क्रियाविशेषण अव्यय
Kriyavisheshan avyey in Marathi आपण क्रियाविशेषण अव्यय याबाबत अधिक माहिती मराठी व्याकरण मधील अविकारी शब्द बाबत जाणून घेणार आहोत त्याविषयी अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द असतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं आणि या अव्ययाचे प्रकार पण यामध्ये अनेक प्रकार आहेत त्या प्रकारांची सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली कुठे घडली कशी घडली किती वेळा भरती किती प्रमाणात घटली प्रकारची माहिती देणारे शब्द वाक्यात येतात तेव्हा क्रियाविशेषण घटना समजली जाते.
क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियाविशेषण अव्यय प्रकार
क्रियाविशेषण अव्यय
तो अविकारी शब्द असतो क्रिया विषयी अधिक माहिती सांगत असतो आणि त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात.
तो थोडा खातो
क्रियाविशेषण अव्यय प्रकार
1)कालवाचक क्रिया विशेषण अव्यय
ज्या ओव्यांमध्ये विकारी शब्दाला जी वेळ दर्शवली जाते किंवा वेळ दर्शनाची क्रिया घडते त्यांना कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात.
कालवाचक क्रिया विशेषण अवयवांचे खालील तीन प्रकार पडतात
1) कालदर्शक अव्यय
ती क्रिया वेळ दर्शवली जाते आणि विशेषण म्हणते वेळ घडण्याची क्रिया दर्शवली जाते कालदर्शक असं म्हटलं जातं.
उदा आज आता
2) सातत्य दर्शक
व यामध्ये सातत्य दर्शविला जातो तिथे आपण सात ते दर्शक आहे असं म्हटलं जातं त्यामध्ये सतत नेहमी दिवसभर आज-काल हे सातत्य दर्शक शब्द आहेत.
3) आवृत्ती दर्शक शब्द
जाऊ वाक्य मध्ये आवृत्ती शब्द येतो किंवा अवती पुन्हा पुन्हा क्षणभर असे विषय क्षण दाखवली जातात त्यांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं.
उदा. पुन्हा पुन्हा फिरून दररोज क्षणी असे वृत्ती दर्शक शब्द आहेत
2) स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय
ज्या वाक्यामध्ये स्थळ किंवा ठिकाण दाखवलं जातं त्यालाच स्थल वाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.
स्थल वाचक क्रियाविशेषणाचे दोन प्रकार पडतात
1) स्तिथीदर्शक क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण अव्यय यामध्ये आपल्याला वर-खाली अलीकडे अशी स्थिती दर्शवली जाते त्यांना स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं
उदा. वर खाली कोठे
2)गती दर्शक क्रियाविशेषण अव्यय
काव्यामध्ये गती दर्शवले जाते त्यांना गतीदर्शक अव्यय असं म्हटलं जातं.
उदा. इकडून तिकडून
3) रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील क्रिया घडवण्यासाठी रीत किंवा क्रिया कसे घडले हे दाखवलं जातं त्यांना रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं
उदा. हळूहळू
रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय तीन प्रकार पडतात
1)प्रकार दर्शक
प्रीती वाचक क्रियाविशेषण मध्ये असे कसे असे कसे उगीच व्यर्थ फुकट असे शब्द वारंवार येतात प्रकार दर्शक त्यांना प्रकार दर्शक अव्यय समजला जातो.
2) अनुकरण दर्शक अव्यय
जल क्रिया विशेषण अव्यय झटकन पटकन किती पटकन प्रक्रिया दर्शवली जाते ते अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं
उदा. पटकन झटकन
3) निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय
जा वाक्य मध्ये क्रिया रीती आणि काळ दर्शवण्यासाठी निश्चित असा अर्थ केला जातो त्यांना आपण निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो.
उदा. खचित
4) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय
च्या ओव्यांमध्ये क्रियेचे रीतीचे काळाचे परिणाम दर्शविले जाते ती क्रिया किती वेळा उघडली जाते हे दर्शवले जाते त्यांना परिणाम वाचक क्रियाविशेषण किंवा संख्या विशेषण असं म्हटलं जातं.
उदा. थोडा
5)प्रश्नआर्थक क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण मध्ये वाक्यातील विधानांना प्रश्नांचे स्वरूप दिले जात असताना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं
उदा. तुम्ही आमच्याकडे येतात कां?
6) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
च्या वाक्यांमध्ये निषेध आणि मकर मकर आर्थी शब्द दर्शविला जातो त्यांना निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं.
उदा. तुम्ही न चुकता येतात कां