DNA full form in Marathi मध्ये आपण आज DNA म्हणजे काय आहे. DNA चे फायदे, तपासणी केंद्रे, DNA चाचणी कां केली जातात इत्यादी बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
DNA Test म्हणजे काय|DNA चाचणीचे फायदे DNA full form in marathi
How To DNA Test
DNA म्हणजे काय -
-DNA चे पुर्ण रूपं हे प्रत्येक पेशी मधील केंद्रबिंदू मधील एक आम्ल होय. त्यांना न्यूक्लेइक आम्ल असे म्हणतात.DNA म्हणजे -डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल असेही म्हणतात.
DNA meaning English -DNA Full form in Marathi
Deoxyribo Nucleic Acid असे म्हणतात.
डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड हे डोळ्यांना नं दिसणाऱ्या बेक्टरिया वनस्पती, प्राणी मनुष्य सर्व सजीव यामध्ये असणारे जणुकीय घटक बनतात ते रेणु म्हणजे DNA होय
DNA मधील गुणसुत्रे - DNA क्रोमोझोम
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषासह 23 गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये ही माहिती साठवली जाते एका जोडी मध्ये 1गुणसुत्रे असे ऐकूण 46 गुणसूत्रे असतात .एक माताकडून एक पिताकडून येतं असतात.रेणु एकमेकांना जोडून जणुकीय घटक बनतातत्या दीर्घसाखळीस DNA गुणसुत्रे क्रोमोझोम असे म्हणतात.मानवी गुणसूत्र पैकेज ३.३५ कोटी युनिट असतात.
DNA सेल चा शोध
- प्रत्येक व्यक्तीच्या सेल मध्ये न्युक्लिअस DNA असतात.सन १८६९ या सालामध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रिच माईस्चर यांनी वापरल्या गेलेल्या सर्जिकल बॅंडेजमधील पू व रक्त यामधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला गेला. त्यातून न्युक्लेईन हे नाव देण्यात आले.
डीएनए टेस्ट कशी घेतली जाते -
रक्त, केस, वीर्य यांच्यातुन DNA वेगळे केले जातात.
DNA मानवी घटक -
DNA मध्ये मानवी घटक साठी शारीरिक रचना यांचा आंतर्भाव केलेला असतो. त्यामधील
मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग यांचा समावेश असतो.
डीएनए मध्ये प्रत्येक सजीवात घटक सामावलेले आहेत त्यानुसार प्रत्येक घटक विभागणी केलेली आहे.पुढील प्रत्येक घटकात सजीवाची DNA माहिती साठवली आहे.अॅडेनाइन (ए), थायमिन (टी), ग्वेनाइन (जी) आणि सायटोसीन (सी) हे चार घटक असतात.
डीएनए DNA चाचणी केंद्रे-
DNA चाचणी करण्यासाठी व्यक्तीची कायदेशीर परवानगी घेणे आवश्यकता असते. भारतातील आधुनिक सोयीने सुज्ज हैदराबाद,आणि बंगलोर अशी दोन केंद्रे कार्यरत आहेत.
DNA चाचणीचे फायदे -
DNA चाचणी आधुनिक शास्त्रीय गुन्हा तपासणी साठी वापर केला जातं असला तरीही अजुन अनेक फायदे आहेत.
1)व्यक्तिचे माता पिता यांची सिद्धता तपासणी करता येते.
2)प्राण्याचे, व्यक्तीचे, वनस्पतीचे मुळं स्थान ओळखता येते.
3)पदार्थांचा दर्जा तपासता येतो.उदा. बि बियाणे, मशरूम इत्यादी.
3)रोग विकार विकृती हे बालक जन्मला येण्याआधीच समजले जातात त्यामुळे उपचारासाठी योग्य वेळीच मदत होते.
DNA ची जुळ्यामधील आयडेन्टिकल DNA ठसे एकसारखे असतात.न्यूक्लेइन dna ओळखले जातात. विविध DNA ची माहिती पाहिली गेली तसेंच DNA full form Deoxyribo Nucleic Acid असा आहे.याची सविस्तर माहिती आपण पाहीलेली आहे.
निबंध लेखन