पपई हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी उत्तम असं फळ आहे. पपई खाल्ल्यामुळे आपल्याला आरोग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. आणि प्रतिकारशक्ती वाढते पपई हे रुचकर स्वादिष्ट गोंडस फळ आहे तसेच पपई बरोबर आपण पपईच्या पानाचा वापर जरी गेला तरी खूप मोठ्या प्रमाणावर ते आरोग्यासाठी आपल्याला फायदे उपलब्ध होतात.
पपई पानाचे आरोग्यासाठी फायदेशीर गुणधर्म |Benefits Of Papaya Leaf In Marathi
पपई खाल्ल्याने पचन तर होतच होतं. पण पोटाच्या विकारापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती आराम मिळतो. हे फळ अतिशय चांगलं उत्कृष्ट दर्जाच सर्व बाजारात उपलब्ध होतं. कच्ची पपई पिकलेली पपई आपण दोन्ही प्रकारे खाऊ शकतो. पपईच्या बिया पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती उपयोगी.
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी असतात त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यां पासून आपल्याला जर दूर व्हायचा असेल तर पपईच्या पानांचा रस पिणं खूप फायदेशीर आहे.
पपईच्या पानांमध्ये लिंबूचा रस मिसळून अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात. पपईमध्ये 'पपायरस सारखे एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे आरोग्य समस्यांपासून आपल्याला बचाव करता येतो.ब्लड सर्कुलेशन हृदयविकारापासून बचाव करता येतो. शरीराचं टॉक्सिंस दोन कर दूर करता येतो.
केसांसाठी फायदेशीर, गॅस आणि बुद्ध कष्ट ता पोटाचे विकार दूर होतात, विटामिन सी जास्त असल्यामुळे एनर्जी मिळते. कमजोरी दूर होते आणि ती एम्प्लॉयमेंट गुणधर्म असल्यामुळे सांध्यातील दुखणे दूर होत परिणाम मासिक पाळीतील नियमित होणारा त्रास वेदना दूर करतो.
पपई मध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्म
ऑंटी एक्सीडेंट कॅरोटिन, व्हिटॅमिन ए,बी, सी डी
ई पपईच्या पानांमध्ये आढळून येतात ही पोषकतत्वे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती उपयोगी पडतात.
पपई पानाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर.
1) डेंगू वरती गुणकारी पपईचा रस
ज्या व्यक्तीला डेंगू झाला असेल तर पपईचा पानांचा रस सेवन करणं खूप फायदेशीर आहे. रक्तातील प्लेटलेट वाढण्यासाठी पपईचा पान रस खूप गुणकारी आहे. शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी डेंगू लढण्यासाठी रस खूप मदत करतो.
2) पचन क्रिया सुधारण्यासाठी पपईचा रस फायदेशीर.
सध्याच्या काळामध्ये जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल झालेले सर्व खाल्ल्यामुळे पचनशक्ती आपली बिघडलेली आहे पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण पपईचा पानांचा रस घेतल्याने पचन व्यवस्थित राहू शकता
आपल्याला पानांमध्ये आढळणारे एनंझामीण यांचा म्हणून अन्नघटक बसवण्यासाठी काम करतात आणि पोट निरोगी ठेवतात.
3)स्त्रियांसाठी अतिशय गुणकारी पानांचा रस
स्त्रियांच्या ओटीपोटात दुखणे कंबर दुखणे असे अनेक वेदना मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक स्त्रीला होत असतात या वेदना खूप वेदनादायक करतात अशा वेदनांपासून मुक्त होण्यासाठी पपईच्या पानांचा रस बनवून पिल्यामुळे आराम पडू शकतो आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती आराम होऊ शकतो.
4) विविध रोगांपासून मुक्तता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पपईचा रस फायदेशीर
आपल्या शरीराला विविध आजारांचा इन्फेक्शन होण्यापासून टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मजबूत करण्यासाठी पपईच्या पानांचा रस घेतल्यामुळे आपल्याला जाऊ व्हायरल इन्फेक्शन पासून आपण वाचवण्यास मदत करू शकतो हा रस पिल्यामुळे आपल्या रक्तातील पांढर्या रक्तपेशींचे तसेच प्लेटलेट वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती पानांचा रस उपयोगी होत राहतो.
5) शरीरातील रक्त वाढीसाठी पपईच्या पानांचा रस पिणं फायदेशीर.
पपईच्या पानांचा रस काढून दिला तर शरीरामध्ये असणारे विविध कमतरता दूर होण्यासाठी मदत होते.शरीरामध्ये असणाऱ्या लोहाची कमतरता कॅल्शिअम मिळणे मुळे दूर होऊ शकते रक्तामध्ये प्लेटलेट वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती लोहाची कमतरता असेल तर आपण पपईच्या पानांचा रस खूप मोठ्या प्रमाणावर ती घेऊ शकतो आणि आपल्याला लोहाची कमतरता आपल्या शरीरामध्ये दूर करू शकतो आणि रक्तवाढीसाठी पपई च्या पानाचा उपयोग होऊ शकतो.
निष्कर्ष
मित्रांनो आपल्याला पपई पाने खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो पपई पाने रस खाण्याचे फायदे या वर दिलेली माहिती अगदी महत्वपूर्ण आहे. तसेच मित्रांनो आपण पपई खाण्यापूर्वी आपण आपल्या असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच महत्वपूर्ण आहे.
मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्याला पपई पाने रस खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. .