कोरोना व्हायरस वर मराठी निबंध |10 lines on coronavirus in Marathi


कोरोना व्हायरस वर मराठी निबंध पाहणार आहोत.जगभरामध्ये covid -19 यां विषाणून हाहाकार केला अजून कित्येक मानव यां विषाणूला बळी पडून मृत्यूदेखील झालेले आहेत. लसीकरण आणि काळजी यामुळे बऱ्याच प्रमाणात यां विषाणूला रोखण्यास आपण सर्व जण सामोरे गेलेलो आहेत.

कोरोना व्हायरस वर मराठी निबंध |10 lines on coronavirus in Marathi


कोरोना व्हायरस वर मराठी निबंध |10 lines on coronavirus in Marathi

1)Covid -19 हा विषाणू आहे.

2)सर्दी,खोकला,ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळून येतात.

3) लसीकरण उपलब्ध झालेले असून सर्वांनी लसीकरण करणे गरजेचं आहे.

4)विषाणूची साखळी रोखण्यासाठी संचारबंदी घोषित केलेली होती.

5)संचारबंदी मध्ये कित्येक व्यवसाय बंद पडले अनेक नोकऱ्यावर गदा आलेली आहे.

6)अनेक व्यवसाय यां काळात मुहूर्त मेढ केलेली आहे.

7)स्वावलंबी आत्मनिर्भर होणं यां काळात धडा शिकवलेला आहे.

8)हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स,मेडिकल,लॅब यां काळात खुप मदत सर्वांनसाठी झालेली आहेत.

9) पोलीस, शेतकरी, यांचं आभार मानावे तितके आम्ही कायम ऋणी आहोत.

10)साखळी रोखण्यासाठी केलेली मदत आपल्या सर्वांना आरोग्य फायदेशीर ठेवण्यासाठी मदत झाली.

 

 Covid 19 यां महामारी मुळे आपण आत्मनिर्भर कसं राहावं हे शिकलेलो आहे.

वाचण्यासाठी मराठी निबंध

1)अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध

2)व्यायामाचे फायदे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने