ई बँकिंग म्हणजे काय|ई बँकिंग चे फायदे तोटे|ई बँकिंग उदय|E Banking in Marathi

 ई बँकिंग

 E -Banking सुरू झाल्यापासून व्यवसायामध्ये अमुलाग्र मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे कोणते व्यवसाय पेक्षा वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या दृष्टीने इंटरनेट सुविधा अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.


 ई बँकिंग म्हणजे काय|ई बँकिंग चे फायदे तोटे|ई बँकिंग उदय|E Banking in Marathi


इंटरनेट द्वारा संगणीकृत असणाऱ्या अन्य संगणकाशी जोडली गेलेली ग्राहक प्रत्यक्ष बँकेत न जाता स्वतःच्या संगणकावर आपले बॅंक खात्यावरील व्यवहार करू शकता त्याला त्यालाच ई-बँकिंग व्यवहार असे म्हणतात.

ई बँकिंग म्हणजे काय|ई बँकिंग चे फायदे तोटे|ई बँकिंग उदय|E Banking in Marathi


 ई -बँकिंग ची वैशिष्ट्ये

 1)व्यवहारांची उपलब्धता

 बँकिंग मुळे आपण घर बसून आपल्या अकाऊंटची माहिती जाणून घेऊ शकतो आपल्या अकाउंटवर ती किती रक्कम आहे ते पाहू शकतो.

 बॅंक खात्यावर ते कोणते वर केलेले आहेत हे सुद्धा आपण घरी बसून पाहू शकतो जाणून घेऊ शकतो.


2) पैसे हस्तांतरण

 ही विनंती मुळे पैसे जलद गतीने पाठवू शकतो किंवा काढू शकतो अंगावर बसून खात्यावरील पैसे तर म्हणतात किंवा इतर खात्यात आपण पाठवू शकतो.

3) बिलाचा भरणा

 ई बँकिंगमुळे आपण बिलाचा भरणा हवा त्यावेळेला कधी सुद्धा आपण घरी बसून करू शकतो ही बँकिंगच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा प्राप्त होते त्यामुळे बिलाचे पैसे आणि बॅंक खात्यात पण जमा करू शकतो.


4) जलद व्यवहार -

 इ बँकिंगमुळे योगा जलद रित्या करता येतो बॅंकेच्या वेळ रांगेत उभे राहावे लागत नाहीये प्रत्यक्ष बँकेत जावे लागत नाही त्यामुळे घरी बसून आपण जलद रीतीने व्यवहार करू शकतो.


5)ग्राहक सेवा -

 बँकिंगच्या माध्यमातून विविध प्रकारचे ग्राहक सेवा सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे इमेज सुविधेच्या माध्यमातून बॅंकांकडे सगळ्या स्वरूपाची माहिती आपण मागू शकतो खात्यात व्यवहार झाल्याचा असलेले एटीएम सुविधा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ची माहिती आपण मागू शकतो.


6) बहू आयामी स्वरूप

 टी बँकिंग सेवा सुविधा ही अनेक स्वरूपाची उपलब्ध असते. टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM यासारख्या माध्यमातून आपल्याला बॅंकिंग सेवा उपलब्ध होते.


 ई बँकिंग चे फायदे


1)7*24 सेवा

 बँकिंग व्यवहारांमध्ये काम ठराविक वेळेसाठी असते परंतु ई बॅंकिंग मध्ये 24 तास सेवा आपल्याला आठवड्यातील सातही दिवस सातत्याने चालू असते .


2)सोपे आणि सुलभ

 ग्राहकांना बँकेत जाऊन आपले व्यवहार पूर्ण होण्यासाठी वाट पाहण्याची गरज यामध्ये लागत नाही येत पकडण्यासाठी अगदी सोपे सुलभ व्यक्तीला घरात किंवा कार्यालयात बसून काही प्रश्नांचे ठराविक व्यवहार करू शकतो.


3)कमी खर्चात सेवा -

 पिंकिंग सेवा घेण्यासाठी किंवा सेवा पुरविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेगळे शुल्क आकारला जात नाही त्यामुळे बँकेत न जाता सहज सुलभपणे आपले व्यवहार कमी खर्चात होतात.


4)सुविधा -

 आपल्याला वेळोवेळी बँकेत जावे लागत नाही त्यामुळे पैसा आणि वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होते आपल्या बँक खात्यावर व्यवहार इंटरनेटच्या साह्याने आपण बघू शकतो संगणक करते खात्यातील शिल्लक व्यवहार माहिती होते.


5) पैसे सुलभ हस्तांतर

 बॅँक ग्राहकांना सूचना देऊन एका खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यातील रक्कम पाठवू शकतात बँकेत जाण्याची गरज नाही का क्षणात पैसे आपण पाठवू शकतो ते पण विनामूल्य विश्वसनीय 

6) विविध देणी भागविणे -

 त्यामुळे ग्राहकांना सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विविध पिलांची देणी देता येतात त्यामध्ये विमा खात्यातील कर्ज खाते असतील विज बिल असेल तिने टेलिफोन बिल असेल त्या घर बसून आपण ईमेल द्वारे देऊ शकतो.


 ई -बँकिंग चे तोटे

 1)विशिष्ट वर्गाला लाभ -

 इंटरनेट सुविधेचा लाभ गरजेचा आहे या सुविधेचा लाभ सुशिक्षितांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

2) सायबर गुन्हे

 सिमेंटने आधुनिक तंत्र सुरक्षितता वाढविण्याचे दृष्टीने y17 येणारे आहे त्यातील सायबर गुन्हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे ही बँकिंग बाबत असुरक्षितता निर्माण होताना दिसतात.

3) महागडी यंत्रणा -

 ई बँकिंग साठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो उदाहरणार्थ सारखे यंत्र खर्चिक असून त्याचे आहेत करावे लागते सुरक्षित देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागतो.

4)नेटवर्क समस्या

 तुमचा महत्त्वाचा दोष म्हणजे नेटवर्क डाऊन असणा-या व्यक्तींना बॅंकेच्या व्यवहारात अडथळे निर्माण होतात त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते


 ई बँकिंग द्वारे अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवा

 ई -बँकिंग अंतर्गत विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात.

1)ATM

 ग्राहकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मानवी श्रम शक्तीत वापर करून स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने गणक यंत्र उपलब्ध करून दिलेला आहे. ATM -Automated Taller Machine

यालाच स्वयंचलित गणकयंत्र म्हणून संबोधले जाते.

2)क्रेडिट कार्ड -

 आधुनिक काळातील बँक वर सुचक नवीन प्रवार पिके क्रेडीट कार्ड हा एक प्रवाह आहे त्यामुळे ग्राहकांना जवळ बाळगण्याची आवश्यकता अजिबात बसत नाही बँक ग्राहकांना विशिष्ट प्लास्टिक करोड देते आणि त्यामुळे ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू व सेवांची रक्कम देण्यासाठी जबाबदारी बँका स्वीकारतात.

3)डेबिट कार्ड -

 आपण वस्तू व सेवा कर दी करताना पैसे देण्यासाठी रोख रक्कम वापरण्याऐवजी दुसरा सोपा पर्याय म्हणजे डेबिट करणे पैसे देणे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्यातील फरक म्हणजे डेबिट कार्ड वापरल्यावर डिपॉझिट अकाऊंटमधून पैसे वजा होतात तर क्रेडिट कार्ड वर पैसे क्रेडिट वर वापरता येतात.

4) टेली बँकिंग

 सध्याच्या गतिमान काळामध्ये दैनंदिन स्वरूपाचे बँकेचे व्यवहार करण्यासाठी वेळ देणं कठीण होत चालला आहे त्याच्यासाठी दूर अंतरावरून व्यवसायाचे निवासाचे ठिकाणीं बँकेतील वाहनांची वाढती मागणी त्यामुळे बँकेत होणारी गर्दी परिस्थितीत बॅंकिंग कमी करण्यासाठी वेळ देणे कठीण होत असून त्यामुळे "दुरभास बँक सेवा" उपलब्ध करून दिले आहे.

5) मोबाईल बँकिंग

 मोबाइल बँकिंगच्या सहाय्याने बँकांमध्ये अधिकाधिक पैशांचा व्यवहार होण्याची बॅंकांची अपेक्षा असते त्यामुळे मोबाईल दूरध्वनी संदेश संसाधनांनी बँकिंग व्यवहार आणि क्रांती घडवून आणलेल्या हे इंटरनेट आणि वायरलेस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर ती हातभार लावलेला आहे.

6) नेट बँकिंग

 जगभरात संगणीकृत असणारे बँक इंटरनेटद्वारे जोडले जाते आणि बँकेत ग्राहक न राहता आपल्या बँक खात्यातील व्यवहार करू शकतो त्याला नेट बँकिंग असं म्हणतात.

7) स्विफ्ट

 ई बँकिंग मध्ये बँका वित्तीय व्यवहारांचे माध्यमातून संबंधित माहिती देवाण घेवाण घेऊन केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने