गोमूत्र फायदे | Benefits Of Gomutra Or Cow Urine

 Gomutra Ark Benefits In Marathi गोमूत्राचे खुपच फायदेशीर असे गुणधर्म आरोग्यासाठी आहेत तसेच शेतीसाठी सुद्धा फायदेशीर गुणधर्म आहे.गोमूत्र हे धार्मिक महत्वाचे स्थान खुपच आहे. गाई ला देवता मानलं जातं. गाईचं गोमूत्र खुपच फायदेशीर आहे. गोमूत्र मध्ये मोठ्या प्रमाणात यूरिक एसिड, पोटॅशियम, कार्बोलिक ऍसिड, युरिया, फॉस्फेट आणि सोडियम असे घटक उपलब्ध आहेत.


      गोमूत्र हे किटकनाशक रोगनाशक बुरशीनाशक सुद्धा खुप फायदेशीर आहे. गोमूत्र दररोज घेतले तर शारीरिक रोगप्रतिकार शक्ती वाढ होतं राहते. सर्दी खोकला यावर गोमूत्र फायदेशीर आहेत.


गोमूत्र खाण्याचे फायदे / Benefits Of Gomutra Of Cow Urine


गोमूत्र फायदे|Benefits Of Gomutra Or  Urine.


गोमूत्र फायदे|Benefits Of Gomutra Or Cow Urine

गोमूत्र खाण्याचे फायदे / Benefits Of Gomutra Of Cow Urine

 1)गोमूत्र हे शेतीसाठी खूपच फायदेशीर.

 गोमूत्र हे शेतीसाठी खूपच फायदेशीर आहे. जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी तसेच रोग आणि किडींचा मुळापासून नष्ट करण्यासाठी गोमूत्र फायदेशीर आहे. सेंद्रिय साठी सेंद्रिय शेतीसाठी व गोमूत्र एक खूप घटक रोग-किडींचा संरक्षणासाठी घटक मानला जातो.

2)सर्दी खोकला वर गुणकारी -

 सर्दी, खोकला,दमा यासारख्या आजारावरती गोमूत्र खूपच फायदेशीर आहे.सर्दी, खोकला आणि टीबी यासारखे विकार आहेत त्यांनी गोमूत्र घेणे गरजेचे आहे.

 2)गोमूत्र सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती वाढते.

 गोमूत्र सेवन केलं तर आपली रोग प्रतिकारशक्ती खूपच मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. म्हणून आपण दररोज सकाळी गोमूत्र घेतले पाहिजे.आपल्या शरीरातील एक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला गोमूत्र एक फायदेशीर

3)शरीरशुद्ध होण्यासाठी उपयुक्त गोमूत्र

 आपल्या शरीरामध्ये जीवजंतू असलेला भाग आहेत. घातक जीवाणू जीवजंतू गोमूत्रा च्या माध्यमातून आपण नष्ट करू शकतो.विषारी द्रव्य आपण शरीराबाहेर घालवू शकतो. त्यामुळे खूप प्रमाणामध्ये होणाऱ्या विकारांना गती देऊ शकतं नाही.

 4)चक्कर येण्यावर गोमूत्र फायदेशीर.

 चक्कर येणं हे आपल्याला विविध मानसिक ताण तणावाच्या माध्यमातून होत असतो.मानसिक ताणतणाव वरती एक रामबाण उपाय म्हणजे गोमूत्र आहार सेवन करणं महत्त्वाचा आहे.

 5)हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गोमूत्र फायदेशीर.

 आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढ करणे महत्वाचे असते. रक्त पातळी जर शरीरातील कमी असेल तर विविध आजारांना आमंत्रण दिलं जातं. त्यासाठी गोमूत्र त्रिफळा चूर्ण गाईच्या दुधाचे मिश्रण एकत्र करून घेतलं तर हेमोगलोबिन प्रमाण वाढलं जातं.आपल्या शारिरात अनेमियाची याची कमतरता भरून काढली जाते.

 6)तापा वरती रामबाण उपाय

 आपले आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी शरीराचे तापमान व्यवस्थित राहण्यासाठी सर्वसामान्यांपेक्षा जर तापमान व जास्त असेल तर आपल्याला उच्च तापमान गती आपल्या शरीरामध्ये झाली असं म्हटलं जातं त्याला ताप आला असं देखील म्हटले जाते त्यासाठी आपण गोमूत्र दररोज सेवन करणे गरजेचे आहे त्यामुळे गोमूत्र मुळात तापाचे प्रमाण आपल्या तापमान शरीरात व्यवस्थित राहता राहिला जाईल.

7)कीटकनाशक गुणधर्म

 गोमूत्र हे कीटक नाशक म्हणून सुद्धा काम मोठ्या प्रमाणावर ती केलं जातं हे शेतीमधील जमिनीतील नायट्रिक ऍसिड चा प्रमाण मोठ्या प्रमाणावर ती वाढलं जातं त्यामुळे युरियासारख्या गोमूत्राचा खत म्हणून सुद्धा वापर केला जातो अनेक रोग किडी वरती एक कीटकनाशक म्हणून सुद्धा रोग नाशक म्हणून सुद्धा गोमूत्र फवारणी केली जाते.

 8)एडस वरती तसेच कर्करोग वरती गोमूत्र फायदेशीर

 मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती च्या विरुद्ध काम करणारे हे कर्करोग एड्स सारखे विकार आहेत. मानवाचे रोगप्रतिकारशक्ती कमी करून मानवाला एक प्रकारचा विकार तयार होतो जातो याच विकारांवर ती शरीराचं संतुलन निर्माण करण्यासाठी गोमूत्र खूपच फायदेशीर आहे.

 9)युमिनिटी बुस्टर म्हणून गोमूत्र फायदेशीर

 आयुर्वेदामध्ये गोमुत्रा ला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आयुर्वेद हे गोमूत्राचा नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात.गोमुत्राने प्रतिकारशक्ती वाढली जाते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक्सीडेंट प्रमाण वाढून आपल्या शरीरामध्ये हानिकारक असणारे विषाणू जिवाणू नष्ट होऊन होण्यास मदत होते तसेच आपलं शरीर तंदुरुस्त होऊन मजबूत होण्याकडे वाटचाल तयार होते.

 10)जखम भरण्यासाठी गोमूत्र खूपच फायदेशीर 

 शारीरिक काही अडचणीने जखम झाली असेल तर ती जखम भरून येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती गोमूत्राचा वापर केला तर जखम लवकर भरून निघण्यास मदत होते. मधुमेह विकाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना जखम झाली तर अधिक उपचार करून सुद्धा जखम भरून येत नाही.आणि मधुमेहामुळे जखम भरली जात नाही. हे पण तेवढेच महत्त्वाचा आहे त्यासाठी मधुमेह विकाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी रुग्णांनी आपण गोमूत्र सेवन करणे गरजेचे आहे.

 11)वजन कमी करण्यासाठी गोमूत्र दररोज सेवन करणे फायदेशीर

 गोमूत्र मध्ये अनेक द्रव्य मोठ्या प्रमाणावर ती उपलब्ध असल्यामुळे आणि गोमूत्र सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात फॅट्स तयार होऊ शकतं नाही.आपल्या शिरांमध्ये वजन कमी होण्यास तू मदत होईल आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होईल वजन कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो तो हृदयविकाराचा धोका कमी होऊन आरोग्य मजबुत होईल.

 12)चेहरा सुंदर दिसण्यासाठी गोमूत्राचा वापर करा

 सुंदर चेहरा हा सर्वांनाच हवा असतो सुंदर चेहऱ्यावरती पिंपल्स व इतर रोगांचा त्वचा रोगांचा जर साठा आपल्या चेहऱ्यावर असेल तर तो साठा आणि सुंदर दिसण्यासाठी गोमूत्राचा सेवन करणं खूपच फायदेशीर आहे.

 13)कुष्ठरोग व्यक्तींसाठी गोमूत्र घेणे फायद्याचे.

 गोमुत्राने अनेक भयावह रोग कमी होताना दिसत आहेत. कुष्ठरोग हा एक खूप मोठा रोग आहे आणि या रोगाचं साठी आपण गोमूत्राचा वापर केला तर कुष्ठरोग बरा होण्यासाठी वाटचाल तयार होऊ शकते. अनेक उपयोगा मध्ये आयुर्वेदामध्ये गोमूत्राचा वापर कुष्ठरोग्यांसाठी करणं गरजेचं आहे असं लिखित आहे त्यामुळे आपण कुष्ठरोगावर ते गोमूत्राचा वापर करणे फायदेशीर आहे.


निष्कर्ष -

    गोमूत्र पिण्यामुळे शारीरिक मजबुत होते. विविध आजारावर गोमूत्र फायदेशीर आहेत

   गोमूत्र हे धार्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत.

    गोमूत्र फायदेशीर आहेत गोमूत्र गुणधर्म घटक पाहिलेलं आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने