Raja Ani Rakshas Goshta राजा ची आणि राक्षसाची गोष्ट.
आटपाट नगर मध्ये खुप मोठं राजाचं राज्य होते. गुण्यागोविंदाणे लोक आपले चरितार्थ चालवत होते. राजा खुप श्रीमंत होता. राजाला एक गोंडस राजकुमार होता त्या राजकुमारला जंगल भ्रमंत करण्याची खुप आवड होती. एके दिवशी राजाचा राजकुमार जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला होता. खुप घनदाट जंगलात प्रवेश केला जंगलाच्या पार मधोमध प्रवेश केला गेला राजकुमारने..
थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढीलप्रमाणे प्रवास चालू झालेला राजकुमाराचा प्रवासाचा टप्पा पहिला पार पडला गेला राजकुमार यांना एक राक्षस लांबूनच येतांना दिसतं असतो तो राक्षस राजकुमाराच्या दिशेने येतं असतो हे राजकुमार ने ओळखलेलं असतं जवळ आल्यानंतर राक्षस राजकुमार यांना अडवतो आणि धमकी देतो आता मी तुला खाऊन टाकणार मला खुप भूक लागलीय
माझी भुक भागविण्यासाठी तुला मी खाणार आहे.. राजकुमार म्हणतात माझ्याकडे एक शस्त्र आहे त्यांनी तुला मारणार..
राजाचा पुत्र राजकुमार खुप वेळ राक्षसाबर धाडस चिकाटी देऊन लढाई करत असतो राजपूत्राचं राक्षसाला खुपआश्चर्य वाटतं असतं की तु खरचं मला घाबरत नाही. राजपूत्र म्हनतो खरंच मी घाबरत नाही. घाबरण्यासारखं काहींचं नाही करण्यासारखं काहीच नाही तुमच्याकडे असणारच सशस्त्र माझ्यासाठी काहीच नाही माझ्या बेंबीमध्ये असे शस्त्र आहे की त्या शस्त्रांमुळे तुम्ही जर मला खाल्लं तर तुम्ही मरण पावणार त्यामुळे तुम्ही सुद्धा मला खाल्ल्यानंतर जगणार नाही.
असं बोलल्या नंतर मग राजकुमार राक्षसा साठी खुप मोठ्या धाडसाने लढाई करण्यास सुरुवात करतो आणि थोड्या वेळानंतर राक्षसाला खरंच वाटतं की याच्या पोटाच्या बेंबी मध्ये खूप मोठं शस्त्र आहे आणि या शास्त्रामुळे आपण जर त्याला खाल्लं तर ते असेच तर आपल्याला मारून टाकेल त्यामुळे त्याला खाण्यासारखा आपल्याकडे काहीच नाही त्यामुळे राक्षस सोडून देतो.
राज पुत्र मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं उड्या मारतो आणि म्हणतो की खरंच माझ्या शरीरामध्ये कोणतेही शस्त्र अगर हिरा नव्हता ते केवळ एक चलातील म्हणून माझा स्वतःचा एक युक्तीने जीव वाचवण्यासाठी मी बोललं गेलं त्यामुळे माझा जीव वाचला गेला त्यामुळे व्यक्तीने शक्तीने माझा जिवाला मी वाचलं गेलं एकटा जंगलामध्ये हेच श्रेष्ठ आहे शेवटी. युक्ती पेक्षा शक्तीच महत्त्वाचे आहे
तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.