दप्तराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [daptarache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण दप्तराचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. हा निबंध खूपच छान होणार आहे. मित्रांनो दप्तराची आपण आत्मवृत्त कथा हा निबंध पूर्ण लेखात पाहणार आहोत. चला  तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता. आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 दप्तराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[daptarache atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक दप्तर बोलत आहे.माझे नाव दप्तर आहे. मी सर्वांचा आवडता एक वस्तू आहे.माझ्याशिवाय कोणीही शिकू शकत नाही. शिकू शकतात पण माझ्याशिवाय शाळेत जाण्यासाठी शाळेतली शाळेतील वह्या पुस्तके माझ्यातील ठेवण्यासाठी माझा वापर केला जातो.

दप्तराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


र्व लोक माझा वापर करत आहेत.सर्व विद्यार्थी माझा वापर करत आहेत.माझ्यामध्ये खूप कप्पे आहेत.म्हणजे की माझ्यामध्ये पाच ते सहा कप्पे असतात. त्यात आत मधी सुद्धा एक लहान कप्पा असतो.


 त्यात माझ्याकडे दोन बारके कप्पेसुद्धा असतात. त्या एका कप्प्यांमध्ये कंपास ठेवता येते एका कप्प्यांमध्ये आपण बाकीचा सामान ठेवतो. एका कप्प्यामध्ये आपण पुस्तक व ह्या या ठेवू शकतो.


 आणि माझा पाठीवर अडकवण्यासाठी एक दोन बंद सुद्धा आहेत. मला आणि कुठे अडकवण्यासाठी मला एक हूक सुद्धा दिलेलं असतं. त्याचबरोबर माझा वापस सर्व लोक करतात.म्हणजे की माझा वापर कॉलेजमध्ये कॉलेजमधील विद्यार्थी सुद्धा करतात.


माझा वापर सर्व लोक करतात. म्हणजे की नोकरीवाले असतील हे असतील ते असतील शाळेतले विद्यार्थी असतील कॉलेजमधील असतील हे सर्व माझा वापर करतात.


ज्यांना शाळा शिकायचे आहे.ते माझ्या मला घेऊनच येतात माझी सरासरी किंमत फक्त पाचशे ते सातशे आहे ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा माझी किंमत असते आणि त्याच बरोबर मला पावसात न भिजण्यासाठी मला एक पावसा पावसाळी कागद सुद्धा दिला जातो.


 शाळा भरायच्या  टाइमिंगला माझा वापर केला जातो म्हणजे मला घेतलं जातं. आणि सर्व विद्यार्थी म्हणजे की बारक्या सो मोठी असो सर्वजण मला घेतात.आणि माझी सरासरी किंमत 500 ते 600 ह्याच्यावरती खूप आहे.


 म्हणजे की चार ते पाच हजार पर्यंत माझी किंमत आहे.आणि माझ्यामध्ये सर्व काही ठेवता येते विद्यार्थी नसतील तर तुम्हाला कुठे लांब जायचं असेल तर तुम्ही प्रवास करण्यासाठी माझा वापर सुद्धा करू शकता.


कारण की माझ्या आत मध्ये मोबाईल तुम्ही खाणं पिणं सर्व वस्तू तुम्ही माझ्या आत मध्ये ठेवू शकता.आता माझे नवीन नवीन लुक  आलेले आहेत. खूप नवीन लूक आलेले आहेत. त्यांची किंमत सुद्धा खूप जास्त आहे.


 म्हणजे की तो लूक मला खूप आवडतो. आणि तो लूक एका माणसाने बनवलेला असतो. आणि ते म्हणजे की त्यात आपण जे जे ठेवतो ते सर्व आपल्या उपयोगाचे असते. म्हणजे वही पेन कंपास हे सर्व आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतात.


जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला जातात त्यांच्याबद्दल तुम्ही कधीही पहा दप्तर  हे सर्वत्र असतात.आणि माझे नाव दप्तर आहे. त्याचबरोबर मला शाक सुद्धा म्हटले जाते. शाख म्हणजे की मोठी दप्तर असते.


आणि दप्तर म्हणजे थोडेसे लहान असते. माझा लूक खूप वेगळा वेगळा आहे. माझे कलर खूप वेगवेगळे आहेत.आणि त्याचबरोबर मी एका शाळेतील विद्यार्थ्यांचा दप्तर आहे. म्हणजे की माझा मालक म्हणजे की तो विद्यार्थी त्याचे नाव आकाश आहे.


 त्याला त्याच्या वडिलांनी दप्तर घेऊन दिले.म्हणजे मला घेऊन दिले. ते तो दररोज मला शाळेमध्ये घेऊन जातो.त्याचे सर्वसामान माझ्या आत मध्ये ठेवतो. आणि आत्ता मी घेतलेले दोन ते तीन महिने झालेले आहेत.


 माझे अजून काय सुद्धा तोडफोड त्यांनी आकाशने केलेली नाही. आणि आता मी खूप छान आहे.तो मला दररोज शाळेत घेऊन जातो. त्याचा सर्वसामान माझ्या आत मध्ये ठेवतो.आणि तो दररोज  शाळेत सायकलवर जातो.


 आणि जाताना मला घेऊन जातो मी एक सहाशे ते सातशे रुपयांचे दप्तर आहे. त्याच्या वडिलांनी आकाशला घेऊन दिलेला आहे. त्याचबरोबर आकाशच्या त्याच्या जपण्यावर मी किती दिवस टिकेल हे त्याच्या जपण्यावर आहे.


 सरासरी मी एक ते दोन वर्ष टिकतो. माझा जन्म एक तीन वर्षा अगोदर होतो मी तीन वर्षानंतर मळून जातो. म्हणजे माझी तुटपुट होती.माझ्या चैन तू टत्यात दप्तर खराब होतो.त्याच्यामुळे सर्वजण नवीन परत दप्तर घेतात.


 मला घेतलं तेव्हा आकाश आठवीमध्ये होता त्यानंतर आता सर्व शिकून पास झाला नववी मध्ये गेला नवीन नंतर तो पास होऊन दहावी मध्ये गेला. दहावी पास झाल्यानंतर तो बाहेर शिकण्यासाठी गेला.मी त्याच्यासोबत गेलो नाही.पण त्याच्या आठवणी माझ्यासोबत कायम राहिल्या.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल.तुम्हाला हा निबंध आवडला असेल अशी मी आशा करतो.

 आणि त्याच बरोबर तुम्ही हा निबंध तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. तुम्हाला असेच निबंध पाहिजे असतील तर तुम्ही  virta news. Com वरती नक्कीच जा आणि असेच निबंध पहा त्याचबरोबर तुम्हाला दुसरी माहिती देखील पाहायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने