ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा | सोबत कोणती कागदपत्रे जोडावी.
घर नावावर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये घर नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करावा आणि धर्माने बरोबर कागदपत्रे कोणकोणती जोडणे गरजेचे आहे आणि तसेच मोठ्या प्रमाणावर ती अर्ज करताना त्याच्यासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक असते आणि घर नोंदणी करणं आवश्यक असतं याबाबत आपण माहिती घेणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला आवश्यक अशा माहितीचा साठा घर नोंदणी करण्यासाठी माहिती असणे खूप गरजेचे आहे.
घर नोंदणी कशी करावी ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा | सोबत कोणती कागदपत्रे जोडावी ghar nondani kashi karavi
घर नोंद कशी करावी -
ग्रामपंचायत दप्तरी घराची नोंद करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असे सर्व कागदपत्रे तयार केल्यानंतर आपण ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने आपण ग्रामपंचायतींमध्ये अर्ज सादर करावा त्यासोबत आपल्याकडे असणारे घराचे सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे आणि आवश्यक आहे असे कागदपत्रांमध्ये आरसीसी घर आहे का सौंचालय बाबतचा फोटो तसेच सातबारा उतारा आणि स्टॅम्प चतुर्सीमा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत याच बरोबर ही आपल्याला माहिती ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या नावाने अर्ज करून हा अर्ज आपला ग्रामसभेमध्ये समंत केला जाईल आवश्यक ग्रामसभेमध्ये अर्ज वाचन केल्यानंतर त्यामध्ये असलेल्या सर्व योग्य ती पडताळणी करून अर्ज सर्वांची मते संबंधी देऊन अर्ज स्वीकारला जाईल याच पद्धतीने अर्ज स्वीकार करणे गरजेचं असतं.
घर नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे.
1) तुम्ही जिथे घर बांधले आहे, तेथील जागेचा 7/12 उतारा.
2)तुम्ही जिथे घर बांधले आहे त्या जागेचे खरेदी खत / बक्षिस पत्र केलेले असेल तर
3) तुम्ही जिथे घर बांधलेले असेल तर आणेवारी संमती पत्र असणे आवश्यक आहे.
4) तुम्ही जिथे घर बांधलेले असेल तेथील चतुरसीमा (100 रु स्टँप) आवश्यक आहे.
घर नोंदणी अर्ज कसा करावा.
शासन दरबारी ग्रामपंचायतीच्या मध्ये आपल्या घराची नोंदणी करण्यासाठी घराची मन लावून खूप गरीब आहे आपल्याला घराची नोंद लावताना मिळकत प्रमाणपत्रे आणि मिळकतीबाबत सर्व कागदपत्रे सादर करणं आवश्यक असतं ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या नावाने अर्ज सादर करून मिळकती बाबतचे सर्व डॉक्युमेंट्स अर्जसोबत जोडा डॉक्युमेंटमध्ये आपलं घर आहे ते घराची लांबी रुंदी चौरस फूट त्याचबरोबर घराची दिशा त्या स्वरूपात स्वच्छालय आणि सोबत आपलं घरच आहे फटका आहे की पत्र्याचे शेड आहे की RCC बांधकाम आहे याबाबतची माहिती द्या मध्ये असणे गरजेचे असते सोबत जागेचा 7/12 उतारा 8अ सोबत जोडणे आवश्यक आहे.आणि हे माहिती आपण सोबत लिहून अर्ज सादर करणं खूप गरजेचं असतं अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला त्या अर्जाची दखल घेतली जाते आणि शासन दरबारी आपल्या ग्रामपंचायती मार्फत आपली घराची नोंद केली जाते.
घर नोंदणी अर्ज कसा लिहावा.
आपल्याला आपल्या घराची नोंद करताना नोंदणी अर्ज विनंती गरजेचा असतो त्यासाठी आपल्याला प्रथम कोणाच्या नावाने अर्ज लिहायचा आहे म्हणजेच ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने आपण अर्ज करणार आहोत त्यांचं नाव आणि त्याचबरोबर आपल्या ज्याच्या नावावर ती घर करायचा आहे त्या खातेदाराचे नाव अर्जदाराचे नाव त्याच सोबत तुमचा विषय काय आहे तो विषय टाकून आपण महोदय विनंती अर्ज लिहून सादर करून अर्ज लिहिण्याची सुरुवात करावी आणि त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर आपण अर्जासोबत न सर्व डॉक्युमेंट निवडणं गरजेचं आहे.