मोबाईल चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [Mobile che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण मोबाईलची आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध खूपच भारी होणार आहे. आणि त्याचबरोबर मोबाईलची आत्मवृत्त कथा हा निबंध म्हणजे की हाच निबंध आपण पाहणार आहोत.चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 मोबाईल चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [Mobile che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक मोबाईल बोलत आहे. मला सर्व मनुष्य मोबाईल बोलत असतात. मी सर्वांचा लाडका आहे. सर्वजण मला वापर करतात. लहान सोडली तर आपकी मोठी माझा वापर करत असतात.


 सर्वजण माझा वापर करत आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझा वापर होईल अशी मी इच्छा करतो. मी एक हातात बसणार यंत्र आहे. हातात बसणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स आहे.


 मी सर्व माहिती मिळवू शकतो. मी मोबाईल वरून म्हणजे की माझ्यातून इंटरनेटच्या साह्याने खूप माहिती मिळवू शकतो. मी फोटो काढू शकतो. मी गेम खेळू शकतो.


 त्याचबरोबर माझा वापर फोन करण्यासाठी व मेसेज करण्यासाठी केला जातो. मी 1970 च्या दशकात जन्मलो. माझा जन्म त्यावेळेसचा होता. तेव्हा माझा वापर खूप कमी प्रमाणामध्ये होत होता.

मोबाईल चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 आता माझा वापर खूप प्रमाणे मध्ये प्रत्येक मनुष्याकडे मी आहे. 1970 च्या दशकात माझी किंमत खूप जास्त होती. माझा वापर
फक्त मोठ्या कंपन्या आणि सरकारच कळत होतं. तेव्हा गरीब लोकांकडे पैसे नव्हते.


 आणि तेव्हा माझी किंमत खूप जास्त होती. त्याच्यानंतर 1980 च्या दशकात मला म्हणजे की माझी किंमत खूप कमी झाली. आणि प्रत्येक मनुष्याकडे मी असू लागलो.


 त्याचबरोबर 1990 च्या दशकात  मी स्मार्टफोन झालो. मला सर्व माहिती मिळू लागली माझी किंमत कमी झाली. आणि माझा वापर खूप खूप प्रमाणामध्ये वाढू लागला.


 आज मी जगातील सर्वात एक इलेक्ट्रॉनिक्स पैकी एक आहे. मी इलेक्ट्रॉनिक स्पेकी एक वस्तू असे मला म्हटले जाते. आणि त्याचबरोबर माझ्या इंटरनेटच्या माहितीनुसार खूप लोक बिजनेस सुद्धा करू लागली आहेत.


 माझ्या साह्याने तुम्ही घरी बसून पैसे मिळू शकतात काम करू शकता. आणि तुम्ही माझ्या मदतीनुसार गुगलवर जाऊन खूप पैसे कमवू शकता. म्हणजे की google द्वारा तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता.


 आज काल मी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज काल मी लोकांना मिळवितो. आणि आता मी सर्वांना कुठेही जाऊ देत नाही घरी बसल्या बसल्या कुठल्याही मेसेज सुद्धा करू देऊ शकतो.


 मी त्यांना म्हणजे की मी लोकांना माहिती मिळवण्यास मनोरंजन करण्यास मदत करतो. अशी मी खूप माहिती लोकांना कळतो. सर्वांशी माझे संबंध खूप चांगले आहेत.


 आजच्या युगात माझा वापर खूप प्रमाणामध्ये वाढला आहे. त्याचप्रमाणे माझे किंमत वेगवेगळी आहे माझे मॉडेल वेगवेगळे आहेत. आणि आता माझी स्क्रीन सुद्धा खूप मोठी झालेली आहे माझे नवीन टॅब सुद्धा निघालेले आहेत.


 आणि माझा आकार चौकोनी आहे. चौकोनी आणि लांब का आहे. आणि माझे अजून सुद्धा बटनावले मोबाईलचे चालू आहेत. म्हणजे की त्यांची किंमत सुद्धा खूप कमी आहे.


आणि ते बटणावरती चालतात आणि हे फुल स्क्रीन वरती चालतात. ह्या मोबाईलला डिस्प्ले खूप भारी असतो. कारण की हे मोबाईल जास्त दिवस टिकतात.


आणि ते मोबाईल सुद्धा खूप दिवस टिकतात.त्याचबरोबर आपल्याला त्या छोट्या मोबाईल मध्ये काही सुद्धा बघता येत नाही.फक्त त्या मोबाईल मध्ये आपण फोन कॉल मेसेज पाहू शकतो.


 वगैरे त्याच माहिती आपण पाहू शकत नाही.आणि त्याच बरोबर आपण इंटरनेटची सुद्धा त्या मोबाईल मध्ये माहिती पाहू शकत. नाहीत या मोबाईल मध्ये आपण सर्व माहिती पाहू शकतो.


 गेम खेळू शकतो. तसे त्या मोबाईल मध्ये आपण काय सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे आता ह्या मोबाईलचा वापर म्हणजे की फुल स्क्रीनच्या मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात चालू आहे.


मोबाईल आता खूप प्रमाणामध्ये विकत आहे. स्क्रीन टच  आणि तसेच ह्या मोबाईल मध्ये आपल्याला फोटो सुद्धा काढता येतात. त्या मोबाईल मध्ये आपण फोटो काढू शकत नाही.


फोटो काढण्यासाठी त्या मोबाईल मध्ये कॅमेरा येत नाही.ह्या मोबाईल मध्ये तुमच्या मनानुसार कुठलाही तुम्ही कॅमेराचा मोबाईल घेऊ शकता.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला हा निबंध कदाचित विसरू नका.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने