केळी खाण्याचे फायदे Health Benefits OF Bananas केळीचे धार्मिक खूप महत्त्व आपल्याला पाहायला मिळत आहे.धार्मिक स्थानामध्ये केळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. केळीचे पान,खोड, केळी फळं याचा वापर खूप केला जातो.
केळी हे सर्व ठिकाणी,बाजारात उपलब्ध होत राहते. सर्वांसाठी स्वस्त केळी पर्याय आहे.आपल्याला एक ऊर्जेचे भांडार मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस चा मुख्य स्रोत म्हणून केळी उत्तम उत्कृष्ट फळं आहे.व्हिटॅमिन ए,सी यांचे खूप प्रमाण असतात. केळी खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.आतड्यांचा संसर्ग दूर होऊन आतडे मजबूत होतात.
केळी खाण्याचे फायदे|Banana Benfits In Marathi
केळी मध्ये असणारे पोषक घटक गुणधर्म -
जीवनसत्व ए सी बी, खनिजे पोटॅशियम मॅग्नेशियम फोलेट, नियासिन, थायमीन, लोह, प्रथीने, कार्बहायड्रेट, फेट्स, तंतुमय पदार्थ
मधूमेह, संधीवात मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्यादींवर गुणकारी आहे.
कच्या केळी फळात टॅनीन व स्टार्च विपूल प्रमाणात असते
केळी हे व्हिटॅमिन, प्रोटिन युक्त सर्वांना सहज उपलब्ध होणारं फळ असुन केळी या फाळाला धार्मिक कार्यात महत्वाचं स्थान आहे.
आपण आतां केळी चे फायदे पाहणार आहोत.
केळी खाण्याचे फायदे|Banana Benfits in Marathi.
1)संधिवातावर केळी गुणकारी
वाढत्या वयोगटातील तसेच जेष्ठ व्येक्तींना प्रकृती नुसार विविध संधिवाताचे विकार आढळून येतात. संधिवात वर मात करायची असेल तर दररोज एक केळी खाणे खुपच फायदेशीर आहे. प्रत्येकाला संधिवात वेळोवेळी हवामान प्रकारनुसार तसेंच कामाच्या धकाधकीनुसार होतं राहतो..संधिवात वर रामबाण उपयोग म्हणून केळी खा. केळी मध्ये असणारे घटक संधिवात वर उपयोगी येतील परिणामी संधिवात यावर आपण केळी खाऊन मात करू शकाल.
2)मूत्रपिंड वर केळी खाणे फायदेशीर
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मुत्रपिंड खुपच महत्त्व आहे. आरोग्य आपलं व्यवस्थित ठेवायचं असेल तर दररोज एक केळी खा आणि आरोग्य भरपूर मजबुत बनवा.
मुत्र पिंड व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण केळी खाल्ली तर मजबुत मुत्रपिंड होऊ शकतं.
3)हृदयविकार वर केळी खाणे फायदेशीर.
हृदय जर मजबूत ठेवायचं असेल.. तसेंच हृदयापासून पासून होणारे विकार यावर जर मात करायची असेल तर केळी खा हृदय मजबुत बनवा.हृदय रोग विकारावर रामबाण उपाय म्हणून केळी खा आणि हृदयरोगापासून सुटका करा.
4)पोटाच्या विकारावर केळी खाणे फायदेशीर.
पोट दुखी. पोटात गैस होणं, पोट फुगन अपचन असे पोटाचे विविध विकार आपल्याला होतं असतील. तसेच अनियमित खान्यावर पोटाला त्रास होतं असतो. पोटाच्या त्रासापासून आपण वाचवू शकतो.केळी खाली तर अश्या विकारावर मात करू शकतो.
5)मधुमेह विकारावर केळी खाणे फायदेशीर.
रक्तातील साखर नियंत्रनात ठेवून इन्सुलिन ची पातळी योग्य राखण्याचं कामं केळी करत असते. शुगर चा त्रास असणाऱ्या प्रत्येकाने केळी खाणे आरोग्यासाठी महत्व देणारं आहे.
मधुमेह असणाऱ्या प्रत्येकाने केळी खावी शुगर नियंत्रण होऊ शकते. रक्तातील साखर पातळी योग्य राखली जाते. तसेच इन्सुलिन निर्मिती होऊन मधूमेह विकारावर मात करता येऊ शकते.
निष्कर्ष -
केळी खाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढ होते. तसेंच विविध घटकाची पूर्तता होतं राहते त्यामुळे आरोग्य सदूड राहते.
प्रत्येकाने दर दिवशी केळी खाणं खुप फायदेशीर आहे..
वरील आपण केळी खाण्याचे फायदेशीर गुणधर्म पाहिलेलं आहेत.