घालीन लोटांगन वंदीन चरण Ghalin Lotagan Vandin Charan हे आजच्या भागात आपण आरती संपल्यानंतर म्हणावयाचे पद आपण पाहणार आहोत. धार्मिकतेमध्ये प्रत्येक पुजा अर्चा झाल्यानंतर आरती गात,बोलतं, म्हणतं असतात. आरती संपल्यानंतर शेवट काही पद म्हणले जाते त्यालाच घालीन लोटांगन वंदीन चरण असे म्हणले जाते.
घालीनं लोटागणं वंदीन चरण प्रार्थना| Ghalin Lotangan Vandin Charan
आपण आज याचं चरणची माहिती घेणारं आहोत.
प्रत्येक कडवी ही वेगवेगळ्या वलंय मध्ये रचनेमध्ये आहेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या रचनेत कडवी मांडलेली आहेत. प्रत्येक कडव्या मध्ये लंय प्राप्त होतं असते. ऐकायला पण खुप भारीच वाटतं असते.
प्रत्येक कडवी ही वेगवेगळ्या रचनाकारणे रचली गेली आहेत हे आपण कडवी म्हंणताना शेवटच्या ओळीत अर्थ रचनाकाराचा दडलेला आहे. रचना कोणी केलीय ती आपल्याला शेवटच्या ओळीत नावात रचनाकार आढळून येतोय.
आपण आतां घालीन लोटांगन वंदीन चरण याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
घालीन लोटांगण वंदीन चरण
Ghalin Lotangan Vandin Charan
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
Dolyani Pahin Rup Tujhe
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन
Preme Aalingian Aannad Poojan
भावे ओवाळिन म्हणे नामा
Bhave Ovalin Mhane Nama
वरील रचना ही वारकरी संप्रदायाचे श्री संत कवी नामदेव यांनी केलेली आहे.बालपण पंढरपूर क्षेत्रीचं गेले असल्यामुळे विठ्ठल गोडी त्यांना बालवयात लागली गेली.संत नामदेव यांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे त्यामध्ये जवळ जवळ 2500अभंग रचलेले आहेत.गुरु ग्रंथ ग्रंथसाहिबा या मध्ये काही रचना आढळून आलेली आहे.भागवत धर्म पंजाब पर्यंत पोहचविन्याचं कामं संत कवी नामदेव यांनी केले आहे.
त्वमेव माता पिता त्वमेव
Tvmev Mata Pita Tvmev
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव
Tvmev Bandhu: Sakha Tvmev
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
Tvmev ViDya Dravin Tvmev
त्वमेव सर्वं मम देव देव
Tvmev Sarv Mam Dev Dev
वरील कडवे हे दुसऱ्या क्रमांकांचे असुन हे कडवे श्री आध्यशंकराचार्य यांनी लिहले गेले आहे. गुरूंना गोड गोडवे गायले गेलेले आहेत. गुरुदेव तुम्हीच माझे पिता आहात. गुरुदेव तुम्हीच माझे बंधु आहात गुरुदेव तुम्हीच माझी माता आहात.गुरुचरणी लिन होऊन देवा हो देवा तुम्हीच सर्व आहात असे गुणगान गुरुदेव यांनी गायलेले आहेत. गुरूंच्या चरणी असणारी भक्ती यांतून प्रगट होताना दिसते.
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
Kayen Vacha Mansendriyarva
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात्
Budhyatmna Va Prkruti swbhavat
करमि यद्यत् सकलं परस्मै
Karmi Yadhym Sakal Parsmai
नारायणायेती समर्पयामि
Narayanayeti Samprayami
वरील कडवे हे तिसऱ्या क्रमांकाचे कडवे असुन सुमारे पाच हजार वर्ष्यापुर्वी लिहले गेले असुन श्री भागवत चार्य यांनी लिहले आहे.आपण जे जे कर्म करतो ते ते कर्म शारीरिक मनानं आपण अर्पण केले गेले पाहिजे.
अच्युतं केशवं राम नारायणम्
Achut Keshav Ram Narayanam
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे
KrushnaDamodar Vasudev Bhaje
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
Shreedhar Madhav Gopikavallbham
जानकीनायकं रामचंद्र भजे
Jankinayk Ramchandra Bhaje
वरील कडवे हे चतुर्थ क्रमांकाचे कडवे असुन हे कडवे श्री शंकराचार्य यांनी लिहले गेले असुन श्लोक म्हंटले गेले आहे.प्ररब्रम्हा यांची विविध रूपांची नावे विविध रूपात वर्णली आहेत. शाक्षात कृष्ण राम विष्णू परमेश्वर यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे.
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Hare Ram Hare Ram Ram Ram hare Hare
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे
Hare Krushn Hare Krushna Krushna Krushna Hare Hare
वरील कडवे हे पाचवे क्रमांक असुन सुमारे तीन हजार वर्षापुर्वी चे भजन असुन यांत परमेश्वर यांच्याकडे प्रार्थना केली गेली. भक्ती श्रद्धा यांची रूपे साकार व्हावीत हिचं प्रार्थना केली गेलीय.
देवाच्या भक्तीचे गुण गाणं गायलेले आहे. प्रत्येक आरती म्हणली गेल्यानंतर घालीन लोटागणं वंदिन चरण ही प्रार्थना म्हणली जाते.
वरील रचनेची आपण माहिती घेतली गेली आहे.घालीन लोटांगन वंदीन चरण ही प्रार्थना सविस्तर माहिती घेतली गेली आहे. धार्मिकते मध्ये खुप सारे प्रार्थना यांना महत्व आहे. प्रत्येक कडवी आपण सविस्तर अभ्यासली गेली आहेत त्यांची भावार्थ अर्थ माहिती करून घेतले गेले आहेत. संपूर्ण माहिती आपण अभ्यासली गेली आहे.