कारस्थान समानार्थी शब्द मराठी| Karsthan Samanarathi Shabd In Marathi नमस्कार आजच्या भागात आपण कारस्थान या शब्दाचे मराठी मधील अर्थ शब्द पाहणार आहोत आपल्याला समानार्थी शब्द बाबत माहिती घ्यायची असेल तर आपण आजच्या भागात घेणार आहोत.
कारस्थान समानार्थी शब्द मराठी| Karsthan Samanarathi Shabd In Marathi.
कट किंवा कारस्थान म्हणजे एखाद्या विषयी एखाद्याने वाईट कामासाठी केलेली आखलेली योजना असेल किंवा चाल असेल त्याला कारस्थान असे म्हणतात.
कारस्थान समानार्थी शब्द मराठी डाव चाल वाईट कामं,कट, कावा, फंद असा आहेत.
कारस्थान समानार्थी शब्द मराठी| Karsthan Samanarathi Shabd In Marathi.
कारस्थान म्हणजे एखादी घटना असेल चाल असेल ती चाल करणे.डाव, कामं कावा असे शब्द आहेत सोबत आपल्याला माहिती मिळविण्यासाठी अनेक शब्द मिळविलेलं आहेत.
आपण आजच्या भागात कारस्थान समानार्थी शब्द मराठी Karsthan Samanarathi Shabd In Marathi बाबत माहिती घेतलेली आहे सोबत आपल्याला माहिती कशी वाटली आम्हांला नक्कीच सांगा.
Tags:
समानार्थी शब्द