sanshodhan kendra आजच्या लेखात आपण कृषी विषयक संशोधन केंद्र यांची माहिती घेणारं आहोत. आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त नक्कीच ठरतील. स्पर्धा म्हंटली कि अभ्यास आलाच तसेंच शेती क्षेत्रात प्रगती करायची असेल तरीही अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. आज आपण कृषी संशोधन संस्था यांची माहिती घेणारं आहोत.
केंद्रीय कृषी संशोधन केंद्र
1)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र - सोलन
2)केंद्रीय उंट संशोधन केंद्र - जोरबीट (राजस्थान)
3)केंद्रीय ताग संशोधन केंद्र - बराकपूर (पश्चिम बंगाल)
4)केंद्रीय लाख संशोधन केंद्र-रांची (झारखंड)
5)केंद्रीय फळ संशोधन केंद्र-गणेशखिंड (पुणे)
6)मसाला पीक संशोधन केंद्र-केरळ
7)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्स-हैदराबाद (आंध्रप्रदेश)
8)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.-लखनौ (उत्तरप्रदेश)
9)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.-कर्नाल (हरियाणा)
10)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र-फैजाबाद (उत्तरप्रदेश)
11)केंद्रीय नारळ संशोधन केंद-कासरगोड (केरळ)
12)केंद्रीय केळी संशोधन केंद्र -कळांडूथोराई (तामिळनाडू)
13)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र -सांगोला, सोलापूर
14)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र- मांजरी (पुणे)
15)केंद्रीय दूध संशोधन केंद्र- कर्नाल (हरियाणा)
16)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र-सिमला
17)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र-नागपूर
18)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र-अंबिकानगर (गुजरात)
19)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र-झाशी (मध्यप्रदेश)
20)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र-पुणे
21)केंद्रीय काजू संशोधन केंद्र-पहूर
22)केंद्रीय ताग संशोधन केंद्र-बराकपूर
(पश्चिम बंगाल)
23)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र-राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
24)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र-नागपूर
25)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र-इंदोर (मध्यप्रदेश)
26)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र-नागपूर
27)केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र-राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
देशातील कृषी विद्यापीठ
1) आंध्रप्रदेश एग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी हैदराबाद, हैदराबाद,आंध्र प्रदेश
2) आसाम एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी जोरहाट आसाम
3) राजेंद्र एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी पाटणा बिहार
4) गुजरात एग्रीकल्चरल युनिवर्सिटी अहमदाबाद गुजरात
5) हरियाणा एग्रीकल्चरल युनिवर्सिटी हिस्सार, हरियाणा
6)हिमाचल प्रदेश अग्रिकल्चरल यूनिवर्सिटी पालनपूर
भारतातील कृषी संशोधन संस्था -
1 इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट, नवी दिल्ली
2) नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरियाणा
3) विवेकानंद हिल ऍग्रिकल्चरल रिसर्च लॅबोरेटरी, अलमोडा,उत्तरांचल
4) सेंट्रल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट,कटक ओरिसा
5) शुगर केन ब्रँडिंग इन्स्टिट्यूट कोईबतूर, तामिळनाडू
6) सेंट्रल टॉबेको रिसर्च इन्स्टिट्यूट,राजमहेंद्री आंध्रप्रदेश
7) ज्यूट ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट बराकपुर पश्चिम बंगाल
8) सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट नागपुर महाराष्ट्र
9) इंडियन शुगर केन रिसर्च इन्स्टिट्यूट लखनऊ उत्तर प्रदेश
10) इंडियन हॉर्टिकल्चर रिसर्च इंस्टिट्यूट बेंगळूरू कर्नाटक
11) सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट सिमला हिमाचल प्रदेश
12) सेंट्रल सॉईल अंड वॉटर कन्सर्वेशन रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डेहराडून,उत्तरांचल
13) सेंट्रल सॉईल सेलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाला हरियाणा
14) सेंट्रल रेन फेड क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद आंध्र प्रदेश
15) इंडियन सॉईल सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोपाळ,मध्यप्रदेश
16) सेंट्रल एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, भोपाळ,मध्यप्रदेश
17) ज्यूट टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी कोलकाता पश्चिम बंगाल
18) कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी मुंबई महाराष्ट्र.
19) नॅशनल ग्राऊंडनट रिसर्च स्टेशन, जुनागढ गुजरात
20) नॅशनल इन्शुरन्स रिसर्च इन्स्टिट्यूट अँड ट्रेनिंग सेंटर सोलन हिमाचल प्रदेश
21) सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई महाराष्ट्र
22) सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट कोची केरळ
23) सेंट्रल इंलेण्ड फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट, बराकपुर (पश्चिम बंगाल )
महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र.
1)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र-नागपूर
2)महाराष्ट्रात गवत संशोधन केंद्र
पालघर (ठाणे)
3)महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र
डिग्रज (सांगली)
4)महाराष्ट्रातनारळ संशोधन केंद्र
भाटय़े (रत्नागिरी)
5)केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे ?
राजमेहन्द्री
6)महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ?
7)वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
8)महाराष्ट्रातकेळी संशोधन केंद्र कोठे आहे यावल (जळगाव)
9)महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र -श्रीवर्धन (रायगड)
10)महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव (सातारा)
11)महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र - केगांव (सोलापूर)
12)महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)