लसुण पाकळी भाजून खाण्याचे फायदे|Garlic Benefit in Marathi
लसूण हा बहूमूल्यवर्धन गुणकारी आयुर्वेदिक असा आपल्या आहारातील एक घटक आहे. फायदे आपण पाहणार आहोत .
लसुण खाण्याचे फायदे |lasun khanyache fayde
1)पोटाचे विकार दुर -
लसूण खाल्यामुळे पोटाचे विकार दुर होतात . पोटावरील चरबी कमी करता येते
2)हृदयाचे विकार दुर करता येतात
रक्त शुद्ध करता येते जुनाट खोकला सर्दी दुर करता येते.
3)हाडे बळकट होण्यास मदत होते-
दररोज सकाळी भाजलेल्या लसूण च्या २-३ पाकळ्या खाण्या हाडे बळकट होतात.
4)घातक विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात.
रात्री झोपण्याआधी भाज लेल्या लसणूच्या २-३ पाकळ्या खाल्ल्याने शरीरातील घातक, विषारी द्रव्ये लघवीच्या वाटे बाहेर टाकली जातात.
5)रोगप्रतिकार शक्ती वाढ
भाजलेल्या लसणाच्या २-३ पाकळ्या खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
6)पुरुषांची स्पर्म क्वालिटी सुधारणा
लसणात सेलेनियम हा घटक असल्याने पुरुषांनी रात्री झोपण्याआधी भाजलेल्या लसणाच्या काही पाकळ्या खाल्याने स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत मिळते.
7)घसा खवखवणे आराम मिळतो.
घसा खवखवत असेल तर भाजलेला लसूण खाऊ शकतो. असे केल्याने आराम मिळेल.
8)दात दुखीवर रामबाण उपाय -
दात दुखत असल्यास त्या दुख णाऱ्या दातावर भाजलेल्या लसूण पेस्ट करून १० मिनिटे ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते.लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने वेदना कमी होतात.
9)भूक वाढ होते
भाजलेल्या लसणाच्या २-३ पाकळ्या खाण्याने भूक वाढते.
10)श्वसन समस्या नाहीशी होते -
भाजलेल्या लसणाच्या २-३ पाकळ्या खाण्याने लसणामुळे श्वसनाच्या समस्या नियंत्रणात येतात ज्यामुळे अस्थमामध्ये आराम मिळू शकतो.
11)रक्तशुद्धी-
-लसूण खाल्यामुळे रक्त शुद्धी होते..
12)मधुमेह -
या आजारावर फायदेशीर लसूण असल्यामुळे डॉक्टर यांचा सल्ला घेऊनच मधूमेही व्यक्तींनी लसुण खाणं महत्वाचं असणार आहे.