मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी भाषण |मुलगी शिकली प्रगती झाली.

 मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण

 आज आपण मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण याबाबत भाषण मराठी निबंध लेख या स्वरूपात माहिती पण पाहणार आहोत मुलींचे शिक्षण सावित्रीबाई फुले यांनी खरतर फुलेवाडी मध्ये प्रथम शाळा भरली आणि तिथूनच मुलींसाठी खरंतर एक शिक्षणाचा कवाड आपल्या सर्वांना कळायला लागली आनंदीबाई जोशी असतील महात्मा फुले असतील यांनी आपल्याला शिक्षणासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलेलं आहे.


मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी भाषण |मुलगी शिकली प्रगती झाली.


मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी भाषण |मुलगी शिकली प्रगती झाली.

 महिलांसाठी पालक वर्ग असेल शिक्षण वर्गातील खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाला समजलेला आहे आणि या शिक्षणाचे महत्त्व आपल्या सर्वांना खूप उत्तमरीत्या आपल्यासाठी महत्त्वाचा आहे


 आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला असेल मुली असेल एक पाऊल पुढे आहेत आणि हेच पाऊल त्यांच्या यशाचं ठरवत आहे ते स्वतःच्या पायावर ती उभा राहिल्यामुळे स्वतः आपल्या यशवंत होण्यासाठी कार्यरत आहेत आपला ठसा उमटवत आहेत.


 महिलांसाठी मुलींसाठी   मोठ्या प्रमाणावर ती शासकीय योजना सुद्धा उपलब्ध आहेत आणि या शासकीय योजनांचा प्रत्येकानं लाभ घेणे गरजेचे आहे


 महिलांसाठी स्त्रीयांसाठी मुलींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती शिष्यवृत्ती शिक्षणासाठी उपलब्ध आहेत या शिष्यवृत्तीचा सर्वांनी फायदा घेऊन आपलं शिक्षण केलं केलं पाहिजे.


 अहिल्यादेवी st पास योजना आहे त्याचा आपण सर्वांनी आपल्याला शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी ही बस सुविधा आहे त्याच्यासाठी ही शासनाची योजना आहे मोफत एसटी पास योजना आणि त्याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे आहे.


 आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा सर्वांनी प्रत्येकाने आरोप आदर्श घेणे गरजेचे आहे त्या  खंबीरपणे राष्ट्रपती पद भूषवल आहेत आणि भूषवले गेल आहे याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे


 अंतराळात जाणारा पहिला सुनीता विल्यम्स यांचा प्रत्येकाने अनुभव आदर्श घेणार आहेत या अंतराळात जाऊन आपल्या सर्वांसाठी एक अंतराळवीर झालेल्या आहेत अंतराळ महिला जाऊ शकते हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे त्यांचा आपण सर्वांनी आदर्श घेणे गरजेचे आहे


 क्षेत्रांमध्ये स्त्रिया मुली या कणखर आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावर ती आपलं कर्तृत्व उंची दाखवत आहे पण कर्तृत्व आपलं प्रत्येक दाखवत आहेत.


 शिक्षणास वर नोकरी असो या प्रत्येकाच्या जोरावरती शिक्षण किंवा नोकरी याच्या प्रत्येक जण स्त्रिया मुली आपला ठसा उमटवून आपलं खांद्याला-खांदा आज प्रत्येक वेळेला देऊन आपल्या स्वतःचं हिम्मत स्वतःचं अस्तित्व आपल्या सर्वांसमोर दाखवत आहेत


 आज कृषी सखी  शेतीमध्ये कष्ट प्रीतीच अन्न आपण मिळवलेलं खातोय दूरच आपलं पोट भरण्यासाठी त्यामुळे कृषिसखी हीसुद्धा उत्तम रित्या आपलं काम शेतामध्ये करत आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे


 कृषी सखी मुळे आपण आज पोटभर अन्न खातो आणि हेच आपल्याला अन्न पोटासाठी विसंगती किंवा आपल्या पोटाला दोन घास जाण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे कृषी सखी जगाचा पोशिंदा आहे.


 विविध प्रकारे प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रिया असतील मुली असतील आपलं कमकुवत बाजूला सारून आपला जो आपल्याकडे जे आहे आपल्याकडे  आहे ते जगासमोर आणणे वाटचाल दाखवत आहे तर हेच वाटचाल प्रत्येकाला यशवंत होण्यासाठी ऊर्जा देणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने