पोट साफ होण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय, लक्षणे, कारणे |Home Remedies For clean Stomach in Marathi.

 पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय -Home Remedies For clean Stomach in Marathi.

 आपल्या पोट साफ न होणं हेच मागे काहीतरी कारणं असू शकतात किंवा लक्षणे असू शकतात आपलं पोट साफ आणि स्वच्छ असेल तर आपण कोणत्याही विकाराला सहज दूर करू शकतो आपल्या जर फोटो व्यवस्थित नसेल. आपल्याला अनेक आजार होऊ शकतात कारण पोटावरती सर्व डिपेन्ड असतं.

 प्रत्येकाचे धावपळीची जिवनशैली कमी असल्यामुळे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाहीये आणि आपल्याला सकस आणि पोषक आहार मिळत नाही त्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रण नेहमीप्रमाणे देत आलो आहोत आणि असं काय जर प्रत्येक घासात पोट साफ जर झालं नाही तर दिवसभर प्रत्येकाची विविध त्या होताना दिसते त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर ती पोट साफ होण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचे आहे.

पोट साफ होण्याचे उपाय



पोट कां साफ होतं नाही ते आपल्याला समजणार कसं त्यावरील लक्षणे कोणकोणती आहेत.

1)सतत होणारी चिडचिड

2)पोटाचे विकार

3)जेवण करावंसं वाटतं नाही

4)सतत कामाचा कंटाळा येणे.

5)आपल्या तोंडाचा वास आपल्याला येणे.


पोट साफ न होण्याची लक्षणे -

 1)पोट साफ न होणे

2) पोट जड वाटणे

3) संडास साफ न होणे.

4) आठड्यातून कमी वेळेत संडास होणे.





पोट साफ होतं नसेल तर काही नियम पाळा

 1)कधी पण जेवण करू नये.वेळी-अवेळी तुम्ही जेवण करणे टाळणे गरजेचं आहे .

2) भरपूर आणि नियमित प्रमाणे दिवसभरात पाणी पिणे गरजेचे आहे.

3) दिवसभरामध्ये तुम्ही जर बैठी कामे करत असतात तर त्यामध्ये अधून-मधून व्यायाम करणं गरजेचं असतं.

4) आपल्याला जर पचायला जड अन्नपदार्थ असतील तर ते खाऊ नयेत.नाहीत तर त्या प्रमाणात पदार्थ खाणे टाळावेत.मध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या यांचं सेवन करावा.

पोट स्वच्छ असेल तर तुम्हांला कोणता आराम मिळू शकतो.

 1)आपल्या शारीरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर ती वाढताना दिसते.

2) शरीराला मोठ्या प्रमाणावर ती पोषक तत्त्वांचा आहारात उपयोग होतो त्यामुळे आपले रक्त शुद्ध होत असतानाही कामामध्ये उत्साह वाढत असतो मनावरती कोणताही ताण जाणवत नाही.

3) संपूर्ण शरीरावर ती चांगला परिणाम होत असताना दिसतो आपल्या शरीर निरोगी होताना पाहायला मिळतं शरीर निरोगी आणि स्वच्छ होत असताना आपल्याला पोटाचा विकारापासून दुर होतो.

4) आपल्या शरीरातील विविध वृत्त पेशींचे कार्य संपलेत वाढतात त्यामुळे आतल्या मधील रक्त पेशींचे कार्य आहे ते कार्य व्यवस्थित चालत राहतो.



पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय -How to clean Stomach naturally in Marathi 


1) एरंडेल तेलचा वापर करा

 आपले पोट साफ होत नसेल आणि पोट साफ करायचा असेल. तर आपल्याला एक ग्लास दुधात एक चमचे एरंडेल तेल मिसळून रात्री घेतले तर आपल्याला आराम मिळू शकतो.

2)कोरफडं गरचा वापर करा

 पोट साफ होत नसेल आणि पोट साफ करायचा असेल तर आपण ग्लासभर कोमट पाण्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर मिसळून ते रात्री घेतले तर पोटाला आराम मिळू शकतो.

3)अंजीर पोट साफ करण्यासाठी खा -

 अंजीर आपल्याला जर पोट साफ करण्यासा महत्त्वाचा वाटत असेल तर दुधामध्ये दोन-तीन अंजीर उकळवून आणि ते कोमट दूध झाल्यानंतर अंजीर टाकलेला दूध पित राहायचे आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत होईल.


4)पोट साफ होण्यासाठी मनुके वापरा -

 पोट साफ होण्यासाठी भिजवलेले मनुके खाल्ले तर मोठ्या प्रमाणावर ती पोट साफ होत राहत मनुके भिजवून खाल्ल्यानंतर पोट साफ होण्यासाठी मदत होते.


5)त्रिफळा चूर्ण वापरा

 आपले पोट साफ करण्यासाठी आपण मातीचे भांडे मध्ये त्रिफळाचूर्ण भिजत घालून त्याचं पाणी गाळून पिले तर पोट साफ होण्यासाठी नक्कीच मदत होऊन जाईल.

6) भरपूर पाणी नियमित पिणे गरजेचं

 आपल्याला जर पोट साफ होण्यासाठी त्यांना जर काही आपल्याला अस्वच्छता वाटत असेल तर दररोज आणि नियमित पाणी पिणे गरजेचे राहतो त्यामुळे पुरेशी पाण्याची गरज सुरळीत पोटाचा कार्य करण्यासाठी पाणी आपल्या पोटामध्ये जाता आणि ते मोठ्या प्रमाणावर ती टॉक्सिंस युरीन वाटे बाहेर टाकला जातो त्यामुळे पोट आपल्या स्वच्छ आणि निरोगी होतं.

7) ताकाचा सेवन पोट साफ होण्यासाठी करा.

 पोट साफ होण्यासाठी ताकाचे सेवन करणं गरजेचं होतं दुपारच्या जेवणामध्ये तो मी नियमितपणे टाका जर असे म्हणून केलं तर शरीराला उत्तम असे ऊर्जा प्राप्त होते पण नैसर्गिक पद्धतीने फोटो साफ होताना दिसतं मध्ये असणारे काही घटक आपल्या शरीराला मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी उपयोगी पडतात.


8) आहारात भाज्या सेवन करा

 पोट साफ होत नसेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर ती भाज्यांचं सेवन करणं गरजेचं असतं दिवसभर तुम्ही तळलेले पदार्थ जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नयेत आणि ते खाल्ले तर आपल्या पोटावर ते नक्कीच परिणाम होताना दिसतो भूक भागवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर ती भाज्यांचा रस भाज्यांचा प्रमाण आपल्या शरीरामध्ये करणं गरजेचं राहतो..

9) पोट साफ होण्यासाठी ग्रीन चहा पिणे फायदेशीर.

  ग्रीन टी हे उत्तम आयुर्वेदिक असल्यामुळे आपले पोट स्वच्छ होण्यासाठी आपल्याला नैसर्गिक पद्धतीने ग्रीन टी केल्यामुळे पोट होऊ शकतो शरीरातील पेशींना नक्कीच चालना मिळू शकते म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर ती ग्रीन टी चा वापर आपल्या आहार मध्ये करणे गरजेचे आहे.

10) ओवा पोट साफ करण्यासाठी फायदेशीर

 पोट साफ होत नसेल तर गोव्याचा सेवन करणे गरजेचे आहे ओव्यांमधून आपल्याला काही उपयुक्त असे घटक मिळाल्यामुळे पोटातील जंतू साफ करताना दिसतील आणि पोटातल्या साफ करताना नक्कीच पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय पोट साफ होईल.

11) पोट साफ होण्यासाठी मिठ खा -

 मिठामुळे सुद्धा विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे पोटामध्ये जे विषारी घटक द्रव्य साठलेले आहेत त्यामुळे पोट स्वच्छता होते त्यांचे स्वच्छ वृत्त होते आणि चेहऱ्यावर देखील स्वच्छता येते त्यामुळे पोटातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आपल्या मोठ्या प्रमाणावर होत राहतं.

12)पोट साफ होण्यासाठी लिंबू पाणी घेतं चला

 पोट साफ करण्यासाठी आपण अनुशापोटी एक ग्लास पाणी मध्ये लिंबू पिळून जर ते पाणी तर आपलं अन्न पचन साफ होऊन पोट साफ होण्यासाठी नक्कीच मदत होईल.


13) पोट साफ होण्यासाठी सफरचंद खा

 तुमचे पोट साफ करण्यासाठी सफरचंद हे फायदेशीर आहे सफरचंद मध्ये फायबर हे असतात त्यामुळे पोट साफ होण्यासाठी पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यासाठी आपल्या आहारामध्ये सफरचंद खाणे गरजेचे आहे.


14)पोट साफ होण्यासाठी नारळाचे पाणी पित चला.

 नारळाच्या पाण्यामध्ये प्रथिनं फायबर आणि नंतर असल्यामुळे आपल्या शरीराला आरोग्य शिरसे पोषक घटक नारळाच्या पाण्यात मिळतात त्यामुळे नारळाचे पाणी सेवन केल्यानंतर नभी पोट साफ होण्यासाठी मदत होते आपली रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होते.


15)पोट साफ होण्यासाठी मेथीच्या बिया सेवन करा.

 मेथीच्या बियांचा सेवन अन्नाची चव वाढवण्यासाठी केली जाते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी मेथीच्या बियांचा वापर केला जातो त्यामुळे पोटाची पचन होण्यासाठी मी तिच्या बिया खूप फायदेशीर आहेत मी तिच्या बी यांमध्ये अनेक फायदे तर आहेतच आहेत पण पोटाच्या विकारावर मेथीचे बियाणं खूप महत्त्वाची आणि फायदेशीर आहे.


पोट साफ होतं नसेल तर तुम्ही कोणत्या चुका करत आहात.


1)चहा कॉफ़ी घेणे टाळा.

 आपण जर रात्रीच्या वेळी चहा कॉफी घेत असाल तर आपण फक्त रात्रीच्या वेळी घेणं टाळलं पाहिजे कारण ज्या गोष्टींमुळे आपले पोट साफ होणार नाही त्यामुळे पोट साफ होण्यासाठी चहा-कॉफी रात्री घेणे टाळणं गरजेचे आहे.


 2)दुधाचे पदार्थ खाणे टाळा

 तुमचा जर पोट साफ होत नसेल आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस दुधाचे पदार्थ खात असताना तर त्यामुळे तुमचा पोट साफ होणार नाही.त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेस म्हणजे डेरी प्रॉडक्ट आहेत ते खाणं टाळावं दुधासारखे दुधापासून तयार होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ हे घेतले नाही तरी चालेल.


3)व्यसणं करू नका -

 तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही व्यसनापासून दूर राहा असं करू नका तुम्ही दारू पीत असतात सिगारेट पीत असतात तर आपण जी पोट साफ होण्या पासून कमी होईल त्यामुळे रात्री दारूचे सेवन आणि सिगारेट जे सेवन तुम्ही करू नका त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला पोट साफ होण्यासाठी काही तांत्रिक बाबी आढळून येतील.


4) पाणी कमी पिऊ नका

 तुम्हाला पोट साफ करायचे असेल तर पाणी कमी कधीही देऊ नका पाणी भरपूर प्या त्यामुळे पाणी कमी पिण्यामुळे तुमच्या पोटाचे विकार नक्कीच होतील.


5)ताणतणाव पासून दुर रहा.

 पोटाचे विकारापासून अब तुम्हाला सुटका मिळवायचे असेल तर ताणतणाव मानसिक अडथळे पैसे असून तुम्ही नक्कीच दूर राहा त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ती मानसिक आजारांपासून तुम्ही बाजूला होतात त्यामुळे मानसिक आजारांपासून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मानसिक आजारांपासून दूर राहणे गरजेचे असते.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने