वाघ म्हणजे काय,वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. इंग्रजीत वाघाला टायगरTiger असे म्हणतात.वाघा साठी राखीव दिवस साजरा केला जातो त्यास व्याघ्र दिवस असे म्हणतात. हा दिवस सण २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.वाघाला ढाण्या वाघ असे सुद्धा म्हटले जाते.
भारतातील माहेर घर म्हणून वाघाचं स्थान प्रसिद्ध आहे. भारतात वावर जास्त आहे.
वाघ म्हणजे काय,वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात.
वाघाचे खाद्य काय आहे.
एका दिवसाला वाघाला सामान्यतः ५.५ ते ६.८ किग्रॅ. मांस लागते. शिकार अंधारात तसेच दिवसा देखील करता येते.
वाघाच्या घराला काय म्हणतात.
वाघ हा गुहेत राहतो. वाघाचे वस्तीस्थान सर्वत्र आढळून येते. वाघ घनदाट जंगलात राहणे त्याला फार आवडते.
वाघाच्या आवाजाला काय म्हणतात.
वाघाची डरकाळी (आवाज) ३ किमी. पर्यंत ऐकू येते. वाघाच्या आवाजाला डरकाळी असे म्हणतात.
वाघाचे ठसे वर्णन
नरमादीच्या पावलांच्या ठशांत फरक असतो. वाघाच्या पायाचे बोट खूप गोल असते, तर वाघिणीचे खूप दुर्बल व नाजूक असते.
वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात.
वाघाचे पिल्लू बछडा होय.वाघाच्या पिल्लाला बछडा असे म्हणतात. वाघ हा प्राणी
महत्व -
1)
शिकारी, छायाचित्रकार व प्रवासी यांचे वाघ हे एक आकर्षण आहे.
2) नखरे व हाडे डूल म्हणून, कल्ले ताईतासाठी वापरतात.
3) मांस खाल्याने शक्ती येते.
4) चरबी संधिवातावर वापरली जाते.
5) चरबी सांधेदुखीवर वापरली जाते.
6)शक्तिवर्धकात हाडे वापरतात.
7) रक्त डांग्या खोकल्यावर उपयोगी असते.