सर्वनाम याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत सर्वनाम म्हणजे एकाच वाक्यात नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्यांना सर्वनाम असे म्हटले जाते त्यामुळे आपण सर्व नामाचा प्रयोग कसा करायचा सर्वनाम म्हणजे काय याबाबत सर्वनामाचे प्रकार कोणते कोणते आहेत याबाबत आपण अधिक माहिती या प्रकरणांमध्ये आपण जाणून घ्यावं घेणार आहोत आणि आपण अधिक विस्तृत माहिती चा विचार करून आपल्याला समजेल असे स्पर्धा परीक्षेमध्ये आपण माहिती घेऊन विस्तृत स्वरूपात स्पर्धा परीक्षा सर्वनाम उदाहरण सोडू शकतो किंवा विविध विषयांमध्ये असणाऱ्या परीक्षण मध्ये सुद्धा सर्वनाम विषय व्याकरणातील एक घटक आपण अभ्यास करू शकतो.
सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम प्रकार सहा
सर्वनाम म्हणजे काय
सर्वनाम म्हणजे वाक्यात ना माय वरचे शब्द वापरला जातो त्यांना सर्वनाम म्हटले जाते किंवा एकाच वाक्याचा शब्दांचा पुनर्वापर टाळण्यासाठी यांना मान च्या जागी विकारी शब्द वापरला जातो त्यांना सर्वनाम सुद्धा म्हणतात आणि प्रतिनाम असे देखील म्हटले जाते.
सर्वनाम प्रकार सहा
सर्व नामांचे पुढील प्रमाणे एकूण सहा प्रकार पडतात आणि त्या सहा प्रकरणांची आपण अधिक विस्तृत स्वरूपात माहिती जाणून घेणार आहोत.
1)पुरुषवाचक सर्वनाम
2)दर्शक सर्वनाम
3)संबंधी सर्वनाम
4)प्रश्नार्थक सर्वनाम
5)सामान्य सर्वनाम
6)आत्मवाचक सर्वनाम
सर्वनाम म्हणजे एकूण सहा प्रकार आहेत याबाबत अधिक विस्तृत स्वरूपात माहिती घेऊया
1) पुरुषवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आपण ज्यांच्या विषय आपण बोलतो लिहितो त्या व्यक्तींचा वस्तूंचा व्याकरणाच्या संबंधित पुरुष असं दर्शवलं जातं त्यामुळे त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं.
बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने तीन वस्तूंची प्रकार पडतात त्यामध्ये बोलणारे ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा आणि ज्यांचे विषय आपण बोलतो किंवा लिहितो या वस्तूंचा व्यक्तींचा असे तीन प्रकार पडतात त्यांना आपण पुरुष सर्वनाम म्हणतोयस आपण पाहिलेलं आहे.
पुरुष वाचक गटांमध्ये तीन प्रकार पडतात
1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम.
बोलताना स्वतःचा उल्लेख करताना माझी सर्वनामे आपण वापरला जातो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हटले जाते.
उदा. मी आम्ही
2) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम.
ज्याच्या बरोबर बोलायचे त्यांचा उल्लेख करताना चे सर्वनामे वापरले जाते त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हटले जाते
उदा. तुम्ही आपण
3) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम.
त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे ती व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरले जातात त्यांना पुरुष तृतीय पुरुष वाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. तो ती ते.
2)दर्शक सर्वनाम
दर्शक सर्वनाम म्हणजे आपल्याला वस्तु दाखवण्यासाठी जी सर्वनाम वापरले जाते मग ती वस्तू जवळची असो किंवा दूरची त्याबाबत दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. हा ही हे तो ती ते.
3)संबंधी सर्वनाम
वाक्य मध्ये जे शब्द येतात त्यांना आपण दर्शक म्हणी वापरला जातो आणि सर्वनामाची दूर संबंध दाखवला जातो त्यांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात.
उदा. जो जी जे
4)प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हटले जाते.
उदा. कोण कोणास.
5) सामान्य सर्वनाम
सर्वनाम मी प्रश्न विचारण्यासाठी वापरले जात नाही किंवा कोणतेही नामाबद्दल आले आहेत ते निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही अशा सर्वांना मन्ना सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामे सुद्धा म्हटले जाते.
उदा. कोणी हसतं नाही.
6) आत्मवाचक सर्वनाम
एखाद्या सर्वनामांचा अर्थ स्वतः विषयी आपण विचार करून घेतो स्वतः होतो त्यांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात आणि स्वतः वाचक सर्वनाम सुद्धा त्याला म्हटलं जातं त्यामुळे आपण स्वतः असं उदाहरण आपण घेऊ शकतो
उदा. आपण
आपण सर्व नवे म्हणजे काय सर्वनामांचे सहा प्रकार याबाबत माहिती बघितलेले आहेत विस्तृत स्वरूपात भगत आपण सर्वनामाची माहिती घेतलेली आहेत.
लिंग विचार सर्वनाम बाबत
मराठी मध्ये मूळ सर्वनामे नऊ आहेत
मी तु तो हा जो कोण काय आपण स्वतः इत्यादी
अनुसार लिंग नुसार बदलणारे तीनच सर्वनामे आहेत त्यामध्ये तो हा आणि जो
मराठीमध्ये सर्वनामांचे वचन विचार ऐकून हे जाणते वचन दिल्याप्रमाणे बदलत राहतात
करुणा म्हणजे रूपे दोन्ही वाचनामध्ये काय ठीक ठिकाणी सारखीच राहतात.
सर्वनामांचे विविध माहिती पाहिलेले आहेत सर्वनाम म्हणजे काय सर्वनामांचे विविध प्रकार प्रकार कोणकोणते आहेत ते पाहिले आहेत लिंग विचार वाचून विचार याबाबत आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे सर्वनामांचे विविध माहिती आपल्याला कळलीच असेल असे असा आहे आणि अधिक विस्तृत स्वरूपात तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये शालेय विषयांमध्ये तुम्ही भरपूर अभ्यास करून प्रतिष्ठित यश मिळवू शकता याच शुभेच्छा.