प्रदूषण एक समस्या मराठी निबंध 50 ओळी[pradushan ek samsya marathi nibandh 50 oli]

 मित्रांनो आज काल प्रदूषण खूप वाढत आहे.महानगरपालिके पैकी प्रदूषण हे देखील एक समस्या आहे.मित्रांनो प्रदूषण हवा मध्ये फिरत आहे.प्रदूषण मोबाईल,जेल, ध्वनी,हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात हवा मध्ये फिरत आहे. त्याचमुळे आज आपण प्रदूषण एक समस्या आहे, हा निबंध पाहणार होत.



प्रदूषण एक समस्या मराठी निबंध [pradushan ek samsya marathi nibandh ]

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध 50 ओळी



 [प्रदूषण एक समस्या मराठी निबंध ]   मित्रांनो प्रदूषणामुळे लोकांना खूप त्रास होतो. म्हणजेच खूप मोठ्या कंपनी असतात. त्यातून खूप प्रदूषण होते. कंपनीमधून जो दूर निघतो त्याच्यासोबत प्रदूषण हवा मध्ये मिक्स होते.मित्रांनो आपण वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे.कारण की त्यांच्यामुळे सुद्धा प्रदूषण खूप वाढते. मित्रांनो आपण जर वाहनांचा प्रवास थोडासा कमी केला तर खूपच भारी होईल.


 मित्रांनो प्रदूषणामुळे खूप खूप आजार वाढले आहेत.जसे की कॅन्सल, निमोनिया, मित्रांनो अजून खूप प्रकार आहेत.आजारांचे सुद्धा मित्रांनो या आजारामुळे काही लोकांचा मृत्यू सुद्धा होतो.


 ध्वनी प्रदूषण [dhvoni pradushan]


 मित्रांनो आपण पाहत आहोत की,दिवसान दिवस दोन्ही प्रदूषण वाढत आहे.मित्रांनो हे दोन्ही प्रदूषण निसर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मित्रांनो ध्वनी प्रदूषण दोन्ही डिसऑर्डर म्हणून देखील ओळखले जाते.

  मित्रांनो जास्त आवाज किंवा ध्वनी प्रदूषणासाठी हानिकारक आहे.  आणि मित्रांनो  मानवी व प्राणी जीवनामध्ये असंतुलन निर्माण होत आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न खूप मोठा बनलेला आहे. मित्रांनो त्याचमुळे आपण या लेखात पाहणार आहोत ध्वनी प्रदूषण.

 मित्रांनो ध्वनी प्रदूषण सध्याला खूप वाढला आहे. मित्रांनो खूप मोठे साऊंड्स, मोबाईल, स्पीकर्स, व हेडफोन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.त्यात मित्रांनो वाहनांचा आवाज मोठमोठे ट्रक व बाईक्स,ह्याचा उपयोग आपण कमी प्रकारात केला पाहिजे.

 मित्रांनो डेसिबल मापन शून्य वरून सुरू होते. मित्रांनो जागतिक आरोग्याची पातळी ही 45 डीबी आणि संध्याकाळी 35 डीबी निश्चित केले गेले आहे.


 वायु प्रदूषण[vayu pradushan]


 मित्रांनो वायु प्रदूषण तेव्हा उपडवते जेव्हा वायू आणि कण आणि जैनिक रेणूंचा समावेश होत असतो.मित्रांनो पदार्थांची हानिकारक व अतिरिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केलेला जात असतो.  त्याचमुळे मित्रांनो मानव मध्ये रोगासारख्या समस्या निर्माण होतात.

 त्यामुळे मित्रांनो ऍलर्जी होते. व मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो हे मानवालाच नाही तर इतर परिसराला व प्राण्यांना ते उपडवते जसे की जमीन पीक पाणी अन्न ह्या सर्वांना वायू प्रदूषण हानी पोहोचू शकतो.

  मित्रांनो मानवी क्रिया व नैसर्गिक प्रक्रिया हे दोन्ही वायू निर्माण करू शकतात.मित्रांनो केवळ बाहेरील वायू प्रदूषण मुळे 2.1 किंवा 1.2 ते 4.21 ह्याचमुळे मित्रांनो दशलक्षी अकाली लोकांचा मृत्यू होऊ शकतो.


 मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2014 ते 2012 मधील वायु प्रदूषणामुळे पृथ्वी मध्ये सुमारे सात दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. जर मित्रांनो तीन अन्दाजी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीज आवाज व्यक्ती केली आहे 4.5

 वायु प्रदूषण म्हणजे मानवी शरीराला किंवा आरोग्याला तसेच प्राणी वनस्पती जीव जंतू व अजून हे सगळे हवा मध्ये मिक्स झाले की त्यांचे वायू प्रदूषण तयार होते मित्रांनो फक्त मानवी शरीराला हानिकारक असलेले दृश्य म्हणजे वायू प्रदूषण हे आहे असे म्हटले जाते.


 जल प्रदूषण[jl pradushan]


 मित्रांनो जल प्रदूषण म्हणजे जिथे जिथे पाणी साचते  त्यास म्हणतात. जल प्रदूषण मित्रांनो जल प्रदूषण हे एक मानवी जीवनाने निर्माण केलेली समस्या आहे. मित्रांनो जर आपण जिथे जिथे पाणी सजते तिथे तिथे आपण झाकण किंवा स्वच्छ औषध टाकली त्याच्या मध्ये तर ते पाणी खराब होऊ शकणार नाही.

 मित्रांनो जर ते पाणी स्वच्छ राहिले तर जल प्रदूषण खूपच कमी होईल.मित्रांनो हवा पाणी अन्न ह्या माणसांच्या तीन गजांपैकी पाणी ही एक गरज आहे. मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी पाणी हे खूपच स्वच्छ स्वच्छ मिळाले पाहिजे.

 मित्रांनो आपण पाणी चांगलं केलं पाहिजे,नाहीतर आपल्याला खूपच प्रमाणात रोग होऊ शकतात. व त्याच बरोबर पोटाचे देखील आजार होऊ शकतात.असे खूपच गंभीर समस्या आपल्यावर येऊ शकते.

 मित्रांनो पाणी प्रदूषण होण्याचे अनेक कारणे आहेत. मित्रांनो आपल्याला जल प्रदूषणामुळे खूप त्रास होतो.पण मित्रांनो त्याच बरोबर जल प्रदूषण आपणच निर्माण केले आहे. असे म्हटले जाते कारण मित्रांनो जर आपण पाणी साठवायचा पुरवठा जर वेळ वेळेला स्वच्छ केला तर जल प्रदूषण बंद होऊ शकते. मित्रांनो हे फक्त एकाने कळून होणार नाही हे सर्व लोकांनी केले पाहिजे.

 मित्रांनो पाण्यामध्ये खूप प्रकारे खूप पदार्थ मिक्स होतात.तर मित्रांनो पदार्थ व पाणी हे सर्व मिक्स होऊन जल प्रदूषण तयार होते.आणि ते हवा मध्ये मिक्स होते त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो.

 मित्रांनो पाण्याची चव बदलली म्हटलं की त्यात खूप पदार्थ मिक्स झाले आहेत.तर आपण ते पाणी लगेच साफ करून घ्यावे तरच जल प्रदूषण होऊ शकणार नाही.



 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला प्रदूषण एक समस्या आहे.हा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व मित्रांनो आम्ही असेच नवनवीन निबंध टाकणार आहोत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने