सुंदर दिसण्यासाठी नियमित लवंग सेवन करा |Cloves Benefits Marathi

 लवंग खाण्याचे फायदे Lavng Health Fayde खाण्याचे आरोग्याला शक्तीवर्धक फायदे लवंग म्हणजे कळी होय. शरीराला लवंग खूप फायदेशीर आहे. चवीला गोड तिखट असल्यामुळे सुगंध एक प्रकारचा खूप चांगला छान असतो. लवंग पासून आपण एक उत्कृष्ट प्रकारचा मसाला मध्ये समावेश करून मसाला ही तयार केला जातो. आहारामध्ये आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम करत राहतो.लवंग चा वापर अनेक औषधांमध्ये सुद्धा केला गेलेला आहे. विविध संरक्षण लवंग मुळे शरीराचं होतं. रक्तातील साखरेची पातळी खूप मोठ्या प्रमाणावर ती व्यवस्थित राहते असे विविध फायदे आहेत.

सुंदर दिसण्यासाठी नियमित लवंग सेवन करा |Cloves Benefits Marathi.



 लवंग मध्ये असणारे पोषक तत्वांच गुणधर्म

पाणी, फायबर,कार्बोहाइड्रेट,कॅल्शियम, आर्यन, ग्लूकोज,मॅग्नेशियम,पोटॅशियम,फॉस्फरस सोडियम,झिंक,कॉपर, विटामिन,सी,बी,विटामिन, चे विविध पोषकतत्वे लवंग मध्ये असतात.

सुंदर दिसण्यासाठी नियमित लवंग सेवन करा |Cloves Benefits Marathi


लवंग खाण्याचे अनेक फायदे-

 आपल्या शरीराला उपयुक्त गुणधर्म युक्त घटक लवंग पासुन मिळतो त्यामुळे आपण गुणधर्म युक्त फायदे पाहु -

1) श्वास दुर्गंधी पासून दूर होण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर

 लवंग खाल्ल्यामुळे आपल्या तोंडामध्ये होणारा जीव जंतूंचा वावर कमी होतो. आपण पाहतो की टुटपेस्ट मध्ये लवंग चा वापर केलेला असतो. आपल्याला त्यामुळे आपल्या तोंडात येणारी दुर्गंधी मोठ्या प्रमाणावरती कमी होते. जर दात दुखत असतील तर दात दुखी वरती लवंग खूप महत्त्वाची भूमिका गाजवत राहते. आपल्या दातात जिवाणू चिकटलेले असतिल तर ते दूर होऊन दात स्वच्छ,तोंड स्वच्छ होत राहतो. त्यामुळे लवंग खाणं गरजेचं आहे हिरड्यांवर ती होणारे इन्फेक्शन कमी होतं हे युजेनॉल नावाचा जो तत्व आहे तो आपल्या दातांना खूप मोठ्या प्रमाणावर ती व्यवस्थित ठेवत असतो.

2) तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास लवंग फायदेशीर

 तोंडाची दुर्गंधी येत असेल तर लवंग खाणे गरजेच आहे. त्यामुळे आपल्या तोंडाच्या विकारावर लवंग खाल्ल्यामुळे सुटका मिळवू शकते. दात दुखी वरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत होते.हिरडी दुखी सुद्धा लवंग खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत करते.

3) मधुमेह विकारावर लवंग खाणे फायदेशीर.

 मधुमेही व्यक्तींनी लवंग खाणे गरजेच आहे. लवंग हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. त्यामुळे मधुमेह व्यक्तींनी जर तुम्हाला मधुमेहाचा विकार असेल तर आवश्यक पणे तुम्ही लवंग चा वापर करणं गरजेच आहे.

4) खोकला दूर करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर.

 लवंग दोन-तीन तोंडात टाकून चगळली तर आपल्याला येणारा खोकला दूर होण्यास मदत होईल.आणि तोंडाचा किटाणू जिवाणू ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल त्यामुळे लवंग खाणं खूप फायदेशीर आहे.

5) दात दुखी वरती लवंग फायदेशीर.

 तुमचे जर दात दुखत असतील दात दुखणं जर पळवून लावायचा असेल तर लवंग खाणे गरजेच आहे टूथपेस्ट मध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो त्यामुळे दात दुखी,दातांच्या हिरड्या दुखणे दूर करण्यासाठी लवंग महत्त्वाची भूमिका बजावतो.

6) चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी करा लवंग चा वापर.

 लवंग मध्ये अंतीमायक्रोबियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स येतात ते पिंपल पासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खूप महत्वाचा आहे.त्यामुळे आपला चेहरा सुंदर राहून चेहरा खूप तेजस्वी होऊ शकतो चेहरासाठी खूप महत्त्वाची भूमिका गाजवतात.

7) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लवंग खाना गरजेचं

 लवंग आपल्या दररोजच्या आहारामध्ये असतेच सर्दी खोकल्यावर ती आराम लवंग मुळे आपल्याला नेहमी पडत राहतो.आपल्या दररोजच्या आहारामध्ये मसाल्यामध्ये लवंग चा वापर केलेला आढळतो त्यामुळे आपल्याला रोग प्रतीकर शक्ती वाढवण्याचे काम करते लवंग मध्ये असणारे ऑंटी एक्सीडेंट त्यामुळे इन्फेक्शन वाढ कमी करन्याचं काम करतो.


8) पोटाच्या विकारापासून दूर ठेवण्यासाठी लवंग खाणं गरजेचं

 आपल्या पोटाचा विकार जर आपल्याला दूर ठेवायचे असतील पोट साफ व्यवस्थित ठेवायचा असेल तर आपण लवंग खाणे गरजेचे आहे. पोटात गॅस होणे,अपचन, मळमळ,उलटी यापासून आपण सुटका मिळवू शकतो आपल्याला अपचन होत असेल तर तुम्ही एक लवंग मध्ये एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी जर पिला तर तुम्हाला कोणताही पदार्थ पचनासाठी उपयुक्त होईल आणि तुमचं पोट व्यवस्थित राहण्यास मदत होईल.

9) वजन कमी करायच असेल तर खा लवंग.

 शरीरातील सर्व क्रिया नियंत्रणात ठेवायचे असेल तर आपण लवंग खाणे गरजेचे आहे. सर्व युक्त पदार्थ सेवन करण्याने जाडी वाढते ती आपण लवंग खाऊन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो मध्ये अँटी ओबेसिटी गुण असल्यामुळे वजन नियंत्रण करण्यासाठी लवंग चा वापर होतो त्यामुळे आपण वजन कमी करण्यासाठी लवंग खाणं गरजेचं आहे.

10)दमा यावर लवंग खाणे गरजेचे

 लवंग खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये दम्याचा प्रमाण असेल तर ते कमी होईल दमा खोकला सर्दी सायनस अशाप्रकारे डोकेदुखी असे विविध आजार आपल्याला लवंग खाल्ल्यामुळे कमी होण्यास मदत होतील.लवंग मध्ये असणारा घटक खूप मोठ्या प्रमाणावर ती एक प्रभावी होतं असतो त्यामुळे आपल्याला एक प्रभावी गुणधर्म असणारा घटक आपल्या आरोग्यावर ती लाभदायक ठरतो.


 विविध प्रकारे लिव्हर साठी उपयुक्त असणारा व लवंग मध्ये घटक बघितले उपयुक्त असणारे हिरडी दुखी दात दुखी सर्दी खोकला कॅन्सरसाठी लिव्हर साठी वजन कमी करण्यासाठी तसेच आपले इन्फेक्शन वाढवण्यासाठी पचन होण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अशा प्रकारे विविध आपण लवंग पासून मिळणारे फायदे पाहिलेले आहेत..


निष्कर्ष -

मित्रांनो आपल्याला लवंग खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. लवंग फायदे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तसेच देखील आपल्या शरीरासाठी आहेत.  

मित्रांनो आपल्याला आणखी लवंग बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने