धडकी भरणे म्हणजे काय[ dhadki bharne mhnje kay ]

 धडकी भरणे वाक्यात उपयोग करा|धडकी भरणे म्हणजे काय.


  आपण आजच्या भागात वाक्यात उपयोग कसा करावा याबाबत माहिती घेणार आहोत. वाक्यात उपयोग करण्यासाठी आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी पोहचलेला आहात तुम्हांला धडकी भरणे याबाबत माहिती नक्कीच या ठिकाणी मिळणारच आहे.


धडकी भरणे वाक्यात उपयोग करा|धडकी भरणे म्हणजे काय

धडकी भरणे म्हणजे काय


आपण धडकी भरणे बाबत अधिक माहिती व आपल्याला धडकी कां भरते याबाबत अधिक माहिती आपण शोधत असताल तर आपल्याला माहिती मिळवण्यासाठी आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. वाक्यात उपयोग करण्यासाठी आपल्याला अर्थ माहिती असणे व वाक्यात उपयोग करणे महत्वाचे ठरते.


धडकी भरणे याचा वाक्यात उपयोग करा

धडकी भरणे म्हणजे खुप भिती वाटणे होय.

 धडकी भरणे - परीक्षेचा निकाल जवळ येताच आम्हांला खुप धडकी भरते भिती वाटतं असते.




आपण एखादया नवीन गावाला गेलो तिथे जाण्यासाठी आपल्याला योग्य रस्ता मिळाला नाही तसेच तिथे आपल्याला खुप अंधार पडला तर खुप धडकी भरल्यासारखं नेहमीच वाटतं असते 



धडकी भरणे वाक्यात उपयोग करा.

  आपण जत्रेत गेल्यावर पाळण्यात बसल्यावर आपल्याला धडकी भरल्यासारखी वाटतं असते.






आपण आजच्या भागात धडकी भरणे याबाबत माहिती घेतलेली आहे. सोबतच आपल्याला धडकी भरणे वाक्यात उपयोग करा याबाबात अधिक माहिती असेल तर आम्हांला जरूर कळवा




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने