निलगिरी झाडाची माहिती NiLGiri Jhadachi mahiti NiLGiri tree information in Marathi.

 निलगिरी झाडाची माहिती NiLGiri Jhadachi mahiti NiLGiri tree information in Marathi.निलगिरी औषधी वनस्पती अतिशय उंच वाढणारे झाड असून या झाडाची मुळे आणि उंची खूप उंच उंच झाड वाढत असतं त्यामुळे कमी पाऊस असलेल्या प्रदेशांमध्ये हे झाड वाढत असतं या झाडावर ती पक्ष कधीही करत नाही ते महत्वाचा झाडाचे वैशिष्ट्य आहे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावर ते वातावरण कोरडे असतात आणि हे झाड उगवल्यानंतर नको मोठ्या प्रमाणावर उंच वाढत असतो त्यासाठी जमिनीमधून पूर्णपणे पाणी ओढून घेत कोरडे हवामानामध्ये उंचच उंच होत असते आणि ते झाड खूप खूप उंच वाढणारे झाड असुन उंच वाढत असून अनेक विकारांवर ते गुणकारी औषधी वनस्पती आहे.

निलगिरी माहिती


निलगिरी झाडाची माहिती NiLGiri Jhadachi mahiti NiLGiri tree information in Marathi.

निलगिरी झाड माहिती


निलगरी झाडाचे शास्त्रीय नाव यूकॅलिष्ठस ग्लोब्युलस या मिर्टेशी कुळातील वनस्पती आहे. निलगरी झाड हे सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया मध्ये आढळून आलेले आहे.खोड अतिशय मऊ असुन पाने भाल्याच्या आकाराची असतात.




 निलगिरी हे आणि सदाहरित वनस्पती असून अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात उंच असल्यामुळे या जातींची लागवड आर्थिक महत्त्वामुळे केली जाते आणि हे वृक्ष टेकड्यांवर ते लागवड केल्याने निलगिरी वृक्ष असं नाव पडलेले आढळून आलेला आहे.


 निलगिरी हा 90 m उंचीपर्यंत वाढत असतो उंच आणि बहुपर्णी वनस्पती असून कुळातील वनस्पती असून युकॅलिस्ट ग्लोब्युलस हे शास्त्रीय नावाने वनस्पती ओळखली जाते.


 निलगिरी झाड उंच वाढत असून अतिशय सरळ असते त्यावरील सततच्या तुकडे-तुकडे मध्ये गळून पडलेले असल्यामुळे लहान असताना पाण्याचा मारा समोर आकारासारखे असून हे काळे लांब असतात मोठ्या प्रमाणावर पाने पांढरी क्वचित पिवळसर असतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असतात.लहान करण्यात आले असून आकाराने लहान आणि मोठ्या प्रमाणावर येतात.


जगभर लागवड करतात.


 निलगिरी झाडाचे खोड अतिशय सरळ वाढणारे सुनील केलेला झाडाला घोड्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याच प्रमाणे कागदपत्रे देण्यासाठी कच्चामाल निलगिरी पासून काही चांगलं कसं तयार होतं या झाडांना पाण्याची गरज जास्त प्रमाणात तर लागत असते आणि त्यामुळे भूपृष्ठावरील पाण्याची पातळी लगेच कॉल वरती जात असलेली रिचा झाडामुळे पातळी खाली जाणाऱ्या पाण्याची स्थिती यामध्ये जमिनीमध्ये लागवड करणे गरजेचे असते त्याठिकाणी आपल्याकडे एकच झाडाचे साथ असते त्यामध्ये झाडाच्या पानाचा तिखटपणा आणि वनवा येथील झाडांच्या सानिध्यात लवकर उतरत असतो काही रंग मिळवता येतात त्यामुळे शेतकरी पऱ्यांच्या छटा त्यात असतात कापड रंगविण्यासाठी याचा उपयोग होतो 


निलगिरी वैशिष्ट्य माहिती -


 निलगिरीचे झाड आणि लाकूड मजबूत असल्यामुळे निलगिरी झाडांचे उपयोग घराच्या फर्निचर पासून बोर्डाने बांधकामाच्या कामासाठी अतिशय केला जातो शेतीसाठी हवामानाने पाण्याची गरज निलगिरीच्या लागत नाही. या झाडांची शेती कुठे करता येते रोपांची लागवड करत करून लागवडीपूर्वी पूर्णपणे स्वच्छ करणं गरजेचं असतं आणि मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यासाठी सध्या तयार केले जातात.



निलगरी झाडाचे उपयोग.

1)निलगरीच्या पानापासून तेल काढतात.

2)निलगरी हे औषधी वनस्पती आहे.

3)निलगिरीचे लाकूड जहाज बांधणीसाठी उपयोगी असते.

4)निलगिरी च्या पानाचा खाद्य म्हणून काही ठिकाणी वापर केला जातो.

5)रेल्वे स्लिपर्स मध्ये निलगिरी चा उपयोगी होतो.

6) कापडं उद्योगात याचा वापर होतं असतो.

7) पेपर उद्योग मध्ये वापर केला जातो.





निलगिरी झाडाचे औषधी गुणधर्म फायदे माहिती

1) निलगिरी तेल संधिवातावर उपयोगी आहे.

2) निलगिरी तेलाचा उपयोग भाजल्यावर होतो.

3)श्वसननलिका वर होणाऱ्या त्रासावर निलगिरी उपयोग होतो.

4)नाकाच्या विकारावर उपयोगी निलगिरी

5)जुनाट दमा आजार असेल तर त्यावर उपयोगी.

6)अतिसार वर निलगिरीचा उपयोग होतो.

7)कापणे कातडीचे विकार यावर निलगिरी उपयोगी आहे.

8)दाताच्या आजारावर निलगिरी उपयोग होतो.


  भारतामध्ये सर्वात जास्त मोठा माणूस झाला व त्याचे कोण कोणते आजार होतात निलगिरी तेलाचे महत्त्व अत्यंत सर्वांना समजू लागतात ती अत्यंत रूप प्रतिकार असल्यामुळे उपयोग पासून याचा उपयोग मलेरियावर उपचार घेण्यासाठी केला जात होता त्याच प्रमाणावर ती निलगिरी हे झाड वनस्पती शास्त्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर ती औषधी वनस्पती मध्ये मोडत असल्यामुळे डोंगरमाथ्यावर ते कुठे याची लागवड केली जाते आणि याचा उपयोग म्हणजे राहते आणि कोळसुर जमिनीमध्ये उपयोग केला जातो ब्रिटिशांच्या काळामध्ये या झाडांची लागवड निलगिरी पर्वतावर ती केली गेली होती आणि त्यानुसार निलगिरी असं नाव पडलं गेलेला आहे 



निष्कर्ष


 निलगिरी झाडाची माहिती जवा भारतामध्ये डिंगणी शिकून घेणे साजरा होतो त्यावर तेलाचा उपयोग आपल्याला कळायला लागते याचे औषधी गुणधर्म असतात त्यामध्ये तेलाचा उपयोग जंतुनाशक म्हणून केला जातो हे सुद्धा कळत गेलं सामान्यपणे हजर असतात तर मी चार्जर असतात त्यावर तिने त्याचे उपयोग करून आल्या झाडांची उंची किती मोठ्या प्रमाणावर वाढते हे झाड कुठे कुठे आठवण येते याची माहिती मिळवून आलेले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने