Visheshan va tyache prakar विशेषण मराठी व्याकरण

 विशेषण इन मराठी व्याकरणVisheshan va tyache prakar विशेषण मराठी व्याकरण   आपण आज विशेषण म्हणजे काय विशेषणाचे विविध माहिती पाहणार आहोत विशेषणाचे विविध प्रकार पाहणार आहोत आणि त्याची विस्तृत स्वरूपात माहिती घेणार आहोत ही माहिती आपल्याला मराठी व्याकरण मध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असो किंवा शाले सहित्या मध्ये अभ्यास असून खूप महत्त्वाची आपल्याला माहिती मिळणार या अभ्यासासाठी माहिती मिळणार आहे स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण हा 20 मार्काचा कंपल्सरी विषय असो आपल्याला इच्छित व्याकरणाच्या दृष्टीने मार्किंग वाढवायचा असेल तर मराठी व्याकरण मध्ये तुम्ही तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर होते साध्य आपलं ध्येय करू शकतात.


विशेषण म्हणजे काय.विशेषण मुख्य तीन प्रकार

विशेषण म्हणजे काय.विशेषण मुख्य तीन प्रकार


विशेषण म्हणजे काय.

 विशेषण म्हणजे नामा बद्दल विशेष अधिक माहिती सांगून आमचे व्यक्ती मर्यादित करणारे शब्दांना विशेषण असे म्हणतात


  बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्द विशेषण असं म्हटलं जातं


 विशेषण यांचे मुख्य तीन प्रकार आहेत

1) गुण विशेषण

2)संख्या विशेषण

3) सार्वनामिक विशेषण


1)गुण विशेषण

 गुण विशेषण म्हणजे विशेषणाचा योगाने गुण किंवा विशेष दाखवणाऱ्या विशेषणाला विशेष दाखवला जातो त्याला गुणविशेषण असं म्हटलं जातं


उदा. मोठी मुले, कडू कारले, निळा झरा


2) संख्या विशेषण

 विशेषण असतात त्यांना नामाचे संख्या दर्शवली जाते आणि त्या संख्येला संख्या विशेषण असं म्हटलं जातं.

 संख्या विशेषणाचे पुढील पाच प्रकार पडतात

1) गणना वाचक संख्या विशेषण

2) क्रम वाचक संख्या विशेषण

3) आवृत्ती वाचक संख्या विशेषण

4) पृथक तत्त्व वाचक संख्या विशेषण

5) अनिश्चित संख्या विशेषण


1) गणना वाचक संख्या विशेषण

 गणना वाचकसंख्या विशेष मध्ये विशेषणांचा उपयोग केवळ गणपती किंवा गणना करण्यासाठी केला जातो त्यांना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात


 त्यामध्ये अक्षरांचा वापर केला जातो अंक त्यांचा वापर केला जातो अपूर्णांकांचा वापर केला जातो पूर्ण यांचा वापर केला जातो वस्तूंपैकी सर्व वस्तूंचा वापर केला जातो असा वाचक संख्या विशेषण मध्ये वापरला जातो


उदा. अर्धा तास

शंभर 100


2) क्रम वाचक संख्या विशेषण

 विशेष वस्तूंचा क्रम दाखविला जातो त्यांना क्रम वाचक संख्या विशेषण असं म्हटलं जातं.

उदा. पहिला वर्ग


3) आवृत्ती वाचक संख्या विशेषण

 चार पट दहापट दोन पट अनेक संख्येचे किती वेळा आवृत्ती झाली त्यांना दाखवली जाते त्यांना आपण आवृत्ती वाचक संख्या विशेषण असं म्हणतो.


उदा. चौपट मुले.


4) पृथंकत्ववाचक संख्या विशेषण

 विशेष मध्ये 11 10 वेगवेगळे विषय हाताळले जातात वेगवेगळे विषय हाताळले जातात संबोध करून विशेषणाला प्रथम खत व वाचक संख्या विशेषण असं म्हणतात.

उदा. दहा दहा चा गट


5) अनिश्चित संख्या विशेषण


 काही विशेष मध्ये संख्यांचे निकिता दर्शवली जात नाही किंवा संख्या दर्शवली जात नाही थोडी काही असे शब्द शब्द संख्या वापरले जातात तिथे अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.


उदा सर्व रस्ते


3)सार्वनामिक विशेषण

 नामा बद्दल विशेष अधिक माहिती सांगणाऱ्या विशेषणांनी सर्वनामांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

 उदा. माझे घरं, किती पसारा



 सार्वनामिक विशेषण कोणते तीन प्रकार आहेत

1) नाम साधित विशेषण-

2)धातूसाधित विशेषण-

3)अव्ययसाधित विशेषण -


1) नाम साधित विशेषण-

 ज्यांना नामा पुढे येणार्‍या नामबद्धल विशेष माहिती सांगतात त्यांना नाम साधित विशेषण असे म्हणतात

 उदाहरण

त्यांच्या पायात कोल्हापूर करांची चप्पल होती.


2)धातूसाधित विशेषण-


 ज्या धातूंना प्रत्येक लागलेला असतो विशेषन विशेष म्हणजे धातुसाधित विशेषण असे म्हणतात.

उदा 

बोलक्या बाहुल्या




3)अव्ययसाधित विशेषण -

 अव्येय पासून बनवलेल्या विशेषणांनी अव्यय साधित विशेषण असे म्हणतात 

उदा 

वरची कमान



विधीविशेषण

विशेष्याच्या नंतर येणाऱ्या विशेष विशेषनाला विधीविशेषण असे म्हणतात

उदा. तो मुलगा किती आहे शहाणा


अधिविशेषण

विशेष्याच्या पुर्वी येणाऱ्या विशेष विशेषनाला विधीविशेषण असे म्हणतात

उदा. शहाणा मुलगा शांत असतो.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने