मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात,मेंढीपालन माहिती मराठी

 मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात,मेंढीपालन माहिती मराठी 


मेंढी ही पाळीव प्राणी असुन मेंढीच्या अनेक प्रजाती आढळून आलेल्या आहेत.मेंढीपालन व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणून केला जातो. मेंढीपालन हा व्यवसाय करून उपलब्ध त्यापासून प्रमुख उत्पादन मिळवून मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो. मेंढीपालन हा व्यवसाय करून मेंढी पासून लोकर काढली जाते.मेंढीच्या लोकरी पासून अनेक प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन बनविले जातात.मेंढीपासून लेंढी खत मुत्र मोठ्या प्रमाणात भेटले जाते.मेंढीपालन करून मेंढी पालन मटण विक्री केली जाते. त्याचबरोबर मेंढीचे पिल्लू कोकरू विक्री करून फायदा मिळवता येतो.

Mendhichya pillala kay mhntat, mendhichya pillala kokaru ase mhntat


मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात,मेंढीपालन माहिती मराठी Sheep information in Marathi 


मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात.

 

मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात. मेंढीचे कोकरू जन्मल्यावर मेंढी चाटते.मेंढी कोकरू १ ते २ तासांत उठून मेंढीला पिऊ लागते.वार 2-4 तासात पडली जाते. मेंढीला माया कमी असते.





मेंढीच्या मटणाला बोल्हाईचे मटण म्हणले जाते.


 मेंढीचे मटण हे खुप प्रसिद्ध असल्यामुळे मेंढी पासून मिळणारे मटण हे प्रमुख अन्न म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.मेंढी पासून मांस मिळवून त्याचे प्रमुख अन्न म्हणून वापर करणे हे महत्वाचे आहे.

बोल्हाईचे मटण हे पुणे जिल्हामध्ये जास्त प्रसिद्ध आहे.वाडेबोल्हाई या गावातील बोल्हाई देवीवरून हे वाडेबोल्हाई हे नाव प्रचलित आहे.


मेंढी पासून मिळणारे उत्पादन -


1)मेंढीपासून मिळणारे प्रमुख लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे.

2)मेंढ्यांचे मांस मटण सुद्धा मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.

3)मेंढीचे दूध पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. मेंढी च्या दुधात प्रोटीन जास्त असते.

4)मेंढीच्या मटणाला बोल्हाईचे मटण असे सुद्धा म्हणतात.

5)मेंढीपासून मिळणारे लेंढी खत, मुत्र सुद्धा शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने