मित्रांनो आज आपण दिवाळी हा निबंध पाहणार आहोत. चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करतात आपण त्याला सुरुवात करूया.
दिवाळी मराठी निबंध 50 ओळी [diwali marathi nibandh 50 oli ]
दिवाळी खूप जवळ आली आहे.दिवाळी थोडे दिवसावर राहिली आहे. मित्रांनो दिवाळीत मी नवीन कपडे घेणार आहे. मित्रांनो मी दिवाळीमध्ये फिरायला सुद्धा जाणार आहे. दिवाळीत खूप खूप मज्जा येईल.मी दिवाळीसाठी आकाश कंदील सुद्धा आणून ठेवले आहेत.
दिवाळी हा खूप खूप मोठा सण आहे.हा सण वर्षातून सर्वात मोठा सण मानला जातो. मित्रांनो ह्या सणांमध्ये पाच पकवान खायचा हा सण असतो. ते पाच पकवान म्हणजे करंज्या, लाडू, कापण्या, चिवडा, शंकरपाळ्या हे पाच पकवान दिवाळीमध्ये केले जातात. आणि आता ते दिवाळीमध्ये करायचे चालू आहेत.
दिवाळीचा पहिला दिवस आहे. म्हणजेच पहिली अंघोळ, मित्रांनो दिवाळी ही सर्व सणाची राणी असते.दिवाळीत आपल्याकडे पाहुणे आल्यावर ते चांगले सहा दिवस मुक्काम ठोकून जातात.विशेष म्हणजे या महाराणीच्या आगमनापूर्वीचा 15,20 दिवस आली दिवाळी आली दिवाळी असा गाजा वाजा होत असतो.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पशमीला दसरा साजरा झाला की, दिवाळीची चाहूल लागते. घरातील सर्व दिवाळीच्या स्वागताला तयार होतात.आम्ही मुलांच्या आनंदाला तर सीमाच नसते.मित्रांनो दिवाळी आली म्हणलं की खूप खूप भारी वाटते.
आपली आजी आई हे पाच पकवान करायला लागतात. मित्रांनो दिवाळीच खरं नाव म्हणजे दीपावली हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. हा दिव्यांचा उत्सव खूप भारी असंख्य,दिवे घरा अंगणात लावले जातात. धनत्रयोदशी दिवशी गाईची पूजा करतात.
व गुणधनाच्या नैवेद्याला खायला घालतात.त्यानंतर दिवाळीच्या मुख्य दिवस नरका चतुर्थीदशी असते. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बली वसातल्या हजारो स्त्री पुरुषांना मुक्त केले.म्हणून आनंद उत्सव करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी बोलतात. महत्त्व असते
तर बली प्रतिपदा हा दानसूर बलीच्या पुण्यस्मरणाचा दिवस भाऊबीज भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस अशी ही दिवाळी सर्वांवर प्रेम करते आणि ती दोन ते तीन दिवसात निघून जाते मित्रांनो दिवाळीमध्ये खूप मज्जा येते.दिवाळीमध्ये खूप लांब लांबची म्हणजे आपली पाहुणे येतात. मित्रांनो दिवाळीमध्ये मी नवीन कपडे घेण्यासाठी गेलो.
दिवाळीमध्ये आम्ही खूप शॉपिंग केली. दिवाळीमध्ये खूप मज्जा आली आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशातील थोर संस्कृती सुद्धा सर्व स्वर प्रेम करण्यासारखी आहे.म्हणूनच तर मित्रांनो वसुबारस दिवशी आपण गाय आणि वासराला काय सजवतो.
त्यांना गा घास चालतो व त्यांची खूप पूजा करतो. गाईचा उपयोग व बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी होतो. गाई बैलांनी सर्व काम केलेले आपल्या लक्षात घेऊन आपण त्यांची पूजा करतो मित्रांनो लहान मुला मुलींचा आनंद दिवाळीत खूप असतो.
म्हणजे की आकाश कंदील बनवणे किल्ला बनवणे त्यांचे चित्र काढणे संध्याकाळी दारापुढे छान छान चित्र काढणे रांगोळी काढणे आणि फटाके वाजवणे दिवाळी हा सण सर्वस्व आनंदाने साजरा होतो.
निष्कर्ष
मित्रांनो दिवाळी हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो त्याच बरोबर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा यला विसरू नका.