जाणून घ्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला संपूर्ण माहिती| raigad fort information in marathi

 शिव राज्यभिषेक रायगड यां डोंगरी किल्याने अनुभवलेला सोहळा होता. रायरीचा किल्ला म्हणून सुद्धा ओळख आहे.पुरातत्त्व विभागाचे हा किल्ला स्मारक आहे.आपण आज raigad fort information in marathi याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
जाणून घ्या रायगड किल्ला संपूर्ण माहिती| raigad fort information in marathi


   जाणून घ्या रायगड किल्ला संपूर्ण माहिती| raigad fort information in marathi

   महाराष्ट्र राज्यातील डोंगरी किल्ला अशी ओळख असणारा किल्ला रायरीचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो.राज्याची राजधानी शिवराज्याभिषेक सोहळा अनुभव देणारा किल्ला अशी यां किल्ल्याची ख्याती होय.

    रायगड किल्ला भौगोलिक स्थान

     समुद्रसपाटीपासून रायगड हा किल्ला 2700 फुट असुन 820 मीटर इतकी उंची असुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विसावा घेतं आहे.

रायगड किल्ला स्मारक -

   रायगड हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे  "संरक्षित स्मारक "आहे.


 पाचशे वर्षापुर्वी रायगड हा नुसता डोंगर नंदादीप

 अजिंक्य तसेच दुर्गम असणारा किल्ला गडाचे काहीच स्वरूप नव्हते.रासिवटा’ व ‘तणस अशी नावे होती. तिथे असणाऱ्या खोल दर्या आकार उंची यावरून त्यास नंदादीप हे नाव पडलेले.


रायगड राजधानी निवड -

  दळणवळणं करण्यासाठी हे ठीकाण समुद्राला जवळ असल्यामुळे तसेच प्रशस्त जागा. पाखरू उतरायला जागा नाही. पाऊंसकाळात गवत उगवत नसायचे म्हणून यां जागेची निवड महाराज यांनी केली.

राजगड गडावरील मुख्य आकर्षण -


गडाच्या पश्चिमेच्या बाजूला हिरकणीचा भला मोठा बुरूज, उत्तरेकडील बाजूला टकमक टोक, तसेच श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहेत.


रायगडावरील शिरकाई मंदिर -

 रायगडावर शिर्के हे पाचव्या शतका पासून गडाचे स्वामी असल्यामुळे त्यांच्या आठवणी म्हणून गडस्वामीनी देवी शिरकाई मंदिर हे मंदिर लोकमान्य टिळक यांच्या काळात मावळकर अभियंता यांनी बांधलेलं आहे.


शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरी-

 रायगड गडाने अनुभवलेला सोहळा राज्याभिषेक साक्षीदार ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झालेला.निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते सोहळा पारं पडला.


अश्‍मयुगीन गुहा- वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा - गन्स ऑफ पाचाड

पाचाड खिंडीत विरुद्ध दिशेला  ही गुहा असुन दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत.अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.


रायगडावर गेल्यावर कोणकोणती ठिकाणे पाहणार आहात.


1) जिजाबाई वाडा

  उतारवयात महाराज यांनी मासाहेबांना वाडा बांधून दिला यां वाड्याला पाचाड जिजाबाई वाडा असे म्हणतात.पायऱ्या असलेली उत्तम विहीर तक्क्याची विहीर’  तसेच बसण्यासाठी बनवलेले आसन हे तेथील पाहण्यासाठी ठीकाण आहेत.


दरवाजा -

1)नाना दरवाजा -

   नाना दरवाजाला लहान दरवाजा असे म्हणतात. इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याचं दरवाजाने आतमध्ये आलेले होते.

2)महादरवाजा-

    यां दरवाजातून आता गेल्यावर पाहरेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. येथून तटबंदी दिसतात.

3)पालखी दरवाजा

३१ पायऱ्या चढून गेल्यावर जो पालखी दरवाजा लागतो यांतून बालकिल्यात प्रवेश करता येतो.

4)मेणा दरवाजा

   पालखी दरवाजातुन पुढे गेले की मेणा दरवाजा लागतो.राण्यांचे महाल येथून पाहिले जातात.

5)वाघदरवाजा-

 कुशावर्त तलावापासून यां घळीने वाघदरवाजा पर्यंत जातो.

 तलाव -

 1)हत्ती तलाव-

   हत्तीना पाणी पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी यां तलावाचा उपयोग होतं होता.

2)गंगासागर तलाव-

 राज्यभिषेकसाठी आणेलेलं सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे पाणी याचं तलावात सोडलेलं म्हणून यांस गंगासागर असे म्हणतात.

3)कुशावर्त तलाव-

 महादेवाचे छोटेशे मंदिर आहे यां ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

   गडावर राहणे खाणे पाणी सोय -

    आपल्यासाठी गडावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. खाण्यासाठी सुद्धा सोय आहे.  पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.


रायगडावर कसे जाल -

असे जा रस्ताने -

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसद्वारे जाता येते.

असे जा रेल्वेने -

रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक,पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. 

असे जा विमानाने -

लोहेगाव विमानतळ पुणे

छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई,

शिवजन्म शिवनेरी माहिती

शिवजन्म शिवनेरी किल्ला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने