Kriyapad va Tyache prakar क्रियापद म्हणजे काय

 Kriyapd in marathi - याचा अर्थ पूर्ण करणार या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं धातू धातू साठे आणि प्रधान त्या स्त्रिया पदांमध्ये विविध प्रत्येक लावून राहतात क्रियापदाचे प्रकार सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद पाहणार आहोत क्रियापदांची अर्थ सुद्धा आपण पाहणार आहोत.

क्रियापद म्हणजे काय|क्रियापद प्रकार कोणते |क्रियापद अर्थ काय आहेत

क्रियापद म्हणजे काय|क्रियापद प्रकार कोणते |क्रियापद अर्थ काय आहेत


 क्रियापद म्हणजे काय

 क्रियापद म्हणजे याच वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो आणि वाक्य पूर्ण केला जातो तिथे क्रियापद तयार होतात.


क्रियापद प्रकार

1) सकर्मक क्रियापद.

2अककर्म क्रियापद.

3)संयुक्त क्रियापद.

4)सहाय्यक क्रियापद.

 5)प्रयोजक क्रियापद.

 6)शक्य क्रियापद.

7)अनियमित क्रियापद.


1) सकर्मक क्रियापद

 ज क्रियापदांचे अर्थ पूर्ण पूर्ण होत जातात आणि त्यांना कर्माचे गरज लागते त्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात


उदा. मी पुस्तक फाडले सकर्मक क्रियापद त्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी  पुस्तक यां कर्माची  जरुरी आहे.


2)अकर्मक क्रियापद.

 अकर्मक क्रियापद म्हणजे कर्ता पासून क्रिया निघते किंवा  त्या ठिकाणी लय पावते किंवा थांबते अशा ज्या ठिकाणी क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात

उदा.तो सुंदर दिसतो.


3)संयुक्त क्रियापद.

 संयुक्त क्रियापद म्हणजे धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या सहयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात

उदा. तो सतत खेळतं असतो.


4)सहाय्यक क्रियापद.

ज्या वाक्यामध्ये धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा अर्थ होतो किंवा बोलत होतो तेव्हा त्या धातुसाधित प्रत्येक साहाय्य क्रियेला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.


 सहाय्यक क्रियापद आन्ना गौण क्रियापद व सुद्धा म्हटला जातो

उदा. सकाळी उठला आहे


उदा.

 


5)प्रयोजक क्रियापद.

 प्रयोजक क्रियापद म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रिया चा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेत राहतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असे  म्हणतात .

उदा. विदूषक प्रेक्षकांना हसवतो

आई मुलाला  चालवीते


6)शक्य क्रियापद.

 धातू कर त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असं दाखवलं जातं त्यांना शक्य क्रियापद असं म्हटलं जातं.

उदा. नंतर त्याला आता खेळतो.


7)अनियमित क्रियापद.

 जा क्रियापद यांना निश्चित असं संख्या धातू असं काही सांगता येत नाही त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.

उदा. तो खोटे कां बोलतोय त्याने खोटे बोलू नये.


 क्रियापद अर्थ

 क्रियापद अर्थ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा विनंती उपदेश कर्तव्य इच्छा संकेत इत्यादी भावार्थ व्यक्त होतो त्यालाच आपण क्रियापदाचा अर्थ असं म्हणतो.


 क्रियापद अर्थ चार आहेत

1)स्वार्थ

2) आज्ञार्थ

3)विद्यर्थ

4)संकेतार्थ


1)स्वार्थ क्रियापद 

ज्या क्रियापदावरून केवळ काळा विषयी बोध केला जातो त्या क्रियापदाला स्वार्थ क्रियापद असे म्हणतात.

उदा. राजू अभ्यास करतो.


 2)आज्ञार्थ क्रियापद 

 च्या क्रियापदाचा रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती अनुमोदन किंवा उद्देश या क्रियांचा बोध होतो आज्ञार्थक्रियापद असे म्हणतात.

उदा.1) मुलांनो नेहमीच खरे बोलावे.


3)विद्यर्थ

 ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो त्यांना विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात

उदा. मुलांना शिस्त पाळावी


4)संकेतार्थ क्रियापद

 वाक्यातील क्रियापद आवरून अमुक केले असते तर तमुक झाले असते असा संकेत त्याच्या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्याला संकेत आर्थिक क्रियापद असं म्हटलं जातं.

उदा. जमले तर मी येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने