समुद्र समानार्थी शब्द मराठी samudra samanarthi shabd in marathi.नमस्कार आजच्या लेखात आपण समुद्र ला समानार्थी शब्द कोणता आहे याबाबत माहिती घेणार आहोत समुद्र समानार्थी शब्द आपण आजच्या भागात पाहणार आहोत.
समुद्र हा अथांग असतो समुद्र हा अनेक नदी मिळून बनलेला असतो अनेक जलचर प्राणी असतात. समुद्र हा खूप मोठा असतो.पृथ्वी च्या पोटातील एक मोठे अथांग असे विशाल स्थळ म्हणजे समुद्र होय.
समुद्र समानार्थी शब्द मराठी |samudra samanarthi shabd in marathi.
समुद्राला समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत.
दर्या, पयोधी, पयोनिधी, रत्नाकर, सागर,अब्धी, अर्णव, उदधी, जलधी, जलनिधी
samudra samanarthi shabd in marathi
Darya, Payodhi, Payonidhi, Rtnakar, Sagar, Abdhi, Arnva, Uadhi, Jaladhi, Jalnidhi ashi nave aahet.
आपण आजच्या भागात समुद्र समानार्थी शब्द मराठी मध्ये पाहिलेले आहेत त्याचं बरोबर समुद्राची माहिती घेतलेली आहे.samudra samanarthi shabd in marathi.बाबत आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आम्हांला जरूर कळवा