहोत.
सफरचंद वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on apple in marathi
1)सफरचंद हे आरोग्यदायी आहे.
2) आंबट गोड तुरट अशी चव असणारे फळं आहे
3)वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात
4)मुख्य स्थान मध्य एशिया आहे.
5)विटामिन खुप असतात.
6)ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्व आहे.
7)सफरचंद वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे.
8)सफरचंदाच्या अनेक प्रजाति आहेत.
9)फळ थंड हवामानात येते.
10) सिंकदर महान यां फळाचे माहिती काढण्याचे श्रेय दिले जाते.
आपण सफरचंद यां फळाविषयी मराठी निबंध 10 ओळी पाहिलेला असुन तुम्हांला जर अजून काही माहिती फळाबाबत असेल तर अवश्य सांगा आम्ही अपडेट करण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.
Tags:
Speech