Bhartatil Thand Havechi Thikane

 Bhartatil Thand Havechi Thikane


नमस्कार आजच्या लेखात आपण थंड हवेची ठिकाणे यांची माहिती घेणारं आहोत. थंड हवेची ठिकाणी निसर्गाचा एक अविभाज्य भाग असुन पर्यटक यांच्यासाठी एक पर्वनीच राहतेय.

भारतातील थंड हवेची ठिकाणे


 भारतातील थंड हवेची ठिकाणे

1)शिलाँग थंड हवेचे ठिकाण 

 शिलाँग हे भारतातील मेगालंय राज्यातील भारतातील थंड हवेचे ठिकाण होय.


2) उदगमंडलम- थंड हवेचे ठिकाण =तामिळनाडू 

 उदगमंडलम हे तमिळनाडूमधील भारतातील खूप मोठं थंड हवेचे ठिकाण आहे.



 3)दार्जीलिंग थंड हवेचे ठिकाण -

दार्जीलिंग हे पश्चिम बंगाल राज्यातील भारतातील खूप मोठा थंड हवेचे ठिकाण आहे


 4)मनाली थंड हवेचे ठिकाण -

मनाली हे हिमाचल प्रदेश राज्यातील भारतातील खूप मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.


 5) कुलू थंड हवेचे ठिकाण -

हिमाचल प्रदेश यां राज्यातील कुलू हे मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.


6)डलहौशी थंड हवेचे ठिकाण -

डलहौशी हे हिमाचल प्रदेश मधील थंड हवेचे ठिकाण आहे.


 7)सिमला थंड हवेचे ठिकाण 

सिमला हे ठिकाण हिमाचल प्रदेश मधील भारतातील खूप मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.




 8) पंचमढी थंड हवेचे ठिकाण -

पंचमढी हे मध्यप्रदेश राज्यातील भारतातील सर्वात मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.


 9) मसुरी थंड हवेचे ठिकाण -

मसुरी हे उत्तराखंड राज्यातील भारतातील सर्वात मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.


 10)नैनिताल थंड हवेचे ठिकाण 

नैनिताल हे उत्तराखंड मधील राज्यातील भारतातील सर्वात मोठे थंड हवेचे ठिकाण आहे.




 11)माउंट अबू थंड हवेचे ठिकाण -

 माउंट अबू राजस्थान मधील सर्वात मोठे भारतातील थंड हवेचे ठिकाण आहे.


 निष्कर्ष

- थंड हवेची ठिकाणी आपण भारत यां देशांतील लिखित स्वरूपात पाहिलेली आहेत. तुम्हांला अजून काही थंड हवेची ठिकाणे माहिती असतील तर आवश्य सांगा.








टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने