Loksatta Pepar information लोकसत्ता पेपरची संपूर्ण माहिती.



लोकसत्ता news पेपर माहिती -


 लोकसत्ता हे दैनिक वर्तमानपत्र वृत्तपत्र असून भारताच्या  मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि दिल्ली या शहरांतून प्रसिद्ध होणारं मराठी भाषेतील वृत्तपत्र लोकप्रिय आहे.इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी दैनिक आहे.

लोकसत्ता पेपर ची संपूर्ण माहिती


 लोकसत्ता चे विविध आवृत्ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हामधून चतुरंग, लोकरंग ,बालमैफल,व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त,अर्थवृत्तान्त,लोकप्रभा, नवनीत, कुटुंबकट्टा, ई पुरवणी प्रकाशन आहेत.


           लोकसत्ताच्या दैनिकच्या मुंबई, ठाणे, महामुंबई, वसई-विरार, पुणे, नाशिक, मराठवाडा व नागपूर या  दैनिक आवृत्त्याही निघतात.वाचकांच्या लोकप्रियतेतुन यामध्ये करिअर, अर्थ, रविवार प्रसिद्ध नागपूर, नाशिक, मराठवाडा वृतान्त प्रसिद्ध लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे आणि चतुरंग, वास्तुरंग, लोकरंग, व्हिवा या पुरवण्या असतात प्रकाशित होतं असतात.

वाचकांना लोकप्रिय असून खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध पावलेले दैनिक असून प्रकाशक - इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूह काढलेले त्याचे संपादक - गिरीश कुबेर आहेत या वृत्तपत्राची स्थापना जानेवारी १४, १९४८ रोजी मकर संक्रांत या दिवशी झालेली आहे.


 लोकसत्ता इतिहास -

   लोकसत्ता हे वृत्तपत्र समूह इंडियन एक्सप्रेस चे असून 14 जानेवारी 1948 रोजी प्रथम प्रकाशन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या सहाय्याने झालेलं आहे. मकर संक्रांत दिवशी यांचं महुर्तमेढ रोवली असून स्थानिक घडामोडीसंहं वाचकांच्या दुरदृष्टीने आपला पघडा उतरवायला सुरुवात केली. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर वृत्तपत्र घडामोडीने आपला ठसा जनमनात उमटवून वेगळं स्थान मिळवलं गेले.

इंडियन एक्सप्रेस या समूह प्रकाशनाचे संस्थापक श्रीं रामनाथ गोयंका यांनी खूप लाखमोलाची मदत लोकसत्ता साठी केली असून आज महाराष्ट्र तसेंच महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या प्रांतात वाचकांच्या लोकसत्ता दैनिक गळ्यातील ताईत झालेले आहे.

        खूप वर्षे प्रामाणित प्रचलित दैनिक राहिल्यानंतर 1990च्या दशकात लोकसत्ताने स्पर्धा लावली महाराष्ट्र टाइम्स सारख्या नवीन दैनिका बरोबर याचा मोबदला असा 1997पर्यंत 40,0000 वाचकांना पर्यंत पोहचण्याचं कामं लोकसत्ता ने केले आपली आवृत्ती पुणे अहमदनगर,मुंबई नागपूर या ठिकाणी प्रसारित करून वेगळा ठसा तयार केला.

वाचकांचा कल आणि वाचकांना लागणारी दूरदृष्टी ओळखून 2000मध्ये विविध पुरवणी प्रकाशन चालू केले आपल्या आवृत्ती सुद्धा वाढलेल्या आढळून आलेल्या आहेत.विविध स्थानिक पूरक घटना बाबींची जोड घेऊन शहर आवृत्ती वाढवली गेली.मेहता सतीश यांनी विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर 2009 साली केला मार्केटिंग विनर घोषित करून मॉडेलिंग बदल केले गेले तसेंच विस्तार पण खूप मोठा कमी वेळेत वाचकांच्या मनात बिंबवला.

प्रथम संपादक मंडळ -

 मीडियाचे संपादक पद संभाळणे हे विस्तार स्वरूपातील मुख्य कला असून संपादक वर खूप मोठी जबाबदारी आलेली असते ती पार पाडणे खूप महत्त्व पूर्ण असतं खालील संपादक मंडळ खूप महत्वपूर्ण ठरलेलं आहे.

संपादक

     श्रीं  टी.व्ही. पर्वते 

       श्रीं.एस.आर. पेंडसे

श्री.एचआरआर महाजनी

श्री.आर. एन. लाटे 

श्रीं.विद्याधर गोखले

श्री.माधव यशवंत गडकरी 

श्री.अरुण टिकेकर 

श्री.कुमार केतकर 

श्री गिरीश कुबेर

वरील सर्वांनी संपादक मंडळाची कावड खांध्यावर घेऊन धुरा संभाळली आहे. चालू चे संपादक गिरीश कुबेर असून खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याने जणमनात प्रसंगीय वेगळा ठसा उमटवला आहे.


वाचकीय दृष्टी -

 समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आणायला सर्वात जवळचा मार्ग म्हणजे वृत्त पत्र मिडिया असून हा सर्वात मोठा मीडिया ब्रँड आहे. वेगवेगळ्या प्रसंगीक पूरक बदल स्थानिक बातम्यांसाठी आणि लोकांच्या समस्या  सोडवण्यासाठी मुख्य बाबतीची परिपक्व मूल्ये वापरली जातात.  आपल्या बातमीतून वाचकाला ज्ञान मिळायला हवे आणि ते इतर  बातमी वृत्तपत्रांपेक्षा वेगळे महत्त्वपूर्ण पाहिजे अशी प्रकाशन विभागीय रणनीती वापरली गेलेली आहे यामुळेच वेगळा ठसा प्रिंट मिडिया ने उमठवला आहे मुख्य म्हणजे विश्वास संपादक करून हवा तो बदल वेळेनुसार प्रसंगीक बदल करतात त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कमी कालावधी लागतो.


विशेषतः वाचकांसाठी -

 वाचकांना स्पर्धेची गोडी लागावी यादृष्टीने वाचकांसाठी स्पर्धा वर्षेभर आयोजित केली जाते

महिलांनासाठी विशेष सदर -सादर केले जाते. आपण विविध सदर माहिती घेऊयात.

चतुरंग-चतुरंग पुरवणी म्हणजे आरोग्य माहिती, विस्तार माहिती यांचा अनोखा संगम खमंग वाचकांसाठी दर आठवडा भेटीला येतं असतो नवनवीन माहितीचा अनोखा वेगळा पट वाचकांना वाचण्यासाठी भेटतो.

लोकरंग

-या पुरवणी मध्ये खूप छान माहिती मिळते वाचकांना वाचकीय दृष्टीने लेखक सुद्धा एक प्रकारचा मेवा वाटण्याचं कामं करत असतात.

बालमैफल

-लहान मुलांसाठी चालू केलेलं सदर असून यातून लहान मुलांकडे कला कौशल्य यांना विस्तारित स्वरूपात एक वेगळा पैलू अनेक बालकांना एका बालकांकडून मिळतं असतो. नवीन शिकण्यासाठी वेगळं काहीतरी कला विकसित होतं असतात.

व्हिवा-

वास्तुरंग-

वास्तू विषयी वेगवेगळ्या स्वरूपातील स्थापत्य रचना वास्तू आधुनिक पद्धतीने वास्तू शिल्प यांची माहिती सदर 

 करिअर वृत्तान्त-

वेगवेगळे करिअर विषयक माहिती यातून प्रसिद्ध होतं असते. आज आपल्याला वेगवेगळ्या माहितीचा खजिना या सदर मधून भेटत असतो नवनवीन जॉब विषयक करिअर विषयक माहिती आपल्याला अंत्यत फायदेशीर पणे भेटत असते.

अर्थवृत्तान्त-

आर्थिक दृष्टीने सर्वांनी आत्मनिर्भीड व्हायला पाहिजेल म्हणतात ना आपल्याकडे काही कला असतील तर पैसा पण कमवता येतो आर्थक दृष्टीने स्वावलंबन होणं गरजेचं आहे.

लोकप्रभा- हे सदर प्रकाशन पुरवणीसाठी असून माहिती खूप best भेटत असते.

नवनीत-

 कुटुंबकट्टा-कुटूंब कट्टा हे माहिती साठी सर्वांना अगदी मनापासून आवडणारा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने