Giloy in marathi गुळवेल माहिती सर्दी खोकला ताप यां सारख्या इन्फेकशन विकारावंर गुळवेल वनस्पती खुपच गुणकारी ठरली गेलीय. यांचबरोबर वजन गटविण्यासाठी मधुमेह विकारावर सुद्धा यां वनस्पतीचा फारच मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. आयुर्वेदिक गुणधर्म असलेलं giloy गुळवेल हे आजच्या काळातील तसेंच आयुर्वेदिक अमृत म्हटले तरी वावगे ठरणार आहे.गुळवेल ही एक वनस्पती असुन ती वेलस्वरूपात रचना आढळून येते. पान, काडी, मुळे, अशी विविध उपयोगात उपयोगी असणारी गुणधर्म युक्त वनस्पती आहे.
Giloy Information In Marathi|गुळवेल वर माहिती
गुळवेल माहिती -
गुळवेल ला गुडूची देखील बोलले जाते.गुळवेल ला शास्त्रीय नावं इंग्रजी भाषेत Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असे पडलेले असुन.हृदयाच्या आकाराचे पान म्हणून कॉर्डिफोलिया असे नावं पडलेलं आहे.गुळवेल वनस्पतीला वेल असल्यामुळे अमृतवेल सुद्धा बोलले जाते. तसेंच हिंदी भाषेत giloy असे नामकरण पडले गेलेय.चिकित्साप्रभाकर यां आयुर्वेदिक ग्रंथात गुळवेल ची नावे 'गरुड' 'गरोळ', 'गुडची' अशी आहेत.
ग्रंथांमध्ये गुळवेल वनस्पती नावे
1)लेटिन भाषा नावं Latin name - Tinospora cordifolia Willd
गुळवेल वनस्पतीचे कुळनाव-Menispermaceae
2)गुळवेल वनस्पती चे संस्कृत नाव- अमृता, कुण्डलिनी, गुडूची, छिन्ना, बल्ली, मधुपर्णी, वत्सादनी,
3)गुळवेल वनस्पतीचे मराठी नावे-अमृता, गरोळ आणि गरुड, गुडची आणि गुळवेल.
4)गुळवेल वनस्पतीचे हिंदी नावे- गीलोय, गुडीच
5)गुळवेल वनस्पती चे English name - Tinospora, असे विविध भाषेतील नावे दिले गेले आहेत.
6)गुळवेल चे गुजराती नाव - गुलो
गुळवेल पान माहिती -
गुळवेल हे अमृत म्हणले गेले असल्यामुळे गुळवेल चा पानाचा उपयोग काढा करून पिण्यासाठी केला जातो. गुळवेल चे पान हृदयाच्या आकाराचे असुन चवीला तिखटअसतो.स्वाद कडू असल्यामुळे औषधी गुणधर्म राहतो.
गुळवेलचे खोड माहिती -
गुळवेल मध्ये औषधी अमृत गुणधर्म असल्यामुळे प्रत्येक अवयव वापरला जातोय.गुळवेल चा खोड वात पित्त कफ यावर गुणकारी ठरला जातोय.बोटा इतका जाड असुन त्वचेसारखा दिसतो चवीला खोड कडू, तुरट आणि किंचित गोड असते.खोडापासून गोळ्या देखील बनविल्या जातात.
गुळवेल वनस्पती सत्व औषध उपयोगी -
गुळवेल वनस्पतीला वनस्पतीचा अमृत आयुर्वेदिक असं बोलले जाते. गुळवेल ही वनस्पती पान वेल काढी, खोड, पुर्ण अवयव चा भाग वापरला जातोय. सत्व हे गुळवेल मध्ये आयुर्वेदिक रित्या ठरलं जात आहे.ही वनस्पती अमर आहे कोणत्याही भागात तिचं अस्तित्व कोणत्याही हवामान टिकून राहिलं गेलंय.
गुळवेल वनस्पती मध्ये असणारे पोषक तत्त्व रासायनिक घटक गुणधर्म यांची माहिती.
1) ग्लुकोसिन
2)जिलोइन
3) १.२ टक्के स्टार्च
4)बर्व्हेरिन,
5)ग्लुकोसाईड
6)गिलोइमिन
7)कॅसमेंथीन
8) पामाटिन (Palmatine),
9)रीनात्पेरिन
10)टिनास्पोरिक
11)उडणशील तेल
12) वसा
13)अल्कोहोल
14) ग्लिस्टोराल
विषाणू कृमी रोगाणू घटक
1)मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस (Tuber Culosis)
2)एस्केनीशिया कोलाई.
गुळवेल वनस्पती चे औषधी उपयोग फायदे
1)आतडे तसेच मूत्रसंस्था यावर गुळवेल वनस्पती उपयोगी.
2)गुळवेल वनस्पती मधील खोड पान याचा उपयोगी वापर केला जातोय.
3) विविध विकारावर उपयोगी कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार यासारख्या विविध विकारावर उपयोगी आढळून येतो.
4)गुळवेल वनस्पती मध्ये रासायनिक गुणधर्म आढळून येतात. टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन हे गुणधर्म आढळून येतात.
5)पोषक घटक असल्यामुळे रक्त पेशी यांची संख्या वाढली जातेय.
6)गुळवेल वनस्पती हे अनेक व्याधीवर उपयोगी आहे अशक्तपणा, कावीळ, कृमीं त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अश्या व्याधी वर उपयोगी.
7)गुळवेल ची भाजी देखील केली जाते. पराठेही उत्तम लागतात.
वरील प्रमाणे आपण आजच्या भागात giloy in marathi याबाबत थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. यां वनस्पतीला अमृत आजच्या काळात म्हंटले तरी चालेल. यां वनस्पती मुळे रोगप्रतिकार शक्ती खुपच वाढली गेलीय. त्यामुळे आजच्या काळात डॉक्टर म्हणून गुळवेल वनस्पती म्हणले गेले पाहिजे.
निष्कर्ष
मित्रांनो आपल्याला Giloy in marathi याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो Giloy in marathi हे खूपच मोठ्या वनस्पती प्रमाणामध्ये महत्व आहेत देखील आपल्या शरीरासाठी एक अमृत आहेत.
मित्रांनो आपल्याला आणखी Giloy In Marathi बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.