पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात-Pan card documents marathi
पॅन कार्ड अतिशय आवश्यक असतं आयकर विभागामार्फत आपल्याला एकरसाठी जो पुरावा दिला जातो. त्याला पॅन कार्ड म्हटलं जातं.पॅन कार्ड मध्ये एक अकाउंट नंबर दिला जातो त्याला परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड असं म्हटलं जातं.
आणि त्यामध्ये विविध विविध भाषा असते आणि त्याच्या मध्ये एखादा असतो. त्याच्यामध्ये नंबर असतात व विभागामार्फत हे आपल्याला पॅन कार्ड दिले जातात.हे ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरला जातो पॅन कार्ड हा एक ओळख पत्र स्वतः म्हणून वापरलं जातं त्यामुळे पॅन कार्ड आहे आपल्याला बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे.
@पॅनकार्डसाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-Pan card documents marathi
1)फोटो
2)ओळख पुरावा
3)पत्ता पुरावा
4)जन्म दिनांक
५) विहित शुल्क
@पॅनकार्डसाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-Pan card documents marathi
1) फोटो -
ज्या व्यक्तीच्या नावाने पॅन कार्ड काढायचा आहे त्या व्यक्तीचे दोन रंगीत फोटो असणे गरजेचे आहे.
2) ओळख पुरावा
आपल्याला जर पॅन कार्ड काढायचा असेल त्याच्या साठी ओळख पुरावा असणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये ओळख पुरावा मध्ये तुम्ही ओळखीसाठी आपल्याकडे असणारे यांचे छायांकित प्रती असतात त्याच्या वरती फोटो आहे आणि शासकीय ओळखपत्र आहे असं तुम्ही सादर करू शकता ओळखपत्र म्हणून.
1) आधार कार्ड
२) मतदार ओळखपत्र
3)पारपत्र
५) वाहन चालक परवाना
६) पेन्शनर्स कार्ड
7)अर्जदाराचे रेशन कार्ड
3)पत्ता पुरावा -
आपल्याला पॅन कार्ड काढणे आवश्यक असतो त्याच्यासाठी आपण पत्ता पुरावा आपल्याला पत्त्याचा प्रवासी असणारा पुरावा दाखल करणं खूप गरजेचं असतं
1) आधार कार्ड
2) वाहन चालक परवाना
3)) लँडलाईन
4)टेलिफोन बिल
5) गॅस जोडणी कार्ड
6) पारपत्र
7) मतदार ओळखपत्र
4)जन्म दिनांक दाखला
@आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी जन्मदिनांक महत्त्वाचा असतो त्यामध्ये जन्मदाखला असणे गरजेचे आहे जन्माचा पुरावा बाबत.
1) आधार कार्ड
३) मतदार ओळखपत्र.
४) पारपत्र.
5) वाहन चालक परवाना.
@पॅन कार्ड किती दिवसात मिळते -
आपण अर्ज दाखल केल्यानंतर १० ते १५ दिवसात भारतीय पोस्ट मधून आपल्याला पॅनकार्ड घरी येते.
@पॅन कार्ड काढण्यासाठी वय मर्यादा -
1) वय वर्षे 18 पुर्ण असावे.
2) व्यक्तीचे वय 18 वर्षे पुर्ण नसेल तर पालक अर्ज दाखल करू शकतात
@पॅन कार्ड कसे काढावे.
आजच्या कालावधीमध्ये पॅन कार्ड काढणे खूप सोपे झालेला आहे आपण घरच्या घरीसुद्धा पॅन कार्ड काढू शकतो त्यासाठी आपल्याकडे आवश्यक ओळखीचा पुरावा आणि जन्म दाखल्याचा पुरावा असणे गरजेच आहे रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे तुम्ही करून बघा मार्फत दिले जाणारे कार्ड आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आपण घरी असून सुद्धा नोंदणी करू शकतो आणि पॅन कार्ड देऊ शकतो.
वेबसाईट वरती जाऊन तुमच्याकडे असणारे डॉक्युमेंट सादर करू शकता नोंदणी करू शकता आणि तुमचा पॅन कार्ड तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आवश्यक असणारा ओळखपत्र आणि रहिवासी दाखला जन्मदाखला हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यावर सोबत तुमचा फोटो आणि सही हे सुद्धा असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचा पॅन कार्ड घरी बसून काढू शकता.
@पॅन कार्ड म्हणजे काय -
कार्ड म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर होय आपल्याला आयकर विभागाच्या वतीने पॅन कार्ड दिलं जातं आणि पॅन कार्ड मध्ये एक नंबर दिलेला जातो नंबरला संकेतंक असतो आणि त्यामुळे हा ओळख संकेतांक म्हणून आवश्यक असणारा पॅन कार्ड साठी आयकर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं असतं. भारतीय अधिनियम 1961 नुसार हा परमनंट अकाऊंट नंबर पॅन कार्ड साठी दिला जातो त्याच्यामध्ये नंबर असतो अंक असतो आणि इंग्रजी अक्षर असतात त्यामध्ये दहा अंकी संकेतांक नंबर असतो आणि हा विभागामार्फत नंबर दिलेला असतो एक स्मार्ट कार्ड असतं त्याच्यावरती छायाचित्र आणि ओळखपत्र त्याच्यावरती सही असतो त्याच्यामध्ये दिलेलं असतं. पॅन कार्ड आपल्याला बँकेमध्ये उपयोगाचा असतो आणि ओळखपत्र म्हणून सुद्धा उपयोगाचं असतं.