माझे स्वप्न पोलीस निबंध मराठी Essay on My Dream police in Marathi.

 माझे स्वप्न पोलीस निबंध मराठी Essay on My Dream police in Marathi.आजच्या काळामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवून यशोदा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येकाला स्वप्न हे अनेक रात्री जागवत असतं आणि हे एकच स्वप्न एका रात्रीत स्वप्न पूर्ण होत असतं त्याच्यासाठी अनेक रात्री जाग्या असावे लागतात अनेक रात्री आपल्याला झोप लागावी लागत नसावी इतपत आपल्या समृद्ध सावन कित्येक रात्री स्वप्न भंगणार आपण एका रात्रीत स्वप्न पूर्ण होत असतो त्यामुळे प्रत्येकाचा कोणता नाही कोणता स्वप्न असत आणि स्वप्न प्रत्येकाचा सत्य तो तर नाही पण खूप महत्त्वाचा असतो स्वप्नांना सत्याची जोड असावी आणि स्वप्न ही नेहमी आकाशाला गवसणी घाला घालणारा सवय प्रत्येकाचं स्वप्न असतं ते स्वप्न न राहता ते नेहमी सत्य उतरवणं तेवढेच खूप गरजेचं असतं.

माझे स्वप्न पोलीस मराठी निबंध


माझे स्वप्न पोलीस निबंध मराठी Essay on My Dream police in Marathi.


 आपले प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण होवो ही प्रत्येकाची इच्छा असते एक इच्छा आकांक्षा आणि आपले स्वतःचे एक चिकाटी जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट सत्यात उतरत असते त्यामुळे आपला विजय तर नक्कीच असतो त्या आणि त्याचबरोबर आपल्या या सत्याला जर आपण गवसणी घातली तर आपल्याला आकाशाला आपण आपल्या जीवनामध्ये समृद्ध होत असतो त्यामुळे प्रत्येक रात्री स्वप्न बघणे ऐवजी आपण प्रत्येक रात्री जागर आणि आपल्या सध्याच्या स्वप्नाच्या पाठीमाग सत्य आणि जिद्द चिकाटी आपल्या जीवनाला वेगळे वळण देणे हे खूप महत्त्वाचं असतं.


 माझा प्रत्येक स्वप्न साकार होणार हे खूप महत्त्वाचं असतं माझं पण पोलीस म्हणून एक स्वप्न होतं अनेक रात्री मी पोलीस साठी प्रयत्न केलेले होते आणि स्वप्न साकार होणार होतं त्यासाठी प्रयत्न केला आणि आकांक्षा खूप असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याकडे असणारे जिद्दीच्या जोरावर जोरात खेचून आणू शकतो आणि त्यामुळे आपल्याला तिच्या जोरावर ती यशाला गवसणी घालण्यासाठी आपण एक आपल्या जीवनाला नक्कीच वेगळ्या वळणावर ती आणि वेगळ्या जीवनाच्या कालखंडाला आपण गवसणी नक्कीच घालू शकतो


 पोलीस होण्यासाठी स्वप्नाचे महत्त्वाचा असतो पोलीस मध्ये लेखी आणि ग्राउंड हे दोन मोठे आपल्या जीवनाला वळण लावणारे एक महत्त्वाची भरतीसाठी आवश्यक असणारे ग्राउंड काढणे आणि दुसरी म्हणजे लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणे ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणावर ती मैदानी चाचणी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात बळ त्याच्या मध्ये पाहिलं जातं आणि आपण प्रत्यक्ष ग्राउंड करून आपल्या शरीराला एक मजबूत टिकाऊ पण आपल्याला आलेला असतो त्यामुळे आरोग्य सुद्धा पोलीस साठी खूप महत्त्वाचा असतो ते मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं ग्राउंड ग्राउंड वर ती आपण जीवनाला एक आरोग्याच्या दृष्टीने मजबूत करत असतो त्याच बरोबर आपल्या जीवनाला वेगळे वळण लागत असतं आपल्याला ग्राउंड मध्ये गोळाफेक ग्राउंड मध्ये गोळा फेक त्याच बरोबर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ग्राउंड ग्राउंड क्लिअर करून मेरिटमध्ये येणार हे खूप महत्त्वाचं असतं ग्राउंड मध्ये आपल्या शरीराचा पूर्णपणे काढला जातो आणि त्याच बरोबर आपल्याला ग्राउंड च्या माध्यमातून आपल्याला मैदानी चाचणी ची आपण कसं काढू शकतो त्यामुळे मैदानी चाचणीसाठी आपण सक्षम होणे खूप महत्त्वाचे असतात मजबूत आणि टिकाऊ होण्याचा करण्यासाठी आपल्याला कित्येक दिवस आपल्या शरीराचं मजबुतीकरण करणं महत्त्वाचं असतं त्याच बरोबर आपल्या शरीरात शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा असतो आणि व्यायाम जर आपण मजबुतीसाठी करत राहिलो तर आवश्यक असून प्रत्येक कालखंडात असलेला महत्त्वाचा असतो त्यामुळे आवश्यक अशा प्रत्येक घटना आपल्याकडे सामोरे जाण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.

 साऊंड आपलं क्लिअर झाल्यानंतर आपण ग्राउंड मध्ये कमीत कमी शंभर मार्क पैकी 80 मार्क प्लस पाडना खूप गरजेचं असतं त्याच बरोबर आपण ऐंशीच्या वरती गेलो तरच आपण कुठेतरी आपण लेखी परीक्षेसाठी जाऊ अन्यथा आपण ग्राउंड मध्येच बाहेर निघू हे स्वप्न आपण सोबत राहील ते सत्यात उतरली का नाही याची दक्षता नसते तर मग त्याच बरोबर राहून आपण जास्त क्लिअर करून जास्त मार्गाने तितका आपल्याला खूप आपण पोलीस होण्याचे स्वप्न सत्यात उतरत असतात त्यामुळे ग्राउंड सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात त्याच्या नंतर आपली लेखी परीक्षा येथे लेखी परीक्षेमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर चालू घडामोडी हे विषय असतात या विषयांच्या माध्यमातून आपल्याला लेखी परीक्षेचे स्वरूप असते आणि चालू घडामोडी मध्ये प्रत्येकी आपल्याला सहा महिन्याचं मागील ज्ञान अवगत करणं महत्त्वाचा असतो त्याच बरोबर मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण त्याचबरोबर सामान्य नियम हे खूप महत्त्वाचं असतं याच्या माध्यमातून आपण लेखी परीक्षेसाठी तयारी करून आपण लेखी परीक्षा देण्यासाठी सक्षम होऊ शकतो त्या आधी महत्त्वाचं म्हणजे आपण ते पण मध्ये मध्ये अभ्यास करून पण खूप अभ्यास केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारे सर्व माहिती आपण आपल्या लेखी परीक्षेच्या माध्यमातून आपण सत्यात उतरू शकतो आणि आपण लेखी परीक्षा क्लिअर झाल्यानंतर मेरिट अनुसार आपण प्रशिक्षणासाठी तयार होऊ शकतो.

 पोलीस मन हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण स्वप्न सत्यात उतरणार होते तेवढेच कठीण पण असतं आज कारण आजकाल च्या काळामध्ये प्रत्येक स्पर्धेसाठी आपण तयार होणे गरजेच असतं आज खूप मोठ्या प्रमाणावर ती आधुनिक काळामध्ये ह्या घटना असतात त्या घटना काळानुसार वेळेनुसार बदलत जास्त असून त्याचबरोबर आपण प्रत्येकाने आपल्या काळानुसार वेळेनुसार आपल्या स्वतःमध्ये बदल केला तरच आपल्या जीवनाला योग्य वळण आले कलाटणी लागू शकते आपण मोठ्या प्रमाणावर ती जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर वैयक्तिक स्वतःमध्ये बदल करणे आणि काळानुसार आपण योग्य रीतीने पावले उचलणे हे महत्त्वाचे असतात त्यामुळे आपण वैयक्तिक रित्या मोठ्या प्रमाणावर ती बदल घडण्यासाठी एका सक्षम पणे जबाबदार असून खूप महत्त्वाचं असतं.

  ग्राउंड आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या मेरीट दुसरा पण पोलीस प्रशिक्षणासाठी तयार होतो त्यासाठी मेरीट मध्ये येऊन खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये कहानी ग्राउंड मध्ये 160 मार्कांच्या पुढे आपल्या प्रत्येक वेळेस मरकिंग असेल तरच आपले मेरिटमध्ये येण्याचं प्रमाण वाढत वाढत असते त्यामुळे आपण नीट मध्ये येऊन आपले पोलीस प्रशिक्षणासाठी पण एक रात्र जागणार आता अनेक रात्री जाग ज्यावेळेस राहू स्वप्न सत्यात उतरू आपल्या एका रात्री स्वप्न तयार होऊ शकतो अन्यथा आपण एका रात्रीत जागे राहू आणि अनेक रात्र पण स्वप्न पुर्ण झालं होईल कधी याच्या विचारात सर राहिलं तर कदापि आपले स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत या स्पर्धेच्या काळामध्ये जगणं आपलं हे तर स्पर्धे बरोबर आपण टिकले पाहिजे हे उचित ध्येय आपल्याकडे असणे गरजेचे आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने