दरवाजाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[darvaja che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण दरवाजाबाबत चर्चा करणार आहोत.म्हणजे की दरवाजाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो दरवाजा हा प्रत्येकाच्या घराला असतो.चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण येणे बंदला सुरुवात करूया.



 दरवाजाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[darvaja che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक पडक्या घराचा दरवाजा आहे. मला खूप वर्षांपूर्वीचा अंदाज आहे म्हणजे की मी खूप वर्षापूर्वीचा शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. माझी तब्येत खूप वाईट झालेली आहे.


 आता मला उघडझाक करायला कोणी नाही म्हणजे की माझ्या घरात कोणी राहत नाही. माझे घर खूप घाण झालेले आहे.जाळ्या लागलेल्या आहेत कोणीही खूप दिवसांपासून आलेलं नाही.


 माझे निम्मा पार्ट म्हणजे की माझी लाकडं कुजून गेलेले आहेत. आणि माझी चौकट आता सुद्धा नवीन दिसत आहे. फक्त त्याच्यावर खूप धूळ बसलेले आहे. आणि माझी कढी सुद्धा खूप छान आहे.

दरवाजाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 माझं घर बंद पडलेलं आता दहा ते पंधरा वर्षे झाली म्हणजे की दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ह्या घरामध्ये एक माणूस राहत होता त्याचे कुटुंब राहत होते. तो माणूस खूप गरीब होता आता सध्याला मी खूप आढळण्यात म्हणजे की झाडांनी जंगलातली आहे.


 मला खूप दिवसांपासून कोण पहायला सुद्धा आलेला नाही. आता माझा दरवाजा कोण हलवत नाही. माझ्या चौकटी समोर आणि दरवाजा समोर खूप गवत उगवलेला आहे. समोरच खूप झाडे उगवायला लागलेली आहेत कारण की दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पासून हे घर बंद होतं.


 मी अशी इच्छा करतो की ही गर्ल चालू करण्यासाठी या घराला कुणीतरी रंग रंग देण्यासाठी परत यावा. आणि त्याचबरोबर या घरात राहायला सुद्धा कोणीतरी यावं. हे घर खूप छान आहे.


 जर का ह्या घरामध्ये कोणी राहायला आलं तरच माझी उघडझाक होईन आणि मी चालू होईल. त्यामुळे ह्या घरामध्ये कोणीतरी आलं पाहिजे अशी मी आशा करतो.


 जर का ह्या घरामध्ये कोणी राहायला आलं तर या घरासमोर ची सर्व घाण तो काढून घेईल. सर्व कडे स्वच्छता कळेल. आणि या घरा  मागे एक स्विमिंग पूल म्हणजे की तलाव सुद्धा आहे.


 एवढंच की हा स्विमिंग पूल मध्ये पाणी नाही ते पाणी हित उपलब्ध सुद्धा आहे. इथे एक हॉल आहे त्या होला मधून पाणी तुम्हाला मिळू शकते.


 हे सर्वजण चालू झालं तरच मी सुद्धा चालू होईल म्हणजे की दरवाजा. आणि माझे चौकटी आणि मी खूप छान दिसू लागेल आणि माझी लाकडं कुजल्याले नीट करावीत अशी मी त्या मालकाला सांगणार.


 मी घराच्या तोंडावरील एक स्थान आहे. मी घराला रक्षक म्हणून आहे. घराचं रक्षण करणे हे माझं काम आहे. आणि मी ते करत असतो. पण माझी तब्येत आता खूप खराब झाली आहे.


 त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आणि या घरामध्ये राहायला सुद्धा कोणी नाही. त्याचबरोबर मी घराचा साक्षीदार आहे आणि जे लोक घरामध्ये येतात त्यांची मी तपासणी करतो आणि नोंद घेतो.


 मी त्यांचे चेहरे आणि आवाज आणि पावले हे ओळखू शकतो. मी त्यांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत असतो. हे सर्व गुण माझ्या मध्ये आहेत पण मी बंद आहे त्याच्यामुळे मला कुठल्याही काम करता येत नाही.


 मी एक स्मरणशक्तीचाच ठेवा आहे.मी घराचं  रक्षण करतो. जेवढे जेवढे या घरामध्ये येणाऱ्या  जणांच्या आठवणी असतील ते मी जपून ठेवतो. आणि माझी ही प्रक्रिया सतत चालू असते.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा निबंध नक्कीच आवडला असेल. चल हा निबंध आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका.






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने