क्रेडिट कार्ड कसे काढावे|क्रेडिट कार्ड उपयुक्तता|क्रेडिट कार्ड फायदे तोटे |Credit Card Banking in Marathi

 क्रेडिट कार्ड -

Credit Card-क्रेडिट कार्ड -आधुनिक काळातील बँकिंग व्यवसायातील क्रेडिट कार्ड द्वारे ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू देता येते ग्राहकांनी रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. ग्राहक व विक्रेता गर्दीचे ठिकाण इत्यादी बाबत ग्राहकांना कोणाचा आहे परिचय नसतो त्यामुळे क्रेडिट उपलब्ध करून देणाऱ्या बँकेवर विश्वास असतो.

क्रेडिट कार्ड कसे काढावे|क्रेडिट कार्ड उपयुक्तता|क्रेडिट कार्ड फायदे तोटे |Credit Card Banking in Marathi


क्रेडिट कार्ड कसे काढावे|क्रेडिट कार्ड उपयुक्तता|क्रेडिट कार्ड फायदे तोटे |Credit Card Banking in Marathi 

 क्रेडिट कार्ड म्हणजे

 ग्राहक रूपे डेबिट कार्ड देणारी बँक म्हणजे आणि मधली पतसंस्था व्यवस्था म्हणजे क्रेडिट कार्ड होय. बॅंका या प्रकारचे व्यवहारांमध्ये बिलाच्या दोन टक्के दराने कमिशन मिळते.

 क्रेडिट कार्ड व्याख्या

 आपल्या ग्राहकांना विशिष्ट रकमेची खरेदी करण्याची किंवा कर्ज रकमेची उचल देण्यासाठी उपलब्ध करून दिलेला विशेष संपत्ती क्रमांक असलेल्या प्लास्टिकचे कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड होय.


 क्रेडिट कार्ड कार्यपद्धती -

बँकिंग मध्ये आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी व्यापारी बँका ग्राहकांना क्रेडिट कार्ड विशिष्ट नमुन्यातील अर्ज केल्यानंतर उपलब्ध करून देतात त्यामुळे व्यक्तीचे उत्पन्न म्हणून व्यावसायिक पात्रता इत्यादींचा समाधान झाल्यास सुटका करून बॅंका विविध सांकेतिक क्रमांक देऊन प्लास्टिकचे कार्ड उपलब्ध करून देऊ शकतो.


 क्रेडिट कार्डचे फायदे किंवा गुण

 1)रोख पैशासं पर्याय -

  ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर एक साधन आहे त्याच्याकडे रोकड पैसे जवळ बाळगण्याची गरज नसते त्यामुळे कार्यभाग व्यवहार पूर्ण करता येतात

2) सुलभ खरेदी विक्री -

  पेपरांमध्ये देश-विदेशी मुले कोणत्याही ठिकाणी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी शक्य होते ते ओळखत नसताना सुद्धा आपल्याला विविध खरेदी विक्री वस्तू करता येतात.

3) विना कागदपत्र कर्जाची उपलब्धता

  क्रेडिट कार्डधारकांना कोणतीही कागदपत्रे जमा न करता कर्ज उपलब्ध होते.

4)प्रवासात सुलभता

 मला काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो त्यावेळेस रोख रक्कम जवळ बाळगणे जोखमीचे असते क्रेडिट कार्ड जवळ असेल तर आपण विना रकमेसह शिवाय प्रवास सहल कोठेही ठिकाणी करू शकतो.

5) अनुषंगिक सेवा -

 विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी विमा सोय असेल विमानाने तिकीट रेल्वे तिकीट असे प्रकारच्या सेवा आपल्याला भेटतात.

6) बँकिंग सेवांचा विस्तार -

 बँकिंग सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर ती घडून येतो. क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर ती होतो त्यामुळे बँक आणि ग्राहक यांचा सेवा सुलभ त्यामुळे विश्वास वाढत राहतो.


7)बँकाचे उत्पन्न साधन -

 क्रेडिट कार्ड मुळे बॅंकांना दुहेरी उत्पन्नाचे साधन प्राप्त होते क्रेडिट कार्डधारक कडून वार्षिक फी घेतली जाते तसेच विक्रेत्यांकडून कमिशन एजंट म्हणून वेलकम ला मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.

8) बाजारपेठेच्या व्याप्तीत वाढ

 बाजारपेठेमध्ये अनेक ग्राहक एकत्र आल्यामुळे बाजारपेठेत क्रेडिट कार्ड मुळे व्यक्ती तर वाढतच राहते ते मग बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीची ऐकून वाढ होत राहते.

9) सुरक्षितता -

 क्रेडिट कार्ड म्हणजे रोख चलण हा एक पर्याय असतो रक्कम हरवणे चोरी होणे इत्यादी नुकसान होत नसलं नसतो त्यामुळे चोरी केलेली कार्ड हरवलेले बँकेत सूचना देऊन नुकसान टाळता येते.

10)रोख रक्कम उपलब्ध

 क्रेडिट कार्ड हे एटीएम केंद्रांमध्ये वापरण्यास परवानगी असल्यामुळे कुठेही केव्हाही कोणत्याही ठिकाणी दिवसाच्या चोवीस तासांमध्ये काढता येतात.


 क्रेडिट कार्ड चे दोष -

 1) खर्चिक सेवा -

 क्रेडिट कार्ड आपल्याला दिल्यानंतर घेतलेले उचल त्यावरील व्याज आणि येणारे शुल्क यामुळे जास्त प्रमाणावर ती खर्च येत राहतो.

2) अनावश्यक खर्चात वाढ -

 क्रेडिट कार्ड मुळे ग्राहक अनावश्यक खरेदी करण्यासाठी भुरळ पडतात आणि त्यामुळे अनावश्यक खर्च ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर ती वाढत राहतो.

3) विशिष्ट व्यक्तींसाठी निरुपयोगी

 क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक वापरण्यासाठी स्वाक्षरी करणे आवश्यक असते त्यामुळे निरक्षर अंध व्यक्तींना क्रेडीट कार्ड पासुन सेवेला मुकावं लागतं.

4)नुकसानीची शक्यता -

 एकदम काळजीपूर्वक संभाळून गरजेचा असतो हरवलं चोरी झाल्यास गैरवापर थांबवण्यासाठी बँकेला विनंतीवजा करावे लागते काळात होणाऱ्या मोठे नुकसान यासाठी सामोरे जाण्याची वेळ ग्राहक कारण वरती येते त्यावेळेस ग्राहकाने खूप मोठे नुकसान यासाठी जबाबदार राहणार गरजेचा असतो.

5) विशिष्ट ठिकाणी खरेदीचे बंधन -

 विंचूर व्यवहारांमध्ये समाविष्ट असणारे दुकाने हॉटेल्स इत्यादीसाठी क्रेडिट कार्ड चालतात त्यामुळे विशेषत या ठिकाणी खरेदी बंधन मोठ्या प्रमाणावर ती ग्राहकांवर लादल जातो.

6) ग्रामीण भागात निरुपयोगी सेवा

 भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळे 70 टक्के लोकसंख्या हा खेडेगावात ग्रामीण भागात राहते त्यामुळे क्रेडिट कार्ड ग्रामीण भागात लोकप्रिय जरी ठरतं असली तरी निरुपयोगी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने