मी पाहिलेला अपघात मी पाहिलेला अपघात या वरती मराठी निबंध भाषण लेख लिखित स्वरूपात पाहणार आहोत अपघात होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक अपघाताचे किंवा रस्त्याचे नियम समजून घेणे गरजेचे असते आज आपण मी पाहिलेला अपघात याबाबत माहिती घेणार आहोत.
मी पाहिलेला अपघात मी पाहिलेला अपघात
मी महाविद्यालय मध्ये शिक्षण घेतं असताना मी काही स्पर्धा परीक्षा पण दिल्या आहेत. अशीच एका स्पर्धा परीक्षेची परीक्षा माझी माझ्या महाविद्यालयापासून 50 km अंतरावर असणाऱ्या एका महाविद्यालय मध्ये होती तिथे जाण्यासाठी आम्ही लवकरच निघालो बसणे आमचा प्रवास ठरलेला होता निश्चित वेळेत आम्ही बस पकडून आमचा प्रवास आम्ही चालूं केलेला होता आम्हांला प्रवास करताना आजूबाजूला असणारी गावे पाहताना खूप आनंद येतं असतो त्यामुळे आम्ही नेहमीच बस च्या खिडकी जवळच सीट पकडून आमचा प्रवास करत असतो. काही अंतरावर गेल्यावर आम्हांला खूप वाहणांची खूप दळनवळण असणारी रेलचेल आम्हांला दिसली गेली. आम्ही पाहत होतो वाहने टेम्पो, बस, अनेक फोर व्हिलर गाडी चालू होती. आमचा सुद्धा प्रवास खूप छान चालू होता. आमची बस हायवे लागून चालू लागली काही अंतरावर आम्हांला एक गावं लागले आपण गावं लागले की नेहमीच आपल्या गाडीचा वेग कमी करणे गरजेचं असतं. याप्रमाणे आमच्या बस चा सुद्धा वेग कमीच होता.पुढे एक प्रवाशी बस आणि विरुद्ध बाजूने एक स्कुल बस येतं होती त्यांची समोरासमोर टक्कर झाली. यांत ड्राइव्हर कढील बाजूला खूप नुकसान झालेलं स्कुल बसच्या आतमध्ये शाळकरी मुले होती. आमच्या बस ड्रायव्हरणे बस थांबवून साईटला लावली आणि आम्ही सर्वजन मदतीला उतरून गेलो मुले खूप घाबरलेली होती त्यांना बस मधून बाहेर काढण्यात आम्ही सर्वांनी मदत केली त्यांना खूप योग्य रित्या भिऊ नका काळजी करू नका समजावून सांगितलं गेल्यामुळे मुले सुद्धा खंबीर झाली आणि पुढे ज्यांना कोणाला दुखापत झाली असेल त्यांच्या मदतीला गेली अश्या प्रकारे आम्हांला अपघात पहायला मिळाला त्यांना आम्ही आमच्या पद्धतिने मदत केली नंतर आम्ही आमच्या परीक्षेच्या ठिकाणी पोहचलो व परीक्षा दिली.
मित्रांनो तुम्हांला कसा वाटला मी पाहिलेला अपघात तर जरूर अवश्य सांगा.