चिखल समानार्थी शब्द मराठी|Chikhal Samanarathi Shabd in Marathiआजच्या भागात आपण चिखल या शब्दाचा समानार्थी शब्द पाहणार आहोत. चिखल या शब्दामूळे आपल्याला अनेक समानार्थी शब्द पाहणार आहोत चिखल या शब्दाला असणारे अर्थ आपल्याला माहिती होतील.
चिखल समानार्थी शब्द मराठी|Chikhal Samanarathi Shabd in Marathi.
चिखल हा मातीच्या पासून बनत असतो. त्यामध्ये पाण्याचे मिश्रण टाकून माती ओली केली जाते. चिखल केला जातो.
चिखल आपल्याला सर्वांना माहिती असतोच चिखल बाबत आपल्याला सर्व माहिती असतेच आपण चिखल या शब्दाचे माहिती असणारे सर्व शब्द पाहणार तर आहोतच. चिखल म्हणजे मातीच एक रूप असतं.
चिखल समानार्थी शब्द मराठी|Chikhal Samanarathi Shabd in Marathi.
चिखल समानार्थी शब्द माती, पाणी ह्यांचे दाट मिश्रण होय.चिखल म्हणजे दलदल होय ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या ठिकाणी दल दल होतं राहते.
चिखल समानार्थी शब्द मराठी|Chikhal Samanarathi Shabd in Marathi.
चिखल ज्या ठिकाणी पाणी नेहमीच साठून राहते त्या ठिकाणी दल दल नेहमीच होतं राहते ही दल दल आपल्या सर्वांन साठी एक प्रकारचा चिखल होय
चिखल समानार्थी शब्द मराठी|Chikhal Samanarathi Shabd in Marathi. आपण आजच्या भागात चिखल चा समानार्थी शब्द पाहिलेले आहेतच.