सदाफुलीचे फायदे|Sadaphuli fayde in Marathi

 सदाफुलीचे फायदे नमस्कार मित्र हो आपण आज मुलीचे विविध उपयोग जाणून घेणार आहोत सदाफुली मुळे मधुमेह यावरती उपयोग होतो तसेच लठ्ठपणा असेल कॅन्सर रोग असतील लहान मुलांचे आजार असतील असा विविध आजारांवर ती सदाफुलीचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे सदाफुली चे झाड हे एकदम लहान असतं त्यांना पांढरी फुले येतात स्त्रियांच्या मासिक पाळी वरती विविध विकार असतात ते विकारांवर ती सुद्धा सदाफुली उपयोगी आहे.

सदाफुलीचे फायदे|Sadaphuli fayde in Marathi

सदाफुली चे फायदे|Sadaphuli fayde in Marathi


1)मधुमेहावर सदाफुली गुणकारी

 सदाफुली हे अतिशय गुणकारी अधिक विकारांवर ती चालणार औषध आहे हे मधुमेहावर ती सदाफुली चा उपयोग होतो त्यामुळे मधुमेह ज्या व्यक्तींना हे त्यांनी सदाफुलीचा सेवन करणं गरजेच आहे किंवा त्यावरील औषध घेणे गरजेचे आहे तुमचा मधुमेह हा विकार पूर्णपणे बरा होण्यासाठी किंवा काही प्रमाणावर ते बरा होण्यासाठी सदाफुली फायदेशीर ठरेल. दक्षिण आफ्रिकेच्या इतर विविध भागांत, तसेच भारतात व श्रीलंकेत या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावर करतात.


2)गांधीलमाशी चावल्यावर सदाफुली पानांचा रस गुणकारी.

 कंदील नाशिकचा विषय आपल्या शरीरामध्ये जर गेलं तर पूर्णपणे शरीरामध्ये आपल्या विषयात रूपांतर होऊन त्यापासून विविध इन्फेक्शन तयार होत राहतो त्यासाठी सदाफुली चा उपयोग गांधील माशी चावल्यावर ती होत राहतो त्यामुळे आपण सदाफुलीचा गांधील माशी चावली ठिकाणी लावला तर ते विष कमी होण्यास मदत होते.पानांचा रस गांधीलमाशीच्या दंशावर लावतात.


 3)स्त्रियांच्या मासिक पाळी वरती गुणकारी.

 स्त्रियांना मासिक पाळीच्या विविध समस्या असतात या समस्या दूर करण्यासाठी किंवा मासिक पाळीच्या विविध विकारांवर ती गुणकारी म्हणून जर आपण पानांचा अर्क घेतला तर आपल्याला त्याच्यावरती खूपच फायदा होऊ शकतो आणि गुणकारी ठरू शकतो.पानांचा फांट (गरम पाण्यात भिजत ठेचून काढलेला अर्क) स्त्रियांच्या मासिक अतिस्रावावर देतात. 


4) भूक वाढी वरती गुणकारी.

 प्रत्येकाला विविध विकार असतात समस्या असतात आणि त्यामुळे विविध विकारांनी समस्या असेल तर बघ वाडी आपल्याला होत नाही आणि भूक वाढली नाही तर शरीरामध्ये आवश्यक ते घटक जात नाहीत आवश्यक ते घटक आपल्या आहारामध्ये सकस आहार उत्तम आहार घेऊन आपण आपल्या शरीरामध्ये घटक जर केले तरच आपण सारे मजबुती टिकू शकतो आणि शरीर तंदुरुस्त राहू शकतो भूक वाढीसाठी सदाफुली अतिशय महत्त्वाचे औषध आहे.मूळ विषारी असून दीपक (भूक वाढविणारे) असते.


5) रक्तदाब कमी करण्यासाठी सदाफुली गुणकारी

 बऱ्याच जास्त प्रमाणात रक्तदाब कमी करण्याचा सदाफुली सदाफुली चा औषध जर आपल्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती होतो अधिक विकारांवर ती सदाफुली चा आजार होण्यापासून बचाव होतो आपण रक्तदाब वाढतो की व कमी करण्यासाठी आपण सदाफुली चा अर्थ घेऊ शकता आणि सदाफुली औषध गुणकारी ठरते.


6) रक्ताच्या कर्करोगावर ती सदाफुली गुणकारी.

 सदाफुली चे विविध अर्थ असतील तेही कॅन्सर सारख्या विविध रोगांवर ती गुणकारी ठरलेला आहेत असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला आहे त्यामुळे सदाफुली अधिक विकारांवर ती खूपच गुणकारी असल्यामुळे सदाफुली विविध आजारांवर ती उपयोग होत असतो रक्ताच्या कर्करोगावर ती सदा उपयोगी आहे आणि गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी सदाफुली खूपच फायदेशीर आहे.

ल्यूकेमियावर (रक्ताच्या कर्करोगावर) करतात


7)हॉजकिन रोग सदाफूली गुणकारी.

सदाफुली हे विविध रोगांवर ती उपयोग हाच कीं हा रोग मोठ्या प्रमाणावर ती ग्रंथींची वाढ थांबवून विशिष्ट प्रकारच्या रोगांवर ती उपयोगी सदाफुली चा गुणकारी आपल्याला उपयोग होतो त्यामुळे आरोग्य मजबूत करण्यासाठी टिकाऊ करण्यासाठी सदाफुली आपल्याला उपयोगी पडते 

(विशिष्ट अवयवातील लसीका गंथीची वाढ) व लिंफोमा (लसीका मांसार्बुद), विशिष्ट प्रकारचा कार्सिनोमा (मारक उपकला अर्बुद) इ. रोगांवर व्हिन्ब्लास्टाइन व व्हिनकिस्टाइन गुणकारी असल्याचे पूर्वीच सिद्ध झाले आहे.


8)लहान मुलांच्या चिरकारी ल्यूकेमिया यां विकारावर गुणकारी.


 लहान मुलांमध्ये विविध हे आजार लहान मुलांचे लवकरात समजून येत नाही त्यासाठी सदाफुली वरती आपण आजारांचा चिरकारी ल्यूकेमिया आजारावरती लहान मुलांच्या जरा वरती सदाफुली हे एक गुणकारी औषध आहे आणि त्यामुळे आपल्या लहान मुलांना यासारखे आजार होतात त्यापासून बचाव होण्यासाठी आणि त्या आजारावर ती आराम पडण्यासाठी सदाफुले गुणकारी आहे.लहान मुलांच्या चिरकारी ल्यूकेमियावरील चिकित्सेत व्हिनकिस्टाइनचा विशेष उपयोग होतो.


9) लठ्ठपणा वरती गुणकारी सदाफुली.

 आपल्याला वजन वाढ होत असेल किंवा आपल्याला व्यायाम करायचा अभाव असेल तर त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात वजन वाढीसाठी आपण आपल्या व पोषक वातावरण तयार करत असतो व्यायाम करणं हे आपलं आरोग्य मजबूत ठेवण्यास उपयोगी येतो .



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने